Top Tweets for #bodare
त्याग, सत्यवचन, संस्कृती आणि परंपरेचे जतन करणारा आदर्श राजा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र नवमी.
सर्वांना श्रीरामनवमीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा!
-आपला
#धनंजय #बोडारे
#RamNavami #Shivsena #Ulhasnagar #Kalyan #Bodare
#रामनवमी #राम

राजर्षी शाहू महाराजांना १०० व्या पुण्यतिथी निमित्त #अभिवादन!
-धनंजय बोडारे
#शाहूवंदन #ShahuMaharaj #Shivsena #Kalyan #Ulhasnagar #Bodare

त्याग, सत्यवचन, संस्कृती आणि परंपरेचे जतन करणारा आदर्श राजा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र नवमी.
सर्वांना श्रीरामनवमीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा!
-आपला
धनंजय बोडारे
#RamNavami #Shivsena #Ulhasnagar #Kalyan #Bodare #रामनवमी #राम

आज युवती सेनेतर्फे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गुड टच बॅड टच बाबत मोफत प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
#goodtouchbadtouch #Shivsena #Yuvasena #Kalyan #Ulhasnagar #Bodare #maharashtra #महाराष्ट्र #शिवसेना @AUThackeray @DrSEShinde

सदर रस्त्यामूळे नागरिकांना चालण्यास तसेच वाहतुकीची होणारी गैरसोय कमी होईल.
या प्रसंगी कल्याण उपजिल्हाप्रमुख मा श्री चंद्रकांत बोडारे, तसेच विभागातील पदाधिकारी शिवसैनिक व रहिवासी उपस्थित होते.
#Shivsena #Ulhasnagar #Kalyan #Bodare @ChandrkantBodar @Vardhandhananj1
पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर सर्वांशी अनेक विषयांवर चर्चा झाल्या, पक्षात होत असलेली घुटमळीला कंटाळून येत्या काही दिवसात अनेक कार्यकर्ते पदाधिकारी लवकरच शिवसेना पक्षप्रवेश करणार आहेत.
#Shivsena #Kalyan #Ulhasnagar #Bodare #politics
@ShivSena @AUThackeray @DrSEShinde @mieknathshinde
शिवसेनेचा ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त वेग वेगळ्या प्रभागात जेष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
यावेळी कल्याण शिवसेना उपजिल्हाप्रमुख माननीय श्री@ChandrkantBodar पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
#Shivsena #वर्धापनदिन #Ulhasnagar #Kalyan #Bodare @AUThackeray @DrSEShinde

नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री (ठाणे व गडचिरोली जिल्हा), व सन्माननीय शिवसेना नेते श्री. @mieknathshinde साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
#HappyBirthday #EknathShinde #Shivsena #Ulhasnagar #Kalyan #Bodare

भाजपच्या केंद्र सरकारच्या मनमानी कारभार तसेच पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात उल्हासनगर मध्ये शिवसेनेतर्फे बैलगाडी आंदोलन करून निषेध मोर्चा काढण्यात आला
#पेट्रोलडिझेलदरवाढ #निषेध #Shivsena #Ulhasnagar #Kalyan #Bodare @DrSEShinde @ShivSena @AUThackeray

वात्सल्यमुर्ती स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस शतश: प्रणाम..
-धनंजय बोडारे
#MaaSaheb #ममता_दिन #MeenataiThackeray #Shivsena #ulhasnagar #kalyan #bodare @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @DrSEShinde

दरवर्षी भक्तिभावाने व जल्लोषात साजरा करण्यात येणारा सप्ताह व काल्याचे कीर्तन यावर्षी असणाऱ्या परिस्थितीमुळे प्रशासनाच्या नियमांचे पालन करत लहान प्रमाणात साजरा करत परंपरा अखंडित ठेवली
#JayHari #traditional #Shivsena #Ulhasnagar #Kalyan #Bodare

शिवसेनेतर्फे कल्याण - कोळसेवाडी व शिवाजी महाराज चौक उल्हासनगर-३ येथे आंदोलने निदर्शने करण्यात आली जेणेकरून आता तरी केंद्र सरकारला जाग यावी.
या प्रसंगी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
#Shivsena #Kalyan #Ulhasnagar #Bodare @AUThackeray @DrSEShinde
शिवसेना केरळ राज्यप्रमुख श्री भुवन चंद्र, त्रिवेंद्रम जिल्हा प्रमुख ऍड. श्री हरीकुमार यांच्या उपस्थितीत कोझीकोडे येथे अनेक शिवसैनिक व युवासैनिकांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.@ShivSena @AUThackeray @DrSEShinde @ShivsenaComms
#KerlaShivsena #Shivsena #Bodare

उल्हासनगर, कल्याण पूर्व मधील चाकरमान्यांना सोयीस्कर व्हावे म्हणून आज श्रीराम सिनेमा कल्याण पूर्व ते वाशी नवी मुंबई बस चालू करण्यात आली, आज या परिवहन सेवेचा शुभारंभ करण्यात आला,
#KalyantovashiBus #Shivsena #Kalyan #Ulhasnagar #Bodare @CMOMaharashtra @AUThackeray @DrSEShinde

उल्हासनगर महानगरपालिका स्थायीसमिती सभापती पदी शिवसेना समर्थित श्री.विजय पाटील हे विजयी झाले. यानिमित्त त्यांचे महाविकास आघाडी तर्फे मनःपूर्वक अभिनंदन!
#StandingCommittee #Ulhasnagar #UMC #ShivSena #Kalyan #Bodare @ShivSena @ShivSena @AUThackeray @DrSEShinde

जगाचा पोशिंदा आपला बळीराजा शेतकऱ्यांचा सावलीसारखा कायम सोबत रहाणारा, आयुष्यभर शेतात राबणाऱ्या सर्जाराजा म्हणजेच बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा सण बैलपोळा या पशुधनाचा उत्सव साजरा करणाऱ्या सर्व बांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा #बैलपोळा #शेतकरी #Shivsena #Ulhasnagar #Bodare

सस्नेह जय महाराष्ट्र!
आपल्या तमाम कडवट आणि कट्टर शिवसैनिकांना शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
-आपला
धनंजय बोडारे
#Shivsena #वर्धापनदिन #शिवसेना५४ #Ulhasnagar #Bodare @DrSEShinde @AUThackeray @ShivsenaComms

अखंड हिंदुस्थानचे दैवत श्रीमंतयोगी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन!!
-आपला
धनंजय बोडारे
#शिवराज्याभिषेक #छत्रपतीशिवाजीमहाराज #६जून #शिवसेना #उल्हासनगर #Bodare

Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.1M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers























