Top Tweets for #gokulelection
Gokul Election : दोन महिन्यात गोकुळची निवडणूक, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
#GokulElection #GokulDudhSangh #GokulElection2026 #SupremeCourt #SupremeCourtOrder

एका नेत्याला रोखण्यासाठी संपूर्ण महायुती मैदानात का उतरली?
कारण विरोधकांनाही माहिती आहे की,
जनतेचा आणि सभासदांचा विश्वास ज्यांच्या पाठीशी असतो,
त्यांना पराभूत करण्यासाठी सगळी ताकद पणाला लावावी लागते.
@satejp
#गोकुळ_निवडणूक #कोल्हापूर #सतेजपाटील #GokulElection #KolhapurPolitics
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित गोकुळचे ठरावधारक आणि संस्था प्रतिनिधी यांचा भव्य मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न!
🗓️ २९ जून २०२६ l 📍 कोल्हापूर
#Shivsena #prakashabitar #gokulelection #farmerempowerment #kolhapur
Special Report | Kolhapur Gokul election | गोकुळच्या निवडणुकीत महायुती एकसंध?
#SpecialReport #Kolhapur #Gokulelection
#Zee24Taas
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती एकवटलीय. तीव्र मतभेद विसरून महायुतीतील नेते एकत्र आल्याचे संकेत मिळतायेत. गोकुळच्या निवडणुकीसाठी राजकीय समीकरणं बदलत चालली आहेत. त्यामुळे ही एकजूट टिकणार का? असा सवाल उपस्थित होतोय... पाहुया...
Special Report | Kolhapur Mahayuti Gokul Election | गोकुळच्या राजकारणात महायुतीत मतभेद ?
#GokulElection #Kolhapur #BJP #Zee24Taas #maharashtrapolitics
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकारणात नवा संघर्ष उफाळून आलाय. भाजप समर्थक आमदार शिवाजीराव पाटील यांनी थेट भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गोकुळ निवडणुकीसंदर्भात झालेल्या महायुतीच्या बैठकीत आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप करत शिवाजी पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे गोकुळच्या राजकारणातून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत
'गोकुळ डेअरीकडून शेतकऱ्यांना दर दहा दिवसाला 80 कोटींचे दुधाचे बिल', सतेज पाटील यांचं मतदारांना कळकळीचं आवाहन
https://t.co/7MOTc5s1yI
#SatejPatil #GokulElection
Gokul Election : 'गोकुळ'च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू, ठराव सादर करण्याची मुदत 1 जुलैपर्यंत, संपूर्ण राज्याचं लक्ष एकवटणार
https://t.co/X8qRhjJAKg
#GokulElection #KolhapurNews
प्रशासकांच्या माध्यमातून अदृश्य शक्तीकडून ‘गोकुळ’वर ताबा मिळविण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे हाणून पडल्याचे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
#GokulMilkUnion #GokulElection #Kolhapur #SatejPatil #KolhapurPolitics #SupremeCourt

डोंगळे यांची दुबईत गुंतवणूक; आबाजी नव्हे ते तर'गोकुळ'चे 'बाबाजी' #Kolhapur #HasanMushrif #NCP #BJP #GokulElection
https://t.co/VjWppASYBh
https://t.co/tnSDxkrFic
'गोकुळ'चं राजकारण तापलं, भाजप अन् महाडिक गटाला डावलणं सत्ताधाऱ्यांच्या अंगलट?
#Saamtv #Gokulelection #Gokulmilk #Kolhapur
'गोकुळ' मतदार नोंदणी वादाच्या भोवऱ्यात, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाविरोधात चौकशीचे आदेश, नेमकं काय घडलं?
#Gokul #kolhapur #HasanMushrif #dhananjaymahadik #GokulElection #KolhapurNews #BJP #Congress #election
https://t.co/GjDa85jWVL
गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांनी निर्णय दिला
https://t.co/fYGFKehRt3
#ChandrakantPatil #GokulElection #Kolhapur #Congress #SatejPatil
कोल्हापूरच्या दूध राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल १६३ संस्थांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे. #GokulElection #MilkSocieties #KolhapurNews https://t.co/Y2d5qzxGaz
५,४७० सभासद दूध संस्थांची प्रारूप यादी सहाय्यक निबंधक (दुग्ध) कार्यालयात जमा करण्यात आली असून, छाननीनंतर मतदानासाठी पात्र संस्थांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. #GokulElection #MilkUnion #CooperativeElection https://t.co/nEz5JTGr0k
गोकुळ अध्यक्षपदाचा विश्वास पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता.
#sakal #GokulMilk #Kolhapur #ArunDongle #Gokulelection https://t.co/3cPXlORhA8
कोल्हापूर : नव्या कारभार्यांसमोर नवी आव्हाने! गोकुळमध्ये बदली बढतीसह टँकरचे ‘नियोजन’ लावताना लागणार कसhttps://t.co/SIv0zH6SJT
#gokulelection #Gokul #kolhapurnews #Kolhapur #pudharionline #pudharinews

सत्तांतरानंतर तरी गोकुळ प्रगती करणार?
https://t.co/QJzAL9UgC6 via @LoksattaLive
#Kolhapur #gokulelection #Gokulmilk
गोकुळसाठी गळ्यात गळा घालणारे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे आपसातच एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणार https://t.co/65Ql38XRqj
#Kolhapur #MunicipalCorporationelections #gokulelection

गोकूळ निवडणूक : वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव की ‘करेक्ट’ कार्यक्रम! राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क; सत्तारूढमध्ये धुसफूस?
👉https://t.co/Nrd1yQOasF
#gokulelectionresults2021 #gokulelection

सतेज पाटील, मुश्रीफांच्या पराभवासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते
#Sarkarnama #SarkarnamaNews #MarathiNews #PoliticalNews #SatejPatil #Defeated #HasanMushrif #Gokulelection #kolhapur @satejp
https://t.co/Z2RR1ybAk1
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.3M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.5M followers

KATY PERRY 
@katyperry
89.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
72M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.5M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65M followers

Bill Gates 
@billgates
64.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers











