Top Tweets for #WorkMode
महाराष्ट्राची एक लेक...घरापासून तब्बल दोन हजार किलोमीटर दूर...सोबत कुणी नातेवाईक नाही,कोणी ओळखीचे नाही..
आणि शेजारी आहे फक्त तिच्या पतीचं निश्चल पार्थिव...
काय करावं? कोणाला हाक मारावी? घरी परतायचं कसं?
अशीच कल्पनाही न केलेली वेळ पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील भाजपा पदाधिकारी विठ्ठल दगडू पाटील यांच्या पत्नी वंदनाताई पाटील यांच्यावर आली होती.
विठ्ठल पाटील आणि वंदनाताई सहलीसाठी अरुणाचल प्रदेशात गेले होते. तवांगमध्ये मुक्काम असताना ६ जूनच्या सकाळी विठ्ठल पाटील यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. वंदनाताईंनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण तोवर उशीर झाला होता.
एका क्षणात सर्व काही बदललं होत..
महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या अपरिचित प्रदेशात वंदनाताई एकट्या पडल्या होत्या. भाषा अनोळखी, परिसर अनोळखी आणि समोर आयुष्यभराचा सोबती गमावल्याचं दुःख...
पण याच वेळी त्यांना आठवण झाली त्यांच्या परिवाराची... भारतीय जनता पक्षाची.
ही माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत.
वंदनाताईंची अवस्था समजताच देवेंद्रजींनी तातडीने मुख्यमंत्री कार्यालयाला आवश्यक त्या सर्व मदतीच्या सूचना दिल्या. महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश आणि आसाम यांच्यात समन्वय सुरू झाला. अनेक फोन झाले. प्रशासन कामाला लागलं..
वंदनाताईंना त्यांच्या पतीचं पार्थिव कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि शक्य तितक्या लवकर महाराष्ट्रात आणून द्यायचं हेच उद्दिष्ट होतं...
तवांग ते गुवाहाटी हा जवळपास ५०० किलोमीटरचा कठीण पर्वतीय प्रवास होता. त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली.
वंदनाताईंच्या सोबतीला एक महिला कर्मचारी देण्यात आली.
वाटेत कुठंही अडवणूक होऊ नये, प्रवास वेगात व्हावा यासाठी अरुणाचल प्रदेश सरकारनं 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' तातडीनं दिलं होतं.
रविवारी पहाटे २ च्या सुमाराला ॲम्ब्युलन्स गुवाहाटीला पोहोचली.
स्वतः देवभाऊंनी आसाम सरकारशी संवाद आधीच साधलेला होता.
त्यामुळं आसाम सरकारचं प्रशासन आणि पोलिस यंत्रणाही सतर्क होती.
ॲम्ब्युलन्स येताच 'गुवाहाटी ते मुंबई' या विमान प्रवासाची सोय करण्यात आली.
अर्थात, त्यातही खूप तांत्रिक अडचणी होत्या.
कार्गोतून मृतदेह नेण्यासाठी विमान कंपनीशी बोलून व्यवस्था केली गेली. त्यासाठीच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता जलदगतीनं करण्यात आली. त्याच विमानातून विठ्ठलरावांच्या पार्थिवासोबत वंदनाताईंनाही जाता यावं, यासाठी त्यांचंही तिकीट काढण्यात आलं.
या संपूर्ण प्रक्रियेत वंदनाताईंवर कोणताही आर्थिक भार पडू नये, याचीही संवेदनशीलपणे खबरदारी घेण्यात आली.
संपूर्ण खर्च मुख्यमंत्री कार्यालयाने उचलला..
विमान कंपनीला सांगून दिल्ली ते मुंबई जे वंदनाताईंचे तिकीट होते ते कॅन्सल करून त्यांचे पैसे त्यांना परत दिले..
रविवारी दुपारी वंदनाताई आपल्या पतीच्या पार्थिवासह मुंबईत पोहोचल्या. तिथून त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था देखील आधीच करण्यात आली होती.
देवेंद्रजींनी या संपूर्ण घटनेत एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे भूमिका निभावली. संकटात सापडलेल्या एका मराठी कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी स्वतः लक्ष घालून यंत्रणा कामाला लावली.
विठ्ठल पाटील यांची उणीव कोणीही भरून काढू शकणार नाही. आयुष्यभराची साथ अचानक तुटण्याचं दुःख शब्दांच्या पलीकडचं असतं.
पण या कठीण प्रसंगात एक गोष्ट मात्र स्पष्टपणे दिसून आली...
महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर, अपरिचित प्रदेशात एक महिला आपल्या पतीचं पार्थिव घेऊन असहाय्य अवस्थेत उभी होती आणि महाराष्ट्रात बसलेला तिचा भाऊ तिच्या मदतीसाठी रात्रभर यंत्रणा हलवत होता.
ही बाब मराठी माणसाबद्दल तसेच आपल्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांना असणारा जिव्हाळा स्पष्ट करणारी ठरली. आपली भगिनी वंदनाताई सुखरूप घरी पोहोचली पाहिजे, यासाठी त्यांनी ज्या धीरोदत्तपणे नियोजन केलं, यातून देवेंद्रजींचं संवेदनशील मन पुन्हा एकदा दिसलं.
धन्यवाद देवाभाऊ 🙌
@Dev_Fadnavis जी
#DevendraFadnavis #DevaBhau #MaharashtraCM #WorkModeOn

Gm ninjas, started gym day with @injective vibe 🏋️🥷
Don't forget to take time for some workout, There are no shortcuts. It takes time to build a better, stronger version of yourself.
#Injective $INJ #WorkModeOn

This year in end Q4 2026 $INJ will be back to $19 level again.
Source : I'm coming from 2027 🥷
Btw happy weekend to my ninjas friend, enjoy beach views with some beers 🍺⛱️🌊

Back to the grind at Cyber Haven
Where focus meets comfort, and ideas turn into results.
Let’s get productive
#CyberHaven #WorkMode #IbadanWorkspaces
Up and grateful 🙏
Check the time of my last post
Love not sleep 🙃
Stay woke ✌️
#WorkModeOn

One more for the night
And I'm outta your screens till tomorrow again
Peace ✌️

Working on fixing + making the game experience better!
#gamedevlife #indiegame #horrorgame #WorkModeOn

Working on fixing + making the game experience better!
#gamedevlife #indiegame #horrorgame #WorkModeOn

@mika8002 gm workmode fam!!!
Huge thanks to @RictorPHX2 for the amazing partnership! 🤝 Working with clients who value quality and innovation makes our job so much better. Check out the results of our latest collaboration below! 👇 #ClientLove #WorkMode #evtuber #Vtubers
Could this meeting have been an email?"
Probably, but $MadBull is too busy sending it to the moon to care. 🌙🐂
#MadBull #Bullish #WorkMode
@MrApex777

Work at home mode with my favorite lip therapy/lip balm, face powder, and Kei beside my laptop. Feeling sleepy at the moment but I need to get my work done👩🏻💻
#workmode #keiuzuki #sakamotodays #sakamerch

@timelytamon it was so good and the way Tamon switched to workmode just to feed utage the cake
Tamon's b-side spoilers
HE LITERALLY SWITCHED ON WORKMODE I'M SCREAMING
@mika8002 GM workmode master! still cooking
@mika8002 gm workmode fam!!! keep going!
Many of you asked me the name of this project, it is.."Workmode-2"
//op
Finally employeed🤘

Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.1M followers

Barack Obama 
@barackobama
118.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Narendra Modi 
@narendramodi
106.9M followers

Rihanna 
@rihanna
98.6M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.7M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.1M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers



















