दिल्ली मधे झालेल्या NEET परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी करण्यात आलेल्या आंदोलनात पहा मोदीजींन विषयी काय बोलले जात आहे.
खरच हे सर्व NEET ची परीक्षा देणारे विद्यार्थी च आहेत का? की गावात फिरणारे अनपढ मु ल आहेत.
#BharatKaBhavishya#VoicewithRespect
एका बाजूला भारताला अवकाशात नेणारे Gen Z... तर दुसऱ्या बाजूला आंदोलनाच्या नावाखाली देशाची बदनामी करणारे Gen Z. काँग्रेसला नेमकं कोणतं भारताचं भविष्य हवं आहे? 🇮🇳
#BharatKaBhavishya#VoiceWithRespect
या महाराष्ट्रातल्या मातीत संस्कारात केवढी ताकद आहे पहा…
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यामधील खेडगाव नंदी गावातला भारतीय सैन्यातील मनोज पाटील लग्नासाठी सुट्टी घेऊन आला होता.
पाच मे रोजी त्याचे यामिनीशी लग्न झाले आणि अवघ्या काही तासांत मनोज भारतमातेच्या सेवेसाठी ड्यूटीवर रूजू होण्यास निघाला देखील.
तेव्हा नवविवाहित यामिनीने देखील,
मी देशाच्या रक्षणासाठी माझं कुंकू पाठवतेय … या शब्दात मनोजला निरोप दिला…
यामिनीने पतीला ज्याप्रमाणे राष्ट्रसेवेच्या मार्गावर आनंदाने, अभिमानाने निरोप दिला… तेव्हा पुन्हा एकदा जाणवलं या मातीतला प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराज,धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा वंशज आहे तर प्रत्येक स्त्री देखील राजमाता जिजाऊ, राजमाता येसूबाईंच्या लेकी आहेत.
यामिनीच्या धैर्याला आणि समर्पणाला सलाम !
आज अशा यामिनी आणि मनोज यांच्यासारख्या भारतमातेच्या सपुतांमुळेच तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत.
यामिनी बाळा तुला हक्काने आणि मायेने आज आशीर्वाद देते… सौभाग्यवती भव:।
आज एक चुटकी सिंदूर की किमत
पाकिस्तान ने जानी है
सिंदूर को बारूद बनाकर
आंतक मिटानें की ठानी है
जय हिंद जय भारत 🫡
@narendramodi@NaMoInMarathi@AmitShah@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@cbawankule@RaviDadaChavan@girishdmahajan@Off_mangeshC
आई
आई, तू गेल्यानंतर खूप
गमावून बसलो..
नेमके काय हरवले..काय गमावले
ती समज नाही मला
आणि,शब्दही नाहीत ते सांगायला..
मी अपूर्ण आहे, तुझ्याविना..!
आभाळाकडे पाहिले,
ढग फिरत होते...
कल्लोळ करत होते..
आसमंत भरून आला होता..
एक क्षण वाटले..
तू थेंब बनून परतशील..
आई,तू कायमची सोडून गेलीस..
तू सोबत असेपर्यंत,
मी लहान होतो..
खरंच सांगतो,
आता क्षणार्धात मोठा झालो...
एक सांगू, मुलगा हा आयुष्यभर लहानच असावा..
त्याला आईची सोबत असावी..
तू अनंत हालअपेष्टा भोगल्या
आम्हाला घडवले, घराला सावरले, संसार उभा केला....
ईश्वरेच्छेने तू आज अनंतात विलीन झालीस
पण, ते काहीही असले,
तरी तू कायम माझ्यासोबत आहेस...
आजूबाजूला.. मायेची ऊब देत..
तुला देवाज्ञा नव्हे,
आई, तूच देव झालीस..!!
• चंद्रशेखर 🙏