Top Tweets for #VaPuKale
मराठी साहित्यविश्वाला आपल्या लेखणीने समृद्ध करणारे, ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार आणि कथाकथनकार व.पु.काळे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#vapukale #वपुकाळे #bjpmahararashtra #VikrantPatil #vikrant4panvel #mlcvikrantpatil #panvel

आपल्या कथांमधून वाचकांना समृद्ध करत जीवनाचे अनेक पैलू उलगडून दाखवणारे आणि वाचकांना विचार करायला भाग पाडणारे लोकप्रिय लेखक व. पु. काळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
#VaPuKale
#MarathiAuthor
#Tribute
#Shivsena

वास्तुकलेतून मुंबई शहर घडवणारे आणि साहित्यकृतींतून माणसं जोडणारे थोर कथाकार व. पु. काळे यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन.
#VaPuKale
#BMCArchitect
#Tribute
#Shivsena

प्रतिभावंत, विचारवंत, लेखक मराठी मनाचा, दिला समृद्ध साहित्य वारसा अभिमान महारष्ट्राचा
#वपु_काळे
यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
#VaPuKale #Jayanti
#ManjushaNagpure #Mayorofpune

व. पु. काळे यांनी केलेलं प्रवास वर्णन जरूर ऐका दूरदर्शन सह्याद्रीच्या "रसिकांच्या दरबारात" ह्या कार्यक्रमात...
सदर कार्यक्रम पाहण्यासाठी : https://t.co/G1tRO2YzoE
#वपुकाळे #वपुमय_होताना #कथाकथन
#vapukale #vapukalethoughts #kathakathan #marathitrending #marathikalakar #vapurza
आपण नक्की म्हातारे झालो, असं केव्हा समजावं? - व पु काळे
तुमचं मत काय ?
#व_पु_काळे #vapukale #vpurza #Marathi #Maharashtra #akshar_yatri

मराठी साहित्यविश्वातील अजरामर लेखक वसंत पुरूषोत्तम काळे उर्फ़ व.पु.काळे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#व_पु_काळे #जयंती #vapukale #vpurza #akshar_yatri

आपल्या खास 'वपुर्झा' शैलीत 'रंग मनाचे' उलगडत रसिक वाचकांच्या मनात विचारांचा 'प्लेजर बॉक्स' फुलवणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक वसंत पुरुषोत्तम तथा व. पु. काळे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#VaPuKale #Vapurvai #MarathiLiterature #MarathiSahitya

आपल्या खास 'वपुर्झा' शैलीत 'रंग मनाचे' उलगडत रसिक वाचकांच्या मनात विचारांचा 'प्लेजर बॉक्स' फुलवणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक वसंत पुरुषोत्तम तथा व. पु. काळे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#VaPuKale #VPKale #Vapurza #Vapurvai #Partner #MarathiLiterature #MarathiSahitya

🎭 "११ वपुर्झा" – वपुंच्या साहित्य सहवासाची जादू! ✨
📅 शुभारंभाचे प्रयोग:
📍 २१ मार्च - पार्ले | २४ मार्च - बोरिवली | २९ मार्च - दादर
📍 ३१ मार्च - डोंबिवली | १० एप्रिल - पुणे
🎟️ बुकिंग सुरू – बुक करा
#म #11Vapurza #MarathiTheatre #Vapukale #ShashankKetkar #marathi #vapu

का रे भुललासी - व पु काळे
#म #मराठी #कादंबरी #marathibookreviews #marathibooks #marathi #books #pustak_parichay #pustak #vapukale


प्रसिद्ध मराठी लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार व. पु. काळे यांचा आज स्मृतिदिवस.💐
Link -https://t.co/Ik7p4v7nmH
.
.
#Kalnirnay #कालनिर्णय #VaPuKale #Writer

जेवढे उंच शिखर निवडाल तेवढे सोबती कमी…
व पु काळे
#vapukale
Last Seen Hashtags on Sotwe
rovr34
Seen from United Kingdom
ladyboy #cantho
Seen from Vietnam
yarak
Seen from Turkey
BasedAgents
Seen from United States
carobell
Seen from Mexico
DeliciousMusical
Seen from United States
育成の阪神
Seen from Japan
unexpected
Seen from United States
TaichihayaDay2024
Seen from United States
anxiouspanda filter:videos
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.6M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers




















