Top Tweets for #hemannbaware
मृणालचा मालिकाविश्वात कमबॅक ; सेटवरील फोटो व्हायरल
#MrunalDusanis #HeMannBaware
https://t.co/rmuUdz6DYN
48. हे मन बावरे ❤️
संगीत - रोहन - रोहन
गायन - बेला शेंडे, रोहन प्रधान
#HeMannBaware
Will Parth and Teni’s engagement shock Shorvori? And will Durga accept Deenanath’s apology? Watch #DilSeDilTak and #TumKaunPiya, Mon-Fri at 3:30 and 4 pm respectively
@TheRashamiDesai
#hemannbaware #promo #Colorsrishtey #Hardinmerejaisa #UK #London #England #unitedkingdom
निखळ अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारी, #HeMannBaware मालिकेतील अनुश्री म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री @dusanismrunal हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #HappyBirthday #ColorsMarathi

#HeMannBaware मालिकेत सिद्धार्थच्या बहिणीची भूमिका साकारणारी आणि #BiggBossMarathi मधली एक अष्टपैलू खेळाडू आणि अभिनेत्री @RautSharmishtha हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #HappyBirthday #ColorsMarathi

PHOTO | Bigg Boss च्या घरात हल्लाबोल ते थकलेल्या मानधनाविरोधात आवाज, कोण आहे शर्मिष्ठा राऊत? https://t.co/C8GAl0GwII #SharmishthaRaut | #BiggBossMarathi | #MandarDevsthali | #HeMannBaware
'आभाळमाया', 'होणार सून...' ते 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे', मराठी मालिका विश्वात दबदबा, कोण आहेत मंदार देवस्थळी? https://t.co/XXVgwMwo34 #MandarDevasthli | #SharmishthaRaut | #HeMannBaware
मृणाल दुसानीसचा हा #गोड #सेल्फी तुम्हाला कसा वाटला? 💗
@dusanismrunal
#MrunalDusanis #Chilling #Anu #HeMannBaware #Selfie #MarathiActress #MarathiCelebs .
.
--------------
.
For interesting entertainment updates, follow the page right now - @Marathi_Celebs .

मृणाल दुसानीस 💗
@dusanismrunal
#MrunalDusanis #HMB #MarathiActress #AssaSasarSurekhBai #HeMannBaware #MarathiCelebs .
.
--------------
.
For interesting entertainment updates, follow the page right now - @Marathi_Celebs .

#HeMannBaware मालिकेतील स्मिता काकूची भूमिका साकारून रसिक प्रेक्षकांची दाद मिळवणारी अभिनेत्री #AshwiniMukadam हिला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. #HappyBirthday #ColorsMarathi.

सम्राटचं खरं रूप सर्वांसमोर आणण्यासाठी एकत्र येणार अनु आणि सानवी. पाहा #HeMannBaware आता नव्या वेळेत सोम-शनि. रात्री 10 वा. #ColorsMarathi वर.
@dusanismrunal #VidishaMhaskar
रुबाबदार दिसणं, समजूतदार वागणं, मनमोकळा स्वभाव आणि निखळ हसणं हे सारेच भाव आपल्या अभिनयातून सादर करून #HeMannBaware मालिकेतील महाराष्ट्राचा लाडका 'सिद्धार्थ' साकारणारा अभिनेता @shashank_ketkar याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #HappyBirthday #ColorsMarathi
सम्राटच्या मनात असणारी लाडक्या दादा वहिनीबद्दलची प्रेमाची भावना बदलली आहे तिरस्कारात. सम्राटच्या रूपाने नवं वादळ येणार सिद्धार्थ आणि अनुच्या संसारात. पाहा #HeMannBaware सोम-शनि. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर.
#HeMannBaware मालिकेतील अनुच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सुनील दादाची भूमिका उत्तम साकारणारे अभिनेते #VijayPatwardhan यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #HappyBirthday #ColorsMarathi

आपल्या उत्तम अभिनयशैलीने आणि उठावदार हावभावांनी #HeMannBaware मधील सिद्धार्थच्या दिनानाथ काकांची भूमिका चोख वठवणारे अभिनेते #VijayMishra यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #HappyBirthday #ColorsMarathi

•ATTENTION•
Tomorrow onwards ‘हे मन बावरे’ will be airing at 9:30 p.m., Monday-Saturday, only on Colors Marathi.
#hemannbaware #ColorsMarathi
@MandarrD @ColorsMarathi
सिद्धार्थ-अनुसोबत आणि तत्ववादी कुटुंबासोबत असलेलं तुमचं नातं आहे अगदी जवळकीचं. आता आपल्या भेटीची वेळ असणार आहे नवी पण नातं आहे तेच, आपुलकीचं. पाहा #HeMannBaware 31 ऑगस्टपासून नव्या वेळेत, सोम-शनि. रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर.
@shashank_ketkar @dusanismrunal
अनु-सिद्धार्थच्या सुखी संसारात सानवी पुन्हा आणू पाहतेय नवं विघ्न... पाहा #HeMannBaware आज रात्री 9 वा. #ColorsMarathi वर.
वर्षभराने गणरायाची पाऊले घराला लागणार, त्याच्या सानिध्यात नात्यातला गोडवा अधिकच वाढणार. #HeMannBaware मालिकेच्या सर्व कलाकारांकडून आणि संपूर्ण टीमकडून #ColorsMarathi च्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्ही दिलेल्या प्रेमामुळेच मालिकेने 500 भागांचं यशस्वी पर्व पार केलं आहे आणि अनु आणि सिद्धार्थचं गोड नातंही लग्नाच्या वाढदिवसामुळे बहरलं आहे. हे दोन्ही आनंदाचे क्षण एकत्र साजरे करूया. पाहा #HeMannBaware आज रात्री 9 वा. #ColorsMarathi वर.

Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.8M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.3M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.4M followers

KATY PERRY 
@katyperry
89M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.4M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.8M followers

Bill Gates 
@billgates
64.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers








