Top Tweets for #devendraFadnvis
महाराष्ट्र जर एक स्वतंत्र देश असता तर आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही जगात २० व्या क्रमांकाची असती !
-मुख्यमंत्री देवाभाऊ
#TeamRavindraChavan #RavindraChavan #DevendraFadnvis #BJP #Maharashtra
गणपती बाप्पा मोरया !! 🚩🙏🏼
आदरणीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी साकारलेली गणरायाची सुंदर मूर्ती !!
@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
#shreeganesh #ganaray #devendrafadnvis #मोरया #गणपती_बाप्पा_मोरया
Babanrao Taywade: कुणबी नोंदीत मोठा घोळ, एकच नाव पाच वेळेस? बबनराव तायडवाडे यांच्या दाव्याने खळबळ, सरकारकडे केली मोठी मागणी
#BabanraoTaywade #ManojJarange #Kunbirecords #MarathaReservation #DevendraFadnvis #EknathShinde
https://t.co/qVgoK3iTry

Special Report | सरकारची जरांगेंशी चर्चेची दारं बंद; अंतरवालीत जाणार नसल्याचं स्पष्ट
#devendrafadnvis #bjp #manojjarange #Marathinews #Jaimaharashtranews
Ambadas Danve: हा तर पाळलेला... गुणरत्न सदावर्तें यांच्यावर अंबादास दानवे यांची बोचरी टीका
#AmbadasDanve #UddhavThackeray #Shivsena #BJP #GunaratnaSadavarte #DevendraFadnvis
https://t.co/qB7SmgKvpS

Girish Mahajan Speech : नाशकात महाजणांचं तुफानी भाषण; फडणवीसांसमोर भुजबळांना दिलं प्रत्युत्तर | News
#GirishMahajan #DevendraFadnvis #BJP #Nashik #JaiMaharashtraNews #MarathiNews
महाराष्ट्रात सर्व रिक्षा-टॅक्सीचालकांना जुजबी मराठी बोलता आले पाहिजे. ते शिकण्याचा प्रयत्नही करत आहेत. वर्षभरात ते क्लासेस आणि इतर माध्यमांतून मराठी शिकतील. यादरम्यान त्यांच्यावर कारवाई होणार नाही. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
#DevendraFadnvis #Riksha #Taxi #Marathi #news

CM फडणवीसांनी रिक्षा-टॅक्सी चालकांना 1 वर्ष मुदतवाढ दिल्यानंतर सरनाईकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'आधीच 105 दिवस...'
https://t.co/s6zq3jcBdW
#DevendraFadnvis #Rickshaw #Taxi #Marathi #PratapSarnaik
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ; फडणवीसांचा मोठा निर्णय
https://t.co/p3rIO2jFCW
#DevendraFadnvis #Rickshaw #Taxi #Marathi
तरुणाईची ऊर्जा, उत्साह आणि जिद्द हीच नव्या भारताची खरी ताकद!
.
.
#युवाशक्ती #विकसितमहाराष्ट्र #विकसितभारत #DevendraFadnvis #DrAnilBonde
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चाकणच्या प्रश्नासंदर्भात एक बैठक झाली असून हा पावसाळा संपल्यानंतर चाकणचं इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करण्याचं काम तातडीने करू असं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
#sharadpawar #devendrafadnvis #NCP #Chakanmidc

#Dilhi
#jantarmantar
आंदोलन जीवी मुठभर आहेत..वेळ आली तर तुमच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरेल आणि तुमचा कार्यक्रम करेल.
#bjp4india
#bjp4maharashtra
#bjpmm4maharashtra
#chitrawagh
#NavneetRana
#dranilbonde
#devendrafadnvis
Respectfully requesting @DcpZone10Mumbai Shri Datta Nalawade Sir to direct @JogeshwariPS to register an #FIR on the woman victim's complaint against the #NaraleSyndicate involving #cognizable offences.
#RegisterFIR #JusticeForVictim @MumbaiPolice @DGPMaharashtra @Dev_Fadnavis

I am not going anywhere…!
I am here in Mumbai and will stay only in Maharashtra.
#maharashtrapolitics #devendrafadnvis
जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात काही लोक अजेंडा घेऊन शिरल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, तर सदाभाऊ खोत आंदोलकांना सरकारने ‘जशास तसं’ उत्तर द्यावं असं विधान केलं.
#होऊद्याचर्चा #devendrafadnvis #sadabhaukhot #jantarmantarprotest
विकास, दूरदृष्टी आणि निर्णायक नेतृत्वाचा विश्वासार्ह चेहरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
@Dev_Fadnavis
#devendrafadnvis

मुत्सद्दी नेतृत्व, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास असलेले राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीसजी यांना 'मराठी विश्व' परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐✨ #DevendraFadnvis #HappyBirthdayDevaBhau

ಕರ್ನಾಟಕದಂತೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲೂ ಗ್ಯಾರಂಟಿ ಪರಿಷ್ಕರಣೆ – `ಲಡ್ಕಿ ಬಹಿನ್’ ಯೋಜನೆಯಿಂದ 92 ಲಕ್ಷ ಮಹಿಳೆಯರು ಔಟ್
- ವೆರಿಫಿಕೇಷನ್ ಆಡಿಟ್ ಬಳಿಕ ಫಲಾನುಭವಿಗಳ ಸಂಖ್ಯೆ 38% ಇಳಿಕೆ
- 14,000 ಪುರುಷರಿಂದ ಯೋಜನೆಯ ಪ್ರಯೋಜನ ಪಡೆಯಲು ಯತ್ನ https://t.co/NUv5tZukb6
#Maharashtra #LadkiBahin #DevendraFadnvis #LadkiBahinScheme
🗓️ १३ जुलै २०२६ l 📍 मुंबई
मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बैठक घेण्यात आली.
@Dev_Fadnavis
@msrtcofficial
#DevendraFadnvis #Pratapsarnaik #Msrtc #Meeting
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers

















