Top Tweets for #Vashim
देवाभाऊंनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, त्यांच्या दुःखावर फुंकर घातली ! आणि दिलासा देणारी घोषणा केली !
#DevendraFadnavis #CMOMaharashtra #Vashim #Dushkal #Maharashtra
भारतीय जनता पक्षाचा विजय असो! 🚩
वाशीम जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे आज भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करून उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#BJPFoundationDay #BJP #Vashim

शिममध्ये शेतकऱ्याला बुटानं मारहाण.. विडीओ व्हायरल झाल्यावर कृषी अधिकारी निलं��ित.. काय घडलं?
#LokmatNews #MaharashtraNews #Vashim #Farmer #agriculturalofficer #suspended #CrimeNews
नगरपालिका व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक जिल्हा निहाय निकाल २०२५
भाजप :- ०२ , एआयएमआयएम:- ०१
शिवसेना :- ०१, राष्ट्रवादी काँग्रेस:-०१
#maharashtra #vashim #result #maharashtraanalytica #LocalElectionResult

भाजप आणि उबाठाचे कार्यकर्त्ते आणि नेते आमनेसामने आल्यानंतर तुफान राडा, वाशीममध्ये काय घडलं?
#LokmatNews #MaharashtraNews #Vashim #BJP #UBT
वाशिम राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री. रामभाऊ ठाकरे पाटील, डॉक्टर मिर साहेब तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.
📍 स्थळ: मंगळूर पीर, जिल्हा वाशिम
#NCP #Vashim #NCPMaharashtra #SanaMalikShaikh #MLA

वाशिममध्ये चार दिवस मुसळधार पावसानंतर कृषीमंत्री दुचाकीवर पाहणीसाठी दाखल
#LokmatNews #MaharashtraNews #Vashim
Heavy Rain वाशिममध्ये मुसळधार पावसाचा शेतीला फटका! कृषिमंत्र्यांकडून ��ाहणी
https://t.co/ZfyIjgKlXt
#Heavy #Heavyrain #Vashim #agricultureminister #dattatraybharne
वाशिम शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौकात आज एक वेगळं चित्र बघायला मिळालं. पिककर्जाच्या पैशांसाठी शेतकऱ्याने आपले अवयव विक्रीला काढलेत.
#Vashim #Patni #Farmer #Maharashtra #MarathiNews #MarathiUpdates
Washim Muk Morcha LIVE | Santosh Deshmukh यांच्या हत्येच्या निषेधार्थ वाशिममध्ये मूक मोर्चा LIVE
#santoshdeshmukh #vashim #mukmorcha
https://t.co/wvXZP37Vo0

हिंदू बहुजन सन्मान यात्रा महाराष्ट्र दौरा याची संक्षिप्त आकडेवारी!
#महाराष्ट्र_दौरा #परभणी #अकोला #वाशिम #शेगाव#देवेंद्र_फडणवीस #योगेश_टिळेकर #बहुजन #हिंदू #अस्तित्व #akola #vashim #karanja #balapur #mahayuti #yogeshtilekar
@Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (5 ऑक्टोबर) वाशिम जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते पोहरादेवी येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला गेला. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
#narendramodi #latestupdate #vashim #marathinews #congress

देशाचे सर्वात लोकप्रिय आणि सन्माननीय पंतप्रधान मा. श्री @narendramodi जी यांचे महाराष्ट्रात सहर्ष स्वागत..!
#ModiInMaharashtra #Vashim

ग्रामीण भागात अद्यापही फारशा मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
#vashim
https://t.co/HMzoDPWmwI
वाशिम- रिसोड शहरातील जुनी माळवदाची इमारत कोसळली
कोणतीही जीवितहानी नाही
रिसोड शहरातील कासार गल्ली येथील घटना
#washim #vashim #risodwashim #risod #buildings #JaiMaharashtraNews #MaharashtraNews #MarathiNews #महाराष्ट्रअर्थसंकल्प2024
पोलिस भरती प्रक्रियेवर 'एसीबी'चा वॉच! पैशाची मागणी महागात पडणार
तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक
#policebharti #ACB #Vashim
https://t.co/zqXyB38omT
Mahadev Betting App | वाशिमच्या भाजपा पदाधिकाऱ्याला अटक | Marathi News
https://t.co/osieTxmrFM
#JaiMaharashtraNews #MaharashtraNews #MarathiNews #Vashim #PoliticianArested
@BJP4India @BJP4Maharashtra
सर्व विजयी उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन!!!💐💐💐
@UBT_Shivsena_ #ShivSenaUBT_ #Maharashtra #लोकसभानिवडणुक२०२४ #Mumbai #Dharashiv #Nashik #Parbhani #Hingoli #Shirdi #Vashim #Yavatmal #Solapur #mh13

आपल्या हिताचा विचार करणाऱ्यालाच मत द्या आणि देशात लोकशाही टिकवा...
#garja_maharashtra
#buldhana #Akola #amaravati #vardha #yavatmal #vashim #hingoli #nanded #modisarkar #Modi_Hatao_Desh_Bachao #NarendraModi #shinde_fadanvis_ajitpawar

Last Seen Hashtags on Sotwe
nightmeal
Seen from Turkey
Eenpotomvantesmullen
Seen from United States
mortalkombat #nsfw
Seen from India
gooner
Topd
Seen from United States
whataitaly
Seen from United States
cockerpoolife
Seen from United States
procurementvalueassessment
Seen from United States
EleCuidaDaMamaeDele
Seen from United States
รับงานอยุธยา
Seen from Thailand
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers


















