Top Tweets for #Ward145
वॉर्ड क्र. १४५ व १४६ मधील नागरिकांच्या सुविधांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय व पोलीस बिट या महत्त्वपूर्ण विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.
#SanaMalikShaikh #MLA #AnushaktiNagar #Ward145 #Ward146
वॉर्ड क्र. १४५ मधील E सेक्टर, चिता कॅम्प येथे मुत्तू मारियम्मन मंदिराजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस बिट निर्माण कार्याचे लोकार्पण करण्यात आले.
#SanaMalikShaikh #MLA #AnushaktiNagar #CheetaCamp #Ward145

वॉर्ड क्र. १४३ आणि १४५ मधील विविध रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
रस्त्यांची स्थिती, सुरू असलेली कामे तसेच आवश्यक दुरुस्ती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या.
#SanaMalikShaikh #RoadInspection #Ward143 #Ward145 #Development
आज वॉर्ड क्र. १४३ आणि १४५ मधील विविध रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
रस्त्यांची स्थिती, सुरू असलेली कामे तसेच आवश्यक दुरुस्ती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या.
#SanaMalikShaikh #RoadInspection #Ward143 #Ward145 #Development PublicService Mumbai

अणुशक्तीनगर विधानसभेतील वॉर्ड क्र. १४५ मध्ये विविध ठिकाणी शौचालय, नाले दुरुस्ती आणि पॅसेज काँक्रिटीकरण आणि संरक्षण भिंतीचे बांधकाम अशा नागरी सेवांच्या उभारणीचा शुभारंभ माझ्या हस्ते झाला. यावेळी स्थानिक नागरिकांची उत्साहपूर्ण उपस्थिती होती.
#WorkOpening #Ward145 #SanaMalikShaikh #MLA #Anushaktinagar

प्रभाग क्र. १४५ मधील ई सेक्टर, मुक्ती मरियम्मन मंदिर, चिता कॅम्प येथे नवीन पोलीस चौकी निर्माण कामाचे भूमिपूजन केले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी, महिला अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
#Ward145 #CheetaCamp
#SanaMalikShaikh #MLA #AnushaktiNagar

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. १४५ मधील गटारे, पायवाटा व पॅसेज सुधारणा कामांचा शुभारंभ कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
#Ward145 #WorkOpening #SanaMalikShaikh #MLA #AnushaktiNagar

वार्ड नंबर 145 से राष्ट्रवादी कांग्रेस के उम्मीदवार शब्बीर खान को मिले जनसमर्थन और कार्यकर्ताओं की मेहनत के लिए चीता कैंप में धन्यवाद सभा का आयोजन किया गया। इस मौके पर मतदाताओं और कार्यकर्ताओं का दिल से आभार व्यक्त किया गया।
📍 रॉयल पैलेस हॉल, चीता कैंप
#Ward145 #SanaMalikShaikh #NCP #MLA #CheetaCamp

प्रभाग क्र. १४३ च्या उमेदवार कु. रचना गवस आणि प्रभाग क्र. १४५ चे उमेदवार शब्बीर खान यांच्या प्रचारासाठी आज पदयात्रा काढत स्थानिकांशी संवाद साधला. दोन्ही उमेदवारांना आशीर्वाद देण्याचे आवाहन केले.
#SanaMalikShaikh #Ward145 #MLA #NCP #Election2026

प्रभाग क्र. १४५ व १४३ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. शब्बीर खान व कु. रचना गवस यांच्या प्रचारकारिता चिता कॅम्प येथे सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. मोठ्या मताधिक्याने त्यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
#SanaMalikShaikh #MLA #Ward145 #Ward143 #NCP Election2026
प्रभाग क्र. १४५ व १४३ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. शब्बीर खान व कु. रचना गवस यांच्या प्रचारकारिता चिता कॅम्प येथे सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. मोठ्या मताधिक्याने त्यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
#SanaMalikShaikh #MLA #Ward145 #Ward143 #NCP #Election2026

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १४५ चे उमेदवार शब्बीर खान यांच्या प्रचारार्थ चिता कँप येथील स्टार स्कूल जवळ तसेच चिता कँप सी सेक्टर येथे सभा घेण्यात आली.
#SanaMalikShaikh #MLA #NCP #Election2026 #Ward145
प्रभाग क्र. १४५ चे उमेदवार शब्बीर खान यांच्या प्रचारासाठी चिता कैंप सि सेक्टर येथे सभा घेतली. १५ जानेवारीला जास्तीत मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन केले.
#SanaMalikShaikh #MLA #NCP #Election2026 #Ward145

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १४५ चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शब्बीर खान यांच्या वॉर्डातील चिता कॅम्प येथे शिक्षकांबरोबर बैठक घेतली.
#ShabbirKhan #Ward145 #Anushaktinagar #SanaMalikShaikh #Election2026
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १४५ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. शब्बीर खान यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माझ्याहस्ते पार पडले.
#Anushaktinagar #Ward145 #BMC2026 #NCP #SanaMalikShaikh #ElectionCampaign

आगामी मुंबई महानगरपालिका चुनाव के तहत अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्र के वार्ड क्रमांक 145 के उम्मीदवार श्री शब्बीर खान एवं वार्ड क्रमांक 143 की उम्मीदवार कु. रचना गवस के प्रचार के अंतर्गत चीता कैंप स्थित मदर वेलंकनी चर्च में स्थानीय नागरिकों से संवाद किया।
#AnushaktiNagar #Ward145 #Ward143 #ElectionCampaign #SanaMalikShaikh

हार्दिक अभिनंदन! 🌸
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अणुशक्तीनगर वार्ड क्रमांक १४५ येथून उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल श्री. शब्बीर सिद्दीकी खान यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!
#SanaMalikShaikh #MLA #ShabbirKhan #Ward145 #TeamNCP

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.9M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.6M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.1M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.9M followers

Bill Gates 
@billgates
64.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers