Top Tweets for #mhWorkPermit
बघताय ना?
@uddhavthackeray
@RajThackeray
आपल्या पक्षात अमराठी पदाधिकारी आता नका निवडू.. पदाधिकारी/कार्यकर्ते अजूनही हिंदी बोलतात, हिंदी घोषणा देतात, हे सर्व थांबवून स्थलांतरित कायदा #mhworkpermit मागणी व्हावी #लोंढेआवरा मुद्यावर आंदोलन गरजेचे.
भाषा शिकवत बसून संजय निरुपम घडतील.
आता मराठी शिकविण्या सुरु करून, सर्वांना मराठी शिकवा व त्यांची संख्या वाढल्यावर, त्यांच्या पुढाऱ्याला नगरसेवक व आमदार करा...
विधानसभेत ३२ अमराठी आमदार, मुंबई पालिका ८३ अमराठी नगरसेवक, मीरारोड, ठाणे ४७ व २२ अमराठी नगरसेवक.....
@ShivSenaUBT_
@mnsadhikrut
@NCPspeaks
गेल्या वर्षभरात अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात असूनही आरोपींवर प्रतिबंधक कार्यवाही झालेली नसल्यामुळे ही वेळ आलेली आहे.
राज्यसरकार अशा घटनांना गांभीर्याने घेणार आहे का ?
#स्थलांतरितकायदा #mhworkpermit #महाराष्ट्रप्रवेशपरवाना लागु करणार आहे का ?
परप्रांतीयांना आवरा
#स्थलांतरितकायदा करा
राज्यात येणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी करा
कामगार कायदा कडक करा, #mhworkpermit लागू करा
@CPMumbaiPolice @DGPMaharashtra
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
महाराष्ट्र धर्मशाळा झालाय ते वेळीच थांबववावे
शहरात गुन्हेगारी वाढली
दि. १६/०१/२०२५ रोजी एका अभिनेत्याच्या घरात घुसून एका अनोळखी इसमाने चोरी करण्याच्या उद्देशाने फिर्यादीकडे पैशांची मागणी केली व त्याच्या हातातील साधनानीशी फिर्यादी, घरातील एका कर्मचारी व अभिनेत्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची तक्रार वांद्रे पोलीस ठाण्यात करण्यात आली.
नमुद गुन्हयाच्या तपासासाठी विविध तपास पथके तयार करण्यात आली. गुन्हयाचा तांत्रिक तपास करुन गुन्हयातील आरोपी निष्पन्न करण्यात आला. आरोपी हा त्याच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास ठाणे येथून ताब्यात घेतले व त्याच्यावर कलम ३११, ३१२, ३३१ (४), ३३१ (४), ३३१ (६), ३३१(७) भा. न्या. स अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#MumbaiCaseFiles
किती दिवस, वर्षे हे परप्रांतीय महाराष्ट्रात गुन्हे करत राहणार आहेत ?
@DGPMaharashtra
यावर ठोस उपाय का नाही?
राज्य या लोकांना येण्यासाठी मोकळे का सोडले आहे?
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
#महाराष्ट्रप्रवेशपरवाना कधी?
#स्थलांतरितकायदा चे काय झालं?
#MHworkpermit
अखेर त्या परप्रांतीय ( यूपी ) गुन्हेगाराला अटक .
#अमरावती पोलिसांचे खुप खुप आभार
कल्याणी हुमने बाईसाहेब , श्री अनिकेत कासार,श्री शैलेंद्र अडक, श्री पंकज गाडे, श्री प्रशांत मोहोळ साहेब .
@AmtCityPolice 🫡
@gdeshmukh1984
@stophindiinMH
@ekikaranmarathi

@_AmitK_ @manojjarange__ भरव्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल बोलायचं नाही
नायानगर मध्ये सगळे बाहेरचे उपरे ट्रेन पकडून २० दिवसांकरिता आणले आहेत
हे नंतर गायब होतात
#mhWorkPermit लागू करा आणि घाण अशीच साफ होईल 🤷🏽♂️
काल पनवेल मध्ये एकाला अटक झाली आणि दुसऱ्याने हा प्रकार केला हा देखील परप्रांतीयच @Olacabs आपले यावर काही निर्बंध आहेत की नाही?
प्रवाशी सुरक्षित नाहीत, गुन्हेगारांना आपण नोकरी देता @ThaneCityPolice
#परप्रांतीयगुन्हेगारी
#स्थलांतरितकायदा१९७९
#महाराष्ट्रप्रवेशपरवाना
#mhworkpermit

उत्कृष्ठ कामगिरी @Navimumpolice पण यांची पोलीस पडताळणी झाली होती का ? @Olacabs @Uber पोलीस पडताळणी शिवाय यांना कामावर कसे ठेवले ?
#परप्रांतीयगुन्हेगारी

