Top Tweets for #classicalmarathi
Classical Marathi Study Centre | अभिजात मराठी अध्ययन केंद्राची मंजुरी रखडली
#Marathi #ClassicalMarathi #MarathiLanguage #Education #Maharashtra #MarathiCulture #StudyCentre #BreakingNews #EducationNews #Language #MaharashtraNews #MarathiNews #PudhariNews #HigherEducation
https://t.co/EzQ4ugQaH5
पुणे महानगरपालिका आयोजित ‘जागर अभिजात मराठीचा’ कार्यक्रम
#JagarAbhijatMarathicha #ClassicalMarathi #PMCEvents #BalGandharva #MarathiLiterature #StorytellingAndSongs #MarathiLanguage
आणि फलकावर मराठी भाषेत स्वाक्षरी करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
.
.
.
शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://t.co/kvCpZSptUI
#JagarAbhijatMarathicha #ClassicalMarathi #PMCEvents #BalGandharva
महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हा दिवस खास मराठीच्या गौरवासाठी समर्पित केला जाणार आहे.
#MarathiLanguage #ClassicalMarathi #Marathi

महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हा दिवस खास मराठीच्या गौरवासाठी समर्पित केला जाणार आहे.
#MarathiLanguage #ClassicalMarathi

क्या होती है Classical Language ?
किन भाषाओं को यह दर्जा मिलता है ?
Classical language होने का Significance क्या है ?
किन किन भारतीय भाषाओं को यह दर्जा मिला है ?
Check this YouTube video
#ClassicalMarathi #ClassicalLanguage #Bengali #Marathi #Pali #Prakrit #Assamese
https://t.co/784C7Ck5it

आपली माय मराठी, आपला अभिमान मराठी भाषेला आमच्या मनात अढळ स्थान.!
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही कित्येक वर्षांची मागणी पूर्ण, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणाऱ्या केंद्र सरकारचे अभिनंदन.
#मायमराठी #अभिजातमराठी #classicalMarathi #Maharashtra #धन्यवाद

#ClassicalMarathi - an honor given by our Prime Minister for the Marathi language and its people.
#modi #murlidharkmohol #bjp4india #bjp4maharashtra #bjp4pune #bjp4punecity #bjym #bjympune
https://t.co/bTR2IDCaLP
@AmitShah मराठीला शास्त्रीय भाषेचा दर्जा मिळाल्याने सांस्कृतिक अभिमान द्विगुणित! मोदीजींच्या या निर्णयामुळे मराठीच्या समृद्ध वारशाचा आणि स्वातंत्र्यप्रेमाचा गौरव होतो. मराठी माणसांचे मन:पूर्वक अभिनंदन! 🇮🇳 #MarathiBhashaDiwas #ClassicalMarathi
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!
हजारो वर्षांची समृद्ध परंपरा, विपुल साहित्यसंपदा आणि ज्ञानाचे भांडार असलेल्या आपल्या मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. संपूर्ण मराठी जनतेसाठी हा अत���यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.
#अभिजात #मराठी #ClassicalMarathi

@narendramodi अगोदर #मराठी भाषेला ��भिजात भाषेचा दर्जा नाकारायचा आणि आता मतदानावेळी अशा गोष्टी सांगायच्या.... #निषेध
#म #अभिजातमराठी #ClassicalMarathi
अगोदर #मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाकारायचा आणि आता ���तदानावेळी अशा गोष्टी सांगायच्या.... #निषेध
#म #अभिजातमराठी #ClassicalMarathi
Mumbai can’t ever be imagined without its Marathi character. I am personally committed to boosting Marathi culture and popularising the Marathi language, especially among the youth. We will leverage the power of technology and make this happen.
This is Matter of pride #Marathi But expecting political parties to fulfill their promises means expecting winter in summer!
#ClassicalMarathi
@Jairam_Ramesh
@TawdeVinod
@INCMaharashtra
@BJP4Maharashtra

नक्कीचं ही बाब #मराठी प्रेमींसाठी सुखद आहे. पण राजक��य पक्षांकडून वचन पूर्तीची अपेक्षा करणे म्हणजेच उन्हाळ्यात हिवाळ्याची अपेक्षा करणे ! २०१४ मध्ये@TawdeVinod यांनी मराठीला २७ फेब पर्यंत अभिजात भाषेचा दर्जा देणार असे "वचन " दिले होते पण अद��याप ते पूर्ण केलं नाही #ClassicalMarathi

मराठी उपाशी,पारशी तुपाशी
माय मराठीला भारतातच दुय्यम वागणूक का दिली जात आहे ?
मराठीला बाजूला करून,पारशीला अभिजात दर्जा.परराष्ट्र मंत्री@DrSJaishankar साहेब #मराठी बद्दल द्वेष का?
येत्या मराठी भाषा दिनाचे अवचीत्या साधून #अभिजातमराठी दर्जा द्यावा ही विनंती.
#ClassicalMarathi

@TimesAlgebraIND @AmitShah आभार !
मराठीला मात्र अभिजात दर्जा या वर्���ी सुद्धा नाही मिळाला .
#अभिजितमराठी
#ClassicalMarathi
आळशी शासन
#अभिजातराठी
#ClassicalMarathi
राजकारणातून वेळ मिळाला असेल तर #मराठी भाषेसाठी आणि माणसांसाठी काम करा
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks

भाजप #मराठीद्रोही पक्ष आहे आणि गुज्जू भाषे साठी मुद्दाम मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देत नाही @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @PMOIndia #अभिजातमराठी #ClassicalMarathi @hemantathalye_ @Marathi___ @_AmitK_ @DEarthmovers @ekikaranmarathi @marathi_bola #म

अभिजात #मराठी कधी?
२०२४ निवडणूकांच्या वेळेस का....
@kishanreddybjp
@BJP4Maharashtra
#अभिजातमराठी
#classicalmarathi

Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.1M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.2M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.4M followers

KATY PERRY 
@katyperry
88.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.7M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.3M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.6M followers

Bill Gates 
@billgates
64.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.9M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers

















