Top Tweets for #VPKale
मराठी साहित्यातील लोकप्रिय कथाकार आणि कादंबरीकार व. पु. काळे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...💐💐💐
#VPKale

मराठी साहित्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सिद्धहस्त लेखक थोर मराठी साहित्यिक व. पु. काळे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
#VPKale

मराठी साहित्यातील लोकप्रिय कथाकार आणि कादंबरीकार व. पु. काळे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
#VPKale


रोजच्या जगण्यात आपण माणसं पाहतो, त्यांची वागणूक टिपतो, भावनांच्या छटा अनुभवतो… आणि मनात एकच प्रश्न उमटतो — हे असं का?
व.पु.काळे यांच्या पुस्तकांत तुम्हाला नक्कीच तुमची माणसं भेटतील… कधी कधी स्वतःचंच प्रतिबिंब 📚✨
#VPKale #MarathiBooks #BookRecommendation #वपु

मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारे, जीवनातील साध्या क्षणांना शब्दांच्या माध्यमातून अजरामर करणारे ज्येष्ठ लेखक व. पु. काळे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#वपु_काळे #VPKale #NCPSP #राष्ट्रवादी_काँग्रेस_शरदचंद्र_पवार #Kalyan #ValliRajan

सिद्धहस्त मराठी साहित्यिक व. पु. काळे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
त्यांनी आपल्या साध्या-सोप्या शब्दांतून रसिक मनांवर मायेची फुंकर घातली आणि वाचकांना जगण्यावर भरभरून प्रेम करायला शिकवले. त्यांनी घडवलेली 'वपुर्वाई' मराठी रसिकांच्या मनात सदैव चिरंतन राहील.
#VPKale #MayMarathi #MatathiLiterature

"माणसं वाचायला शिकवणारा लेखक!"
ज्यांच्या कथांनी आपल्याला स्वतःचीच ओळख करून दिली, अशा वपुंच्या लेखणीचा सुगंध आजही आपल्या मनात दरवळतोय. महान साहित्यिक व.पु. काळे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#VPUKale #VPKale #VapunchiKatha #MarathiSahitya #marathiwriter #ShivsenaUBT

“गृहिणीचा हात ज्या घरात फिरतो, त्या घराला निराळंच तेज चढतं! ते घर परकं वाटत नाही, कधीच कोरडं वाटत नाही.”
मराठी साहित्यविश्वातील सिद्धहस्त लेखक, माणसाची मनं वाचणारे अवलिया #व_पु_काळे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#वपुकाळे #जयंती #vpkale #jayanti

Humble tributes on the birth anniversary of renowned novelist, storyteller, and exceptional writer V. P. Kale, who left a lasting impact on Marathi literature.
#VPKale #Literature
#Marathi #Maharashtra #India

प्रसिद्ध उपन्यासकार, कथावाचक और उत्कृष्ट लेखन के माध्यम से मराठी साहित्य पर अपनी प्रभावशाली छाप छोड़ने वाले व.पू. काळे को जयंती पर विनम्र श्रद्धांजलि।
#VPKale #Literature
#Marathi #Maharashtra #India

प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकथनकार, उत्तम लेखनाद्वारे मराठी साहित्यावर आपला प्रभावी ठसा उमटवणारे व.पू.काळे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन।
#VPKale #Literature
#Marathi #Maharashtra #India

आपल्या खास 'वपुर्झा' शैलीत 'रंग मनाचे' उलगडत रसिक वाचकांच्या मनात विचारांचा 'प्लेजर बॉक्स' फुलवणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक वसंत पुरुषोत्तम तथा व. पु. काळे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#VaPuKale #VPKale #Vapurza #Vapurvai #Partner #MarathiLiterature #MarathiSahitya

“गृहिणीचा हात ज्या घरात फिरतो, त्या घराला निराळंच तेज चढतं! ते घर परकं वाटत नाही, कधीच कोरडं वाटत नाही.”
मराठी साहित्यविश्वातील सिद्धहस्त लेखक, माणसाची मनं वाचणारे अवलिया #व_पु_काळे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#वपुकाळे #जयंती #vpkale #jayanti

आपल्या लेखनातून, सुविचारातून आयुष्याला नवी प्रेरणा देणारे, नवी उमेद देणारे, प्रख्यात #साहित्यिक, #कादंबरीकार व.पु. काळे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.. 💐🖊️🖊️
#वपुकाळे #vpkale #व_पु_काळे

पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
आपल्या विचारातून आयुष्य सुखद करणारे, वाचकांचे आवडते लेखक वपु काळे यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
#VPKale #वपुकाळे #मराठीलेखक #marathiwriter
#raghvendramankarbjp #BapuMankarBJP #raghvendramankar #pune #BJYM

Last Seen Hashtags on Sotwe
minichat()********************************************************************************************************************** **filter:native_video()
Seen from United States
dexscreener
Seen from United States
bhadravthi
Seen from United States
big ass sister
Seen from Turkey
HartadelaReina
Seen from United States
anxiouspanda(())****************filter:videos
Seen from Canada
بیغیرتی
Seen from Germany
snapchat
Seen from United Kingdom
minichat()()()()()()()()************** filter:videos
Seen from Turkey
Unexpected
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.6M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers
















