Top Tweets for #WorkOpening
अणुशक्तीनगर विधानसभेतील वॉर्ड क्र. १४४ मधील अमरनाथ पाटील मैदानाच्या मागील सत्यम स्प्रिंग रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. आज भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ केला. यावेळी स्थानिकांचीही उपस्थिती होती.
#SanaMalikShaikh #MLA #WorkOpening #Anushaktinagar

महात्मा फुले नगर २, मानखुर्द येथे १० इंच व्यासाची नविन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ सोहळा बुधवार, दि. २७ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. अनेक काळापासूनची ही मागणी प्रत्यक्षात येत असल्याचा आनंद वाटतो.
#Ward144 #Mankhurd #SanaMalikShaikh #WorkOpening #MLA

अणुशक्तीनगर विधानसभेतील वॉर्ड क्र. १४६ मध्ये विविध ठिकाणी संरक्षण भिंत बांधकामाचा शुभारंभ माझ्या हस्ते पार पडला. तसेच कस्तुरबा नगर, वाशीनाका येथे नवीन शौचालयाच्या लोकार्पणाचा सोहळा संपन्न झाला.
#Ward146 #VashiNaka #MLA #SanaMalikShaikh #WorkOpening #Inauguration
अणुशक्तीनगर विधानसभेतील वॉर्ड क्र. १४६ मध्ये विविध ठिकाणी संरक्षण भिंत बांधकामाचा शुभारंभ माझ्या हस्ते पार पडला. यावेळी स्थानिक नागरिकांची उत्साहपूर्ण उपस्थिती होती.
#Ward146 #VashiNaka #SanaMalikShaikh #WorkOpening #MLA

अणुशक्तीनगर विधानसभेतील वॉर्ड क्र. १४६ मधील नागरिकांच्या मागणीनुसार विविध ठिकाणी संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा आज शुभारंभ करत आहे. तसेच कस्तुरबा नगर, वाशी नाका येथे बांधलेल्या नवीन शौचालयाचे लोकार्पणही आज होत आहे.
#WorkOpening #Ward146 #SanaMalikShaikh #MLA #Anushaktinagar

अणुशक्तीनगर विधानसभेतील वॉर्ड क्र. १४५ मध्ये विविध ठिकाणी शौचालय, नाले दुरुस्ती आणि पॅसेज काँक्रिटीकरण आणि संरक्षण भिंतीचे बांधकाम अशा नागरी सेवांच्या उभारणीचा शुभारंभ माझ्या हस्ते झाला. यावेळी स्थानिक नागरिकांची उत्साहपूर्ण उपस्थिती होती.
#WorkOpening #Ward145 #SanaMalikShaikh #MLA #Anushaktinagar
अणुशक्तीनगर विधानसभेतील वॉर्ड क्र. १४५ मध्ये विविध ठिकाणी शौचालय, नाले दुरुस्ती आणि पॅसेज काँक्रिटीकरण आणि संरक्षण भिंतीचे बांधकाम अशा नागरी सेवांच्या उभारणीचा शुभारंभ माझ्या हस्ते झाला. यावेळी स्थानिक नागरिकांची उत्साहपूर्ण उपस्थिती होती.
#WorkOpening #Ward145 #SanaMalikShaikh #MLA #Anushaktinagar

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. १४८ मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ केला. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा बनविणे, खुले सभागृहाची उभारणी, मलनिस्सारण वाहिनी व काँक्रीटीकरण आणि लादीकरण अशा प्रकारच्या सुविधांचा शुभारंभ केला.
#WorkOpening #Ward148 #SanaMalikShaikh #MLA #NCP
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. १४७ मध्ये आज विविध विकास कामांचा शुभारंभ माझ्या उपस्थितीत पार पडला.
#WorkOpening #Ward147 #SanaMalikShaikh #MLA #NCP
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. 146 मधील गटारे व पायवाटा सुधारणा, संरक्षक भिंत बांधकाम अशा विकास कामांचा शुभारंभ संपन्न झाला.
#WorkOpening #Ward146
#SanaMalikShaikh #MLA #NCP #AnushaktiNagar

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. १४५ मधील गटारे, पायवाटा व पॅसेज सुधारणा कामांचा शुभारंभ कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
#Ward145 #WorkOpening #SanaMalikShaikh #MLA #AnushaktiNagar

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. १४४ व प्रभाग क्र. १४७ मधील गटारे दुरुस्ती तसेच पायवाटा सुधारणा कामांचा शुभारंभ कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
#WorkOpening #SanaMalikShaikh #MLA #NCP #AnushaktiNagar
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. १४७, राहूल नगर मधील गटारे दुरुस्ती तसेच पायवाटा सुधारणा कामांचा शुभारंभ कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
#WorkOpening #SanaMalikShaikh #MLA #NCP #AnushaktiNagar

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. १४७, इंदिरा नगर मधील गटारे दुरुस्ती तसेच पायवाटा सुधारणा कामांचा शुभारंभ कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
#WorkOpening #SanaMalikShaikh #MLA #NCP #AnushaktiNagar

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. १४७, अझीझ बाग मधील गटारे दुरुस्ती तसेच पायवाटा सुधारणा कामांचा शुभारंभ कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
#WorkOpening #SanaMalikShaikh #MLA #NCP #AnushaktiNagar

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. १४३, महाराष्ट्र नगर परिसरातील गटारे, पायवाटा व पॅसेज काँक्रीटीकरण कामांचा शुभारंभ कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
#WorkOpening #SanaMalikShaikh #MLA #NCP #AnushaktiNagar
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. १४३, महाराष्ट्र नगर परिसरातील गटारे, पायवाटा व पॅसेज काँक्रीटीकरण कामांचा शुभारंभ कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
#WorkOpening #SanaMalikShaikh #MLA #NCP #AnushaktiNagar

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. १४५, कोळीवाडा परिसरातील गटारे, पायवाटा व पॅसेज काँक्रीटीकरण कामांचा शुभारंभ कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
#WorkOpening #SanaMalikShaikh #MLA #NCP #AnushaktiNagar

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील विविध परिसरातील गटारे, पायवाटा अशा पायाभूत सुविधा सुधारणांचा कार्यक्रम हाती घेत आहे.
सदर कामांचा शुभारंभ सोमवार, दि. १९ जानेवारी रोजी सायं. ४ ते ६ या वेळेत करण्यात येईल.
#WorkOpening #SanaMalikShaikh #MLA #NCP #AnushaktiNagar

Last Seen Hashtags on Sotwe
fethiyetravesti
Seen from Turkey
xlii or #TEENAGE or #momson or #nolimit() +filter:native_video
Seen from United States
pussyfree
Seen from Germany
momsonn omegle
Seen from United States
bbc pie
Seen from Turkey
BlackLivesMatter
omegle () +video
porn
Seen from Indonesia
pathtothepodiumpodcast
Seen from United States
incesto()* +filter:native_video
Seen from Chile
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.9M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.6M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.1M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.9M followers

Bill Gates 
@billgates
64.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers




























