Top Tweets for #mpsC
पुण्याच्या #पुळचट स्पर्धा परीक्षा संघटनांना आंदोलन कधीच जमणार नाही!
तुम्ही फक्त #राजकीय आश्रयाने आंदोलन करता
#Pharmacy च्या पेपरफुटीप्रकरणी #Rushigangurde ने #MPSC ला नागडं केलं,आणि #अमरावती मुलांनी आंदोलनाचं धाडस दाखवलं!
तुम्ही मात्र अजूनही फक्त #पुळचटगिरी करा.
@mpsc_office

@RRPSpeaks @RRPSpeaks साहेब, MPSC पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास हादरला आहे. पुण्यात विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे करा. दोषींवर कठोर कारवाई आणि आयोगाच्या जबाबदारी निश्चितीसाठी आता रस्त्यावरचा आवाज बुलंद होणे गरजेचे आहे.
#MPSC #MPSCStudents #Pune
@RRPSpeaks मुद्दा १) जर आता काहीच झाले नाही
तर, पुन्हा काहीच होणार नाही.
मुद्दा २) चोर एकदा सुटला
तर, त्याचा कॉन्फिडन्स कैकपटीत वाढतो.
बघा, पटतंय का!!! 🙏
#MPSC #राजीनामा
#MPSC पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचा अमरावतीत आक्रोश.
मेहनत करून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी पेपरफुटी आणि परीक्षांमधील अनियमिततेच्या माध्यमातून खेळ सुरू आहे. या अन्यायाविरोधात अमरावतीत आज विद्यार्थ्यांचा जनआक्रोश रस्त्यावर उतरला. विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही !
#mpsc
अमरावतीचा विद्यार्थी आक्रोश हा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या संतापाचा आवाज आहे.
पेपरफुटी, कथित अनियमितता आणि संशयास्पद गुणपद्धतीवर निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. MPSC अध्यक्षांचा राजीनामा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील!
#MPSC #RojgarNyay #StudentsJustice
राज्यात पेपर फुटी, परीक्षांमधील अनियमितता आणि संशयास्पद गुणपद्धती या विरोधात कारवाई न करणाऱ्या सरकारचा विरोध करण्यासाठी आणि #MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी अमरावतीत विद्यार्थ्यांचा जनआक्रोश आज रस्त्यावर उतरला आहे.
सरकारने विद्यार्थ्यांना गृहीत धरू नये विद्यार्थ्यांनी जर ठरवले तर सरकारचा अहंकार एका क्षणात मोडून काढतील. त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी मान्य करून त्यांना न्याय द्या!
#ChhatronKiGunj #MPSC #Amravati
#MPSC स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात उद्या (५ सप्टेंबर ) सकाळी १०.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहे .
स्थळ - पत्रकार भवन, पुणे.
#संतोष_पंडितांना एक दिवसात मध्यरात्री अटक, पण
#Mpsc चे पेपर फोडणाऱ्या आरोपींनी सगळे पुरावे नष्ट केल्यावर महिन्याभराने अटक
सगळ्यांचे मोबाईल कस काय हरवले बाबा, का मोबाईल मध्ये #आका चे नाव होते?
व्हा..🙏
अध्यक्ष सचिव चा राजीनावा अजून दूरच.. #हुकूमशाहीची सुरुवात
@Dhananjay4INC
राज्यात पेपर फुटी, परीक्षांमधील अनियमितता आणि संशयास्पद गुणपद्धती या विरोधात कारवाई न करणाऱ्या सरकारचा विरोध करण्यासाठी आणि #MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी अमरावतीत विद्यार्थ्यांचा जनआक्रोश आज रस्त्यावर उतरला आहे.
सरकारने विद्यार्थ्यांना गृहीत धरू नये विद्यार्थ्यांनी जर ठरवले तर सरकारचा अहंकार एका क्षणात मोडून काढतील. त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी मान्य करून त्यांना न्याय द्या!
#ChhatronKiGunj #MPSC #Amravati
आमच्या विदर्भातील बेधडक सागर सर तरी बरे
तुम्ही तुमच्या कामात प्रामाणिकपणा असला की मग कुणाची भीती हे सराचं वाक्य.
आज पाऊस असताना सुध्दा आक्रोश मोर्चा यशस्वी केला सोबतच SW पॅटर्न,चाणक्य स्वराज अनेक ॲकडेमी सुध्दा आघाडीवर होते पण जे मोठे नावाजलेले मात्र गप्प
#mpscpaperleak
#mpsc
काय या पुण्यातल्या मास्तरांनी नुसत बैठक बैठक लावलय.
त्यांना पण माहिती आहे नुसत्या बैठका घेऊन, पत्रके काढून mpsc चे विषय सुटत नाहीत.
#संतोषपंडित ना अर्ध्या रात्री अटक; पण #MPSC पेपरफुटीतील आरोपींना अटक करायला दीड महिना!
#FSO, ॲग्री, #GroupB अशा विविध #MPSC परीक्षांतील गैरप्रकारांच्या आरोपींनाही एवढा वेळ दिल्यावर ते म्हणाले असतील का—
"या साहेब, सगळे पुरावे जपून ठेवलेत;आता अटक करा!"😏
#Pune @mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोग विद्यार्थी आपल्याला गृह विभागाचे अभिनंदन केले पाहिजे, कारण जशी माहिती येत आहे तशी चौकशी चालू आहे.
देवा भाऊ MPSC चौकशी मध्ये कसली हि सुट देणार नाही अशी बाळगातो आणि आपण आपल्या अभ्यास करावा आणि करिअर ला महत्त्व द्यावे.
@Dev_Fadnavis #MPSC #Mpscexame
बातम्या उडल महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपर फुटी हेच चालू आहे. युटुब, इंस्टाग्राम, फेसबुक, twitter ह्या सर्व ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग चालू आहे. " अरे दोन कवडीच्या पैशासाठी अख्खी पत माती मध्ये घातली " @mpsc_office
#mpsc
#Mpsc क्लासेस च्या फी मधून कोट्यवधी रुपये जमवले त्यातले किती शिक्षक विद्यार्रथ्यांसाठी रस्तावर आले?
चक्क आयोगातल्या ३ नालायक अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा खेळ केला, पण काही शिक्षक अजूनही मूग गिळून गप्प आहेत.
करा कमेंट कोण कोण शेपूट घालून बसले आहे. @GaneshgSpeaks
महाराष्ट्रातल्या #MPSC करणाऱ्या पोरांनी EXAM (2026) हा चित्रपट आवर्जून बघितला पाहिजे.
असे म्हणतात की चित्रपटात वास्तव दाखवण्याचा प्रयत्न असतो तेव्हाच चित्रपट प्रेक्षकांना कनेक्ट होतो व SUPERHIT होतो. DISCLAIMER असतेच की वास्तविक जीवनाशी संबंध नाही परंतु प्रेक्षक हुशार असतात.
अमरावतीत MPSC विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा! 2 हजारांहून अधिक विद्यार्थी रस्त्यावर, आयोग रद्द करण्याची मागणी
@InfoAmravati @amravati_dc @AmtCityPolice
#AmravatiNews #MPSC #MPSCStudents #AmravatiProtest #citynews_amravati
रोहित पवारांच्या आरोपांना भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडून उत्तर…
@VikramPachpute_
#VikramPachpute #RohitPawar #BJP #MaharashtraPolitics #SharadPawar #PoliticalNews #MaharashtraNews #BreakingNews #Ahmednagar #MLA #Politics #Exclusive #mpsc
Last Seen Hashtags on Sotwe
xlii or #TEENAGEE or #momson or #nolimit() +filter:native_video
Seen from India
eskisehirpasif
Seen from Turkey
bralessforever
Seen from Turkey
german
Seen from Turkey
openbobelitung
Seen from United States
122refute
Seen from United States
thetimelesspursuit
Seen from United States
GodNeverLiedEP
Seen from United States
momson(*)
Seen from Indonesia
svedkove
Seen from United States
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.1M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
73M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.1M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers




















