Top Tweets for #ZP_Result
@suvishelke @girishdmahajan 2019 मध्ये सुरू झालेला #ZP प्रवास अजूनही थांबायचे नाव घेत नाही.
उमेदवारांना परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
उमेदवार ह्या #ZP_Result च्या गती ला पार वैतागून गेले आहेत.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@girishdmahajan
@degree_holders @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @girishdmahajan @NANA_PATOLE @PuneZp साहेब आता #ZP_results कडे पण बघा जरा..4 महिन्यापासून परीक्षा देऊन 13 लाख उमेदवार प्रतीक्षेत आहेत..फक्त चालढकल सुरू आहे. बेरोजगारांचा धीर सुटतोय 🙏 लवकर निकाल लावा.
#ZP_Result
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@girishdmahajan
2019 मध्ये सुरू झालेला #ZP प्रवास अजूनही थांबायचे नाव घेत नाही.
उमेदवारांना परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
उमेदवार ह्या #ZP_Result च्या गती ला पार वैतागून गेले आहेत.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@girishdmahajan
@NANA_PATOLE
@PuneZp
@suvishelke #ZP_Result
#ZP_Exam_Schedule
२०१९ निवडणूकी आधी जिल्हा परिषद भर्ती फाॅर्म भरून घेतले पण परिक्षा घेतली नाही.
२०२४ निवडणूकी आधी जिल्हा परिषद भर्ती परिक्षा घेतली पण अजून निकाल नाही.
साहेब आता #ZP_results कडे पण बघा जरा..4 महिन्यापासून परीक्षा देऊन 13 लाख उमेदवार प्रतीक्षेत आहेत..फक्त चालढकल सुरू आहे. बेरोजगारांचा धीर सुटतोय 🙏 लवकर निकाल लावा.
#ZP_Result
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@girishdmahajan
@PuneZp
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महायुती सरकार प्रामाणिक व सकारात्मक आहे ही बाब अगदी सुरुवातीपासून आम्ही सातत्याने अधोरेखित केली. समाजाच्या सर्व मागण्या मान्य होऊन त्यासंबंधी आज अध्यादेशही काढण्यात आला आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे.
मराठा समाजाचे शांततापूर्वक नेतृत्व करणारे श्री. मनोज जरांगे पाटील व जगासमोर संघर्षाचे आदर्श उदाहरण प्रस्थापित करणाऱ्या लाखो मराठा बंधू - भगिनिंचे मनःपूर्वक अभिनंदन !
#मराठाआरक्षण #MarathaArakshan #महायुती #Maharashtra
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
#ZP परीक्षेनंतर पार पडलेल्या #PWD परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला परंतु #ZP_Result बद्दल काहीच हालचाल होताना दिसत नाही.कधी लागणार आहेत निकाल?लवकरात लवकर निकाल जाहीर करा.
#IBPS
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@girishdmahajan
@PuneZp
@saumya__ias #ZP_result its being more than 3 month to Exam of #ExtensionOfficer_Statistical but yet the results are not out. Request publish the results 🙏
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.3M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.8M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.1M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.3M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.1M followers

X 
@x
60.8M followers





