Top Tweets for #Surajchavan
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्यादिवशी आमच्या घरात राधा आली. मला मुलगी झाली. मला खूप आनंद होतोय. वडील होणं काय असतं ते आता मला कळतंय. आता माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे. -सूरज चव्हाण
#surajchavan #biggbossmarathiwinner #sanjanachavan #surajchavandaughter

'आता जबाबदारी...'; सूरज चव्हाणचा आनंद गगनात मावेना, लेक झाल्यानंतर झाला भावूक, म्हणाला...
https://t.co/QTbE50Fdrm
#surajchavan #MarathiNews
#SurajChavan #Baby |'इतनी खुशी..' आत्याबाई जान्हवी किल्लेकर पोहोचली रुग्णालयात, सुरजच्या बाळाला कुशीत घेऊन कुरवाळले (Video) #janhvikillekar #marathiactress #marathinews
https://t.co/45SnvgZoQU
#Entertainment सूरज चव्हाणच्या बाळाला भेटण्यासाठी आत्याबाई धावतच पोहोचली, चिमुकलीला कुशीत घेऊन भारावली, जान्हवीनं शेअर केलेल्या व्हिडीओत दिसली सूरजच्या बाळाची झलक, VIDEO #SurajChavan #JahnaviKillekar
https://t.co/AkMWu1p7sI
आत्याबाई आल्या हो! सूरजच्या बाळाची मायेनं विचारपूस, अख्ख्या हॉस्पिटलमध्ये बर्फी वाटली; जान्हवी किल्लेकरचं सर्वत्र होतंय कौतुक
https://t.co/cbeHhrKbc7
#MarathiActress #JahnaviKillekar #SurajChavan #BabyGirl #Hospital #NewBorn #BiggBossMarathi #BBMarathi
बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण बाबा झाला; जन्माष्टमीला घरी आली चिमुकली राधा
https://t.co/ftJuXtTRLl #news #surajchavan
बिगबॉस 5 चा विजेता सुरज चव्हाण झाला बाबा, जन्माष्टमीच्या दिवशी पत्नीने दिला बाळाला जन्म
#surajchavan #MarathiNews #entertainmentnews #janmashtami https://t.co/3rAw083JGt
रुग्णालयातील सूरजचा VIDEO व्हायरल
#surajchavan #father #babygirl #pudharinews
https://t.co/mEpjRzhved
‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण बाबा झाला; जन्माष्टमीला घरी कन्यारत्न
https://t.co/j9jqAHjGLx
#SurajChavan #BiggBossMarathi5 #SurajChavanBaby #BabyGirl #Sanjana #JhanviKillekar #KrishnaJanmashtami #MarathiEntertainment #MarathiNews #EntertainmentNews

'झापूक झुपूक' फेम सूरज चव्हाण झाला बाबा;
घरी चिमुकल्या ‘गुलिगत स्टार’चं आगमन
#SurajChavan #SanjanaChavan #BabyGirl #BigBossMarathi #LatestNews #Zee24Taas

'बिग बॉस' फेम सूरज चव्हाण झाला बाबा! जन्माष्टमीच्या दिवशी कन्यारत्न प्राप्त
.
.
#BiggBoss #SurajChavan #BiggBossFame #SurajChavanBaby #BabyGirl #BabyBlessings #Janmashtami #DaughterBlessing #NewDad #GirlDad #GoodNews #CelebrityNews #mumbaioutlook

‘बिग बॉस मराठी’चा विजेता सूरज चव्हाणच्या आयुष्यात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. सूरज बाबा झाला असून, जन्माष्टमीच्या शुभदिनी त्याच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. लेकीच्या आगमनाने सूरजच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
#SurajChavan #BiggBossMarathi #BiggBossMarathiWinner

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'चा विजेता झाला बाबा! जन्माष्टमीच्या मुहूर्तावर घरी आली लक्ष्मी, VIDEO व्हायरल
https://t.co/6XL6yBk6gD
#biggbossmarathi5 #winner #surajChavan #father #krishnajanmashtami #videoviral #saamdigital #marathinews #EntertainmentNews
गुलीगत किंगच्या घरी लक्ष्मीचं आगमन
बिग बॉस विजेता सूरज चव्हाण झाला बाबा , जन्माष्टमीला मुलीचा जन्म
https://t.co/GmPEQGJZIi < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Marathinews #biggboss #marathi #surajchavan #Actor

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण बाबा झालाय. सूरज आणि संजना यांच्या आयुष्यात चिमुकल्या पावलांनी गोंडस पाहुणी आली आहे.
https://t.co/WMPpQ9LrWP
#SurajChavan #SanjanaChavan #BabyGirl #BigBossMarathi #LatestNews
(Suraj Chavan, Sanjana Chavan, Baby Girl, Big Boss Marathi)
#Entertainment 'गुलिगत स्टार' सूरज चव्हाणच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, VIDEO मध्ये दिसली बाळाची पहिली झलक... #SurajChavan #BiggBoss
https://t.co/jYKf0duojJ
सूरज चव्हाण झाला बाबा! जन्माष्टमीच्या मुहूर्तावर घरी लक्ष्मी आली, रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर, पत्नी म्हणाली…
https://t.co/h6qBRNjOMs
#BiggBossMarathi #SurajChavan #सूरजचव्हाण #MarathiActor #Suraj #Father #BabyGirl #VideoViral #BBMarathi #Actor
सूरज चव्हाण झाला बाबा! कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरी पाळणा हलला, हॉस्पिटलमधला व्हिडीओ व्हायरल
https://t.co/68HNiHkNiL #entertainmentnews #surajchavan #biggbossmarathi
Congress Protest | 'दादांना न्याय कधी?' NCP च्या कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक | Zee24Taas
#Congress #NCP #AjitPawar #SunetraPawar #Surajchavan #CongressProtest #MaharashtraPolitics #PoliticalNews #Zee24Taas
काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचा 'गुंगी गुडिया' असा उल्लेख; सूरज चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली, म्हणाले, 'महिलेचा सन्मान नुसता भाषणातून नाही तर विचारातून दाखवावा लागतो..'
#SurajChavan #SunetraPawar #Congress #NCP #MarathiNews @surajvchavan

Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.2M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers












