Top Tweets for #abhardaura
सांगली लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर जत तालुक्यातील आभार दौऱ्यादरम्यान खा. विशालदादा पाटील यांच्या समवेत विविध गावांना भेटी देवून मतदारांचे आभार मानले.
#abhardaura #jath #jathvidhansabha #vishalpatil #vikramsinhsawnt
सांगली लोकसभेच्या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक निकाल देत सांगलीकरांनी काँग्रेसच्या विचारधारेचा खासदार निवडून दिला. या विजयाच्या पार्श्वभूमीवर आज जत तालुक्यात आभार दौऱ्याच्या निमित्ताने शेगाव, कोसारी, कासलिंगवाडी व वाळेखिंडी या गावांना खा.विशालदादांनी भेट दिली.
#abhardaura

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून विजयी झालेले खा. विशालदादा पाटील यांच्यासमवेत जत तालुक्यातील बेळुंखी, बाज, अंकले, डोर्ली, हिवरे, धावडवाडी, बागेवाडी, बिरनाळ या गावांमध्ये आभार दौरा पार पडला.
@patilvishalvp
#Abhardaura #jath #vishalpatil #vikramsinhsawant

सांगलीचे नवनिर्वाचित खासदार मा. विशालदादा पाटील यांना लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समवेत आज जत तालुक्यातील कुडनूर, शिंगणापुर, मिरवाड, खलाटी, डफळापुर, बेळुंखी, बाज, अंकले या गावांमध्ये आभार दौरा पार केला.
@patilvishalvp
#Jath #Abhardaura

लेंगरे जिल्हा परिषद गट (खानापूर) आभार दौऱ्याप्रसंगी विविध गावांना भेटी देऊन ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले.
#Abhardaura #sangli #khanapur #vishalpatil #sangliloksabha #आभार_दौरा #धन्यवाद
सांगली लोकसभा निवडणुकीत भरघोस मताधिक्याने विजयी केल्याबद्दल तासगाव तालुक्यातील सावळज जि.प. गट आभार दौऱ्याप्रसंगी विविध गावांना भेटी देऊन सर्वांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले.
#abhardaura #sangli #tasgaon #savlaj #vishalpatil #sangliloksabha #आभार_दौरा #धन्यवाद
"तासगावकरांच्या जिव्हाळ्याबद्दल शतशः आभार"
.
.
#abhardaura #sangli #Chinchani #manerajuri #vishalpatil #sangliloksabha #आभार_दौरा #धन्यवाद
चिंचणी व मणेराजुरी जिल्हा परिषद गट आभार दौऱ्याप्रसंगी योगेवाडी, गव्हाण, वज्रचौडे, खुजगांव, वाघापूर, कौलगे, बलगवडे, डोर्ली, लोढे, मणेराजुरी, सावर्डे या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांनी, कार्यकर्त्यांनी व मान्यवरांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले.
#abhardaura #sangli #Chinchani #manerajuri #vishalpatil #sangliloksabha #आभार_दौरा #धन्यवाद

चिंचणी व मणेराजुरी जिल्हा परिषद गट आभार दौऱ्याप्रसंगी शिरगाव - कवठे, बेंद्री, वासुंबे, मतकुणकी, उपळावी, धुळगांव, कुमठे, नागांव-कवठे, कवठेएकंद या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांनी, कार्यकर्त्यांनी व मान्यवरांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले.
#abhardaura #sangli #Chinchani #manerajuri #vishalpatil #sangliloksabha #आभार_दौरा #धन्यवाद
माणदेशी मातीचे मनःपूर्वक आभार 🙏
करगणी व आटपाडी दौऱ्यादरम्यान आंबेवाडी, पिंपरी खुर्द, देशमुखवाडी, सोनारसिध्दनगर, कौठुळी, पुजारवाडी, मापटेमळा, पांढरेवाडी, भिंगेवाडी येथे आभार दौऱ्या दरम्यान दिलेल्या प्रेम आणि सत्काराबद्दल धन्यवाद !
#abhardaura #sangli #aatpadi #kargani #vishalpatil #sangliloksabha #आभार_दौरा #धन्यवाद
Last Seen Hashtags on Sotwe
Heterocancun
Seen from Mexico
wasmo
Seen from Netherlands
顶胯
Seen from Germany
ensest gizliçekim
Seen from Netherlands
AlinaAngel
Seen from Turkey
chudai
Seen from Brazil
valorant #porn
Seen from Turkey
bbw ebony head
Seen from United States
الرقصالشرقي
Seen from Turkey
ป้าหลานแตกใน
Seen from Thailand
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers













