Top Tweets for #Subcategorization
अनुसूचित जाती प्रवर्गाचे उपवर्गीकरण महाराष्ट्रात लागू होणार? देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा... विरोधकांनी का केला सभात्याग?
#Subcategorization #ScheduledCastescategory #DevendraFadnavis #Opposition
https://t.co/TYLB3ZOTVQ

'अनुसूचित जातींमध्येही संसाधनांच्या पातळीवर पुनर्वाटपाची गरज'
संपूर्ण मुलाखत पाहा - https://t.co/0sPkvkPWCw
#Reservation #SCRservation #SubCategorization
‘महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा फायदा महार म्हणजे आताच्या बौद्धांना मिळाला, कारण…’
#Reservation #SCRservation #SubCategorization
Jalgaon: शासनाकडून अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण, उपवर्गीकरणाला चर्मकार महासंघाचा विरोध | Marathi News
शासनाकडून अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण
उपवर्गीकरणाला चर्मकार महासंघाचा विरोध
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने
#Jalgaon #ScheduledCaste #SubCategorization #MaharashtraNews #JaiMaharashtraNews #MarathiNews
प्रिय मित्रहो,
जो काही मसुदा तुम्ही ईमेल करणार आहात त्याव्यतिरिक्त ते निवेदन जिल्हा वा विभागीय कार्यालय सामाजिक न्याय विभाग यांना सादर करा व सोबतच ते X वर पोस्ट करा @BartiConnect @mahasjsa @SanjayShirsat77
#BadarCommittee #SubCategorization
बदर अहवाल गुलदस्त्यात आणि जयंतीच्या काळात मनुवादी सरकारची उपवर्गीकरणाची घाई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या काळात महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत एक अत्यंत संशयास्पद आणि घाईगर्दीचे शासन निर्णय १० एप्रिल २०२५ रोजी काढले आहे.
१. अहवाल गुलदस्त्यात, पण सुनावणी जाहीर #Educate
न्या. अनंत बदर समितीचा अहवाल हा तब्बल दीड वर्षाच्या कसरती नंतर (अनेक मुदतवाढी���ंतर) शासनाला सादर झाला आहे. मात्र हा अहवाल जाहीर न करता, त्या उपवर्गीकरणाबाबत हरकती मागवल्या आहेत. प्रश्न असा की, ज्या अहवालाचा मजकूरच माहीत नाही, त्यावर काय हरकती नोंदवणार? ही निव्वळ कायदेशीर बोगस प्रक्रिया आहे. सरकारला फक्त "आम्ही सुनावणी घेतली" असे दाखवायचे आहे. खरी योजना आधीच ठरली आहे.
२. जयंतीच्या दिवसांत घाई – हेतू काय? #Agitate
१४ एप्रिल हा डॉ. आंबेडकर जयंतीचा दिवस. १५ एप्रिलपर्यंत हरकती, १७-१८ ला सुनावणी. ही तारीख निवडण्यामागे एकच कारण आहे: अनुसूचित जाती समाजातील बुद्धिजीवी, कार्यकर्ते आणि नेते हे जयंतीच्या कार्यक्रमांत व्यस्त असताना, जनतेच्या पाठीमागे हा कट रचला जात आहे.
३. भाजपचे "��ाती जातीत तेढ" धोरण
उपवर्गीकरणाचा मुद्दा हा सामाजिक न्यायाच्या नावाखाली भाजपने आणलेला राजकीय अस्त्र आहे. कर्नाटक, तेलंगणा येथे काँग्रेसचे सरकार आहे तिथे उपवर्गीकरण लागू केले तरी सुद्धा एससी-डावे, एससी उजवे वर्गीकरनातील गट ह्यांनी तेथील सदाशिव आयोगाचा अहवाल रद्द करा अशी मागणी केली आहे.
एकीकडे सरकार म्हणते, "आम्ही अति-मागास SC घटकांसाठी न्याय करतोय." खाजगीकरणातून आरक्षण संपवून एकूणच SC-ST-OBC साठीच्या संधीच नष्ट केल्या जात आहेत. अति-मागास SC घटकांसाठी न्याय करायचा असेल तर खाजगी क्षेत्रात आरक्षणाचे विद्येयक सरकारने मांडावे.
४. आधी बदर समिती आता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती म्हणजे घोटाळा लपवा लपवी. बदर समितीने जनतेचे आणि राजकीय प्रतिनिधींचे काहीही ऐकून न घेता अहवाल दिला, सरकारी नोकर समिती म्हणजे सरकारला हवा तसा निर्णय देणार. सदर प्रक्रिया ही केवळ कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठीचा एक बनाव असून, ती अनुसूचित जातीची फसवणूक करणारी आहे.
मागण्या: #Organize
१. बदर समितीचा अहवाल त्वरित सार्वजनिक करावा.
२. सदर सुनावणीची प्रक्रिया रद्द करून, किमान ३ महिन्यांचा अवधी देऊन पक्ष, संघटना/ संस्��ा- समाजाशी व्यापक चर्चा करावी.
३. डॉ. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही घाईची प्रक्रिया मागे घ्यावी.
#AmbedkarJayanti #Reservation #SubCategorization #ScheduledCaste #Maharashtra

@AhemBrahmasmi @i2RohanSharma Phir kyun blanket term adivasi use kar rahi woh dropadi murmu ki tribe wale soren ki tribe wale woh sab bhi adivasi hain aur hindu bhi tu sirf apni tribe ka naam le par ghuma fira ke vote consolidate karna hai political category jo bani woh nahi tootni chahiye. #subcategorization
पूर्व CJI BR Gavai ने SC के Reservation के Sub-Categorization के अपने फैसले का किया समर्थन | India
#BRGavai #SCReservation #SubCategorization #CreamyLayer #SocialJustice
When people follow a community leader blindly, not only few people but the whole community will be misguided n fall into a trap.
#Subcategorization is a trap to #subcastes to fall into BJP Rss Hindutva gutter to loose #reservations And to separate them from other #Ambedkarites
👇

Kolhapur - कोल्हापुरात गोलमेज परिषदेच आयोजन
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण प्रश्नावर परिषद
.
.
#KolhapurConference #SCReservation #SubCategorization #SocialJustice #PolicyDiscussion #JaiMaharashtraNews
उपवर्गीकरण ही आरक्षणाच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गोष्ट नाही, तर आरक्षणाच्या लाभासाठी आवश्यक यंत्रणा आहे. - भूषण गवई
https://t.co/jDZXZfI3v0 < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Marathinews #bhushangavai #explanation #subcategorization #scheduled #castes

🎯 Union BJP Govt Cabinet approves Caste enumeration in the upcoming Census. - 30 April 2025
#CasteCensus #Reservation
#EWS #OBC #SC #ST
#SubCategorization #Politics

@Watch_man8 EWS already breached the 50% limit in India. But It bypassed the judiciary. TN has 69% reservation. Other states have also started to follow that.
Union BJP Govt will be forced to take the caste census in the upcoming years. Ews reservation ignited it further.
Meena Community selected in UPSC.
32/1009 = 3.17%
Total ST Reservation = 7.5%
#SubCategorization #ScheduledTribes
சென்னை, சேலம், திருச்சி, மதுரை மண்டல ரயில்வே வேலைகளில் 5-7% இடங்கள் பறிபோவது ST இடஒதுக்கீட்டில் தான். அடைவது மீனா பிரிவினர் தான். #இடஒதுக்கீடு

Dear Friends,
We are happy to invite everyone committed to the cause of social justice to join us for a significant event.
#EndCaste #EndManualScavenging #SubCategorization #MSC #SFD

உள் ஒதுக்கீடு குறி��்து உச்ச நீதிமன்ற தீர்ப்பு ஆர்டிகல் 341 அல்லது ஆர்டிகல் 14 ஐ மீறவில்லை
#Subcategorization
@iamsunnytawar @NCSC_GoI @ncsthq @NCBC_INDIA And some people are fighting for #subcategorization for 30 vacancies 🤣 instead of fighting for increasing the vacancies and the percentage of #reservations.
I hve arranged streams fr ths fellow on @ScienceJourney2 channel reg reservations also against subcategorization. Aftr Supreme court verdict fr 1 week he opposed judgement on Twitter constantly posting. Once he gt paymnt frm Rss he startd posting in support of #subcategorization

Imp and very good discussion on #Subcategorization and the Brahmin supreme court decision. 👇
https://t.co/mQBVKgKxJp
When #subcategorization will eventually end reservations, then who is with you and who is not with you, is not important, to stop it for the sake of the benefit of the whole #ScheduledCastes community is more important!
Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.9M followers

X 
@x
60.8M followers




