तुमचं गलिच्छ राजकारण संपले असेल तर इकडे पण लक्ष द्या थोडं....!
सर्व स्थानकांवर किडे मुंग्यांसारखे आम्हा मराठी माणसांना मरायला सोडले आहे.
#लोंढेआवरा #महाराष्ट्रप्रवेशपरवाना
#mhworkpermit #स्थलांतरितकायदा
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
#मराठीएकीकरणसमिती
इकडे पण लक्ष द्या थोडं तुमचं गलिच्छ राजकारण संपले असेल तर....
किडे मुंग्यांसारखे माणसे मरायला सोडलेत सर्व स्थानकांवर.
#लोंढेआवरा #महाराष्ट्रप्रवेशपरवाना
#mhworkpermit
#मराठीएकीकरणसमिती
८०% रोजगार स्थानिक भूमिपुत्रांनाच मिळावा. स्थानिकांना सुख सुविधा आणि तणावरहीत जगू द्या एवढीच अपेक्षा.
#लोंढेथांबवा
#महाराष्ट्रातप्रवेशपरवाना
#MHworkPermit
@DGPMaharashtra
स्थलांतरित कायदा १९७९ तातडीने अंमलबजावणी करा
@ekikaranmarathi
@VasaiVirarMES
https://t.co/tbLJ3SzvvC

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग पुन्हा जाम🛑🚧
@nitin_gadkari कशाला टोल घेता?
टोल वाढवायला पुढे आणि अडचणी सोडवायला मागे...
@Dev_Fadnavis @mieknathshinde

हीच घाण मग नंतर गाड्या भरून #मुंबई #महाराष्ट्रात येते !!
लक्षात ठेवा हा #शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे
इथे हा फालतूपणा सहन केला जाणार नाही !!
#लोंढेआवरा #महाराष्ट्रवाचवा
#MHworkPermit
@Sayaji06192130 नुकताच विरार मध्ये एका रिसॉर्ट मधून परप्रांतीय दिल्ली जयपूर इतर उत्तर भागातील कर्मचारी ऑस्ट्रेलिया मधील लोकांना गंडवायचा प्रकार करत होते...
#MhworkPermit
अजूनही लोंढे यायचे थांबत नाहीत
@myogiadityanath तुमच्या राज्यात रोजगार उपलब्ध का करत नाही?
आणखीन किती लोक महाराष्ट्रात पाठवणार ?
@CMOMaharashtra वाढत्या लोंढ्याना आवर घाला, स्थलांतरित कायदा अंमलबजावणी कठोरपणे राबवा.
आधी शहरं गुदमरत होती आता संपूर्ण राज्य गुदमरेल.
#mhworkpermit
उत्तर प्रदेश ते मुंबई, #महाराष्ट्र ट्रेनची परिस्थिती!
"पाहुणे जरी असंख्य पोसते #मराठी,
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी"
ही पाहुणे फक्त येतात आणि येतात !!!
#StopHindilmposition
#Bimaru
व्हिडिओ स्रोत :- @panditdevesh62
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @maharashtra_hmo महाराष्ट्रात स्थलांतरित कायद्याची त्वरित अमलबजावणी करण्यात यावी. इथे येणाऱ्या सर्व परप्रांतीयांची नोंद ठेवावी, त्यांची चारित्र्य पडताळणी करावी. महाराष्ट्रातील ७०% गुन्हे हे परप्रांतीय, अमराठी लोकांमुळे होत आहेत.
#MHWorkPermit
अंमलबजावणी करण्यात यावी. बाहेरील राज्यातून इथे येणाऱ्या सर्व परप्रांतीयांची नोंद ठेवावी, त्यांची चारित्र्य पडताळणी करून मगच त्यांना इथे प्रवेश द्यावा.
हे कुठेतरी बदलायला हवं नाहीतर महाराष्ट्र देशात गुन्हेगारी मध्ये प्रथम क्रमांकावर असेल.
#स्थलांतरितकायदा #MHWorkPermit
महाराष्ट्रात सुद्धा कामासाठी, व्यवसायासाठी, पर्यटनासाठी आणि राहण्यासाठी प्रवेश परवाना लागू करावा.
#महाराष्ट्रातप्रवेशपरवाना #MhWorkPermit #PermitInMaharashtra #WorkPermitInMaharashtra #स्थलांतरितकायदा
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @maharashtra_hmo
#मराठीएकीकरणसमिती
@RomeshSankhe उपरे संस्कृती आणि आपली संस्कृती मध्ये खूप फरक आहे
ही घटना मुस्लिम ने मारले म्हणून एव्हढा गाजावाजा
तेच वनराईत मराठी मुलाला एका पाहुण्याने किरकोळ वादामुळे चाकूने वार केले तेव्हा कुठे होते
नवी मुंबईत वायफाय दिले नाही म्हणून मारले तेव्हा कुठे होते
अजून अनेक घटना आहेत
#mhworkpermit 🙏🏽
परप्रांतीयाने मराठी भगिनीचे दिल्लीत नेऊन ३५ तुकडे केले तरी आम्ही गप्पच.
आम्हाला फक्त गलिच्छ राजकारण, एकमेकांवर चिखल फेक आणि परप्रांतीयांना सोयी-सुविधा द्यायच्यात. मग राज्यात काहीही घडो,देणं घेणं नाही. #दुर्दैवी #क्रूर
#महाराष्ट्रप्रवेशपरवाना
#mhworkpermit
#स्थलांतरितकायदा
वसईच्या #मराठी भगिनीचे आफताब नावाच्या परप्रांतीयाने दिल्लीत नेहून ३५ तुकडे केले तरी आम्ही गप्पच.
आम्हाला फक्त गलिच्छ राजकारण, एकमेकांवर चिखल फेक करायचे माहीती. मग राज्यात इतर काहीही घडो, देणं घेणं नाही. @CMOMaharashtra
#महाराष्ट्रप्रवेशपरवाना #mhworkpermit #स्थलांतरितकायदा
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.4M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.9M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.1M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.4M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.2M followers

X 
@x
60.8M followers















