Top Tweets for #Subclassification
ज्येष्ठ विचारवंत आणि UGC चे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी बीबीसी मराठीला सविस्तर मुलाखत दिली. उपवर्गीकरणापासून जातीभेदापर्यंतच्या मुद्द्यांवर त्यांनी परखड मतं मांडली.
सविस्तर वाचा : https://t.co/p8PbpOk4ub
#SubClassification #DrSukhadeoThorat @abhijeetskamble

Maharashtra: बीड में एससी आरक्षण में उप-वर्गीकरण के खिलाफ विरोध-प्रदर्शन, सरकार से फैसला वापस लेने की मांग
#Maharashtra #SCReservation #SubClassification #Protest
https://t.co/K6068otNro
तुम्ही मागा उप वर्गीकरण
सरकार करताय रद्द आरक्षण
You Demand #SubClassification
@CMOMaharashtra Decides to #EndReservation

Prakash Ambedkar : 'हा तर आरक्षण संपवण्याचा डाव...' SC उपवर्गीकरणावरून प्रकाश आंबेडकरांचा निशाणा, सरकारला दिला तो गंभीर इशारा
#PrakashAmbedkar #Subclassification #SCCategory #Reservation #SupremeCourt
https://t.co/2IJLvTtFOd

🧿आमच्या स्पष्ट मागण्या👇
✔️ बदर अहवाल तात्काळ जाहीर करा
✔️ सुनावणी प्रक्रिया रद्द करा
✔️ ३ महिने चर्चा घ्या
✔️ घाईचा निर्णय मागे घ्या
#AmbedkarJayanti #Maharashtra #SubClassification
#Educate | #Agitate | #Organize
@SanjayShirsat77 सामाजिक न्याय मंत्री साहेब, तुम्हाला अहवाल प्राप्त झाला का, विधिमंडळात चर्चा झाली का?
जय���ती निमित्त कार्यक्रमात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपण सर्वांनी अहवालाबाबत विचारणा करा, ही नम्र विनंती🙏🏾

बदर अहवाल गुलदस्त्यात आणि जयंत���च्या काळात मनुवादी सरकारची उपवर्गीकरणाची घाई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या काळात महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत एक अत्यंत संशयास्पद आणि घाईगर्दीचे शासन निर्णय १० एप्रिल २०२५ रोजी काढले आहे.
१. अहवाल गुलदस्त्यात, पण सुनावणी जाहीर #Educate
न्या. अनंत बदर समितीचा अहवाल हा तब्बल दीड वर्षाच्या कसरती नंतर (अनेक मुदतवाढीनंतर) शासनाला सादर झाला आहे. मात्र हा अहवाल जाहीर न करता, त्या उपवर्गीकरणाबाबत हरकती मागवल्या आहेत. प्रश्न असा की, ज्या अहवालाचा मजकूरच माहीत नाही, त्यावर काय हरकती नोंदवणार? ही निव्वळ कायदेशीर बोगस प्रक्रिया आहे. सरकारला फक्त "आम्ही सुनावणी घेतली" असे दाखवायचे आहे. खरी योजना आधी�� ठरली आहे.
२. जयंतीच्या दिवसांत घाई – हेतू काय? #Agitate
१४ एप्रिल हा डॉ. आंबेडकर जयंतीचा दिवस. १५ एप्रिलपर्यंत हरकती, १७-१८ ला सुनावणी. ही तारीख निवडण्यामागे एकच कारण आहे: अनुसूचित जाती समाजातील बुद्धिजीवी, कार्यकर्ते आणि नेते हे जयंतीच्या कार्यक्रमांत व्यस्त असताना, जनतेच्या पाठीमागे हा कट रचला जात आहे.
३. भाजपचे "जाती जातीत तेढ" धोरण
उपवर्गीकरणाचा मुद्दा हा सामाजिक न्यायाच्या नावाखाली भाजपने आणलेला राजकीय अस्त्र आहे. कर्नाटक, तेलंगणा येथे काँग्रेसचे सरकार आहे तिथे उपवर्गीकरण लागू केले तरी सुद्धा एससी-डावे, एससी उजवे वर्गीकरनातील गट ह्यांनी तेथील सदाशिव आयोगाचा अहवाल रद्द करा अशी मागणी केली आहे.
एकीकडे सरकार म्हणते, "आम्ही अति-मागास SC घटकांसाठी न्याय करतोय." खाजगीकरणातून ��रक्षण संपवून एकूणच SC-ST-OBC साठीच्या संधीच नष्ट केल्या जात आहेत. अति-मागास SC घटकांसाठी न्याय करायचा असेल तर खाजगी क्षेत्रात आरक्षणाचे विद्येयक सरकारने मांडावे.
४. आधी बदर समिती आता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती म्हणजे घोटाळा लपवा लपवी. बदर समितीने जनतेचे आणि राजकीय प्रतिनिधींचे काहीही ऐकून न घेता अहवाल दिला, सरकारी नोकर समिती म्हणजे सरकारला हवा तसा निर्णय देणार. सदर प्रक्रिया ही केवळ कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठीचा एक बनाव असून, ती अनुसूचित जातीची फसवणूक करणारी आहे.
मागण्या: #Organize
१. बदर समितीचा अहवाल त्वरित सार्वजनिक करावा.
२. सदर सुनावणीची प्रक्रिया रद्द करून, किमान ३ महिन्यांचा अवधी देऊन पक्ष, संघटना/ संस्था- समाजाशी व्यापक चर्चा करावी.
३. डॉ. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही घाईची प्रक्रिया मागे घ्यावी.
#AmbedkarJayanti #Reservation #SubCategorization #ScheduledCaste #Maharashtra

ಎಸ್ಸಿ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಜಾರಿ ವಿಧೇಯಕಕ್ಕೆ ಸಂಪುಟ ಅಸ್ತು: ಚಾರಿತ್ರಿಕ ಆದೇಶಕ್ಕೆ ಕಾನೂನು ಬಲ
#karnataka #screservation #subclassification #congress
https://t.co/Ou0fhyssDA
Our #PhD candidate 👨🎓 #HanFei updated group on his ongoing project on #molecular #subclassification and #predictive #biomarkers to #stratify for #immunotherapy sensitivity in #leiomyosarcomas during #postgraduate students’ seminar earlier this week 🤗
@CUHKMedicine #CUHKSarcoma

ತುಮಕೂರಿನಲ್ಲಿ ವಕೀಲರು ಮತ್ತು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯಗಳ ಸ್ಕಾಲರ್ ಗಳನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ, ಒಳಮೀಸಲಾತಿ ಜಾರಿಗಾಗಿ ಆಗ್ರಹಿಸಿ ಮಾತನಾಡಿದೆ.
#ಕ್ರಾಂತಿಕಾರಿಪಾದಯಾತ್ರೆ #BhaskarPrasad #subclassification #ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ #madiga #hcmahadevappa #Siddaramaiah

ಒಡೆದಿದೆ ನಮ್ಮ ಸಹನೆಯ ಕಟ್ಟೆ
-ಶಿರಾದಲ್ಲಿ ಮೊಳಗಿದ ಕೂಗು
#ಕ್ರಾಂತಿಕಾರಿಪಾದಯಾತ್ರೆ #ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ #Siddaramaiah #hcmahadevappa #subclassification #BhaskarPrasad #madiga

डॉक्टर किरोडी लाल मीणा ने उप वर्गीकरण पर कर दिया बड़ा खुलासा किसको फायदा किसको नुकसान..
#subclassification #scstreservation #SupremeCourt #bjprajassthan #KirodiLalMeena
उपवर्गीकरण फैसले का जो राजनीतिकरण कर रहे हैं उनको सीनियर एडवोकेट @dhingiya_sachin को जरूर सुनना चाहिए। #Reservation #subclassification
https://t.co/hD64ykxUz4
The WB govt. has argued that the HC's decision violates the Court's #subclassification judgement. It was also argued that there is no bar on classifying Muslims from erstwhile Dalit communities as OBC. Respondents have questioned the validity of the state's survey.
MRPS తమిళనాడు రాష్ట్ర కార్యవర్గ సంబంధం ముఖ్య అతిథిగా పాల్గొన్న MRPS వ్యవస్థాపక అధ్యక్షులు మందకృష్ణ మాదిగ గారు.
#MandaKrishnaMadiga #mrps #tamilnadu #subclassification #socialjustice #subcategorisation #internalreservation #subquota

బెంగుళూర్.
MRPS కర్నాటక రాష్ట్ర కమిటి అత్యవసర సమావేశం..
ముఖ్య అతిథిగా పాల్గొన్న శ్రీ మంద కృష్ణ మాదిగ గారు.
#MandaKrishnaMadiga #mrps #karnataka #madiga #subcategorisation #subclassification #socialjustice #internalreservation

'Does data justify subdivision of quotas?'
:An well analysed article by Ms Ashwini Deshpande & Sh Rajesh Ramchandran
@_ADeshpande
#SubClassification in SCs #reservation ,Data- findings-focus-disparities between SC groups & upper castes far more pronounced &
More info..
#UPSC

ರಂಗೇರಿರುವ ಸಂಡೂರಿನ ಉಪ ಚುನಾವಣೆ ... ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಜಾರಿಗಾಗಿ ಬಿಗಿ ಪಟ್ಟು ... ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಹೈರಾಣ !!! ಇದೆ ಸರಿಯಾದ ಸಮಯ ��ನ್ನುತ್ತಿರುವ ಮಾದಿಗ ಸಮುದಾಯದ ಮುಖಂಡರು ...
#justicesadashivacommission #subclassification @etukaram_inc #bangaruhanumantha

The SM degeneracy is now mainstream.
After SC/ST #Subclassification, next is SC/ST Atrocities Prevention Act.
About time, Buddhang Sharanam Gachhami already:
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.4M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.5M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.8M followers

KATY PERRY 
@katyperry
87.4M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.5M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.1M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.5M followers























