Top Tweets for #msrtcstrick


"लालपरीची प्रवासी वाहतूक ठप्प"
#msrtcstrick

आता बास ! सरकार आणि #एसटी कर्मचारी यांना कळकळीची विनंती आहे.. आता प्रवाशांची हेळसांड थांबवा.
एसटी केवळ आणि केवळ प्रवाशांच्या सोयीसाठी आहे... आणि या प्रवाशांचीच तुम्हाला चिंता नाही. सरकार किंवा कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी एसटी नाही हे कृपया लक्षात घ्या.
#msrtcstrick #msrtceworker

एसटी संपात मोठी फूट; 19 हजारांहून अधिक कर्मचारी रुजू
#msrtcstrick #msrtceworker #AnilParab #Sarkarnama
@advanilparab @msrtcofficial @BJP4Maharashtra
https://t.co/eAO8U6p5hk
"सरकारला वाटत असेल आम्ही एसटी आंदोलनातून पळ काढला असा गैरसमज असेल तर सांगा आम्ही उद्या पुन्हा आंदोलनाला बसतो तुम्हाला परवडणार असेल तर सांगा . एसटी कर्मचाऱ्यांची विलगीकरणाची मागणी आहे. कर्मचाऱ्यांचा महाविकास आघाडी सरकारवर विश्वास राहिला नाही."
@CMOMaharashtra
#msrtcstrick
एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी - ना.प्रवीण दरेकर
@mipravindarekar
#msrtcstrick #एसटी_विलीनीकरण

एसटीच्या संयुक्त कृती समितीवर कामगार नेते शशांक राव यांनी टीका
#msrtcstrick

"नंदुरबार एसटी बस डेपोत विलीनीकरणाच्या प्रलंबित मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली व त्यांचाशी सविस्तर चर्चा केली."
#msrtcstrick

विकास ही सरकारची प्रायोरिटी नाही. शेतकऱ्यांना हमी भाव नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. महिला सुरक्षित नाही, परंतु सरकारला समीर वानखेडेचा प्रश्न महत्वाचा वाटतो. आपले अपयश लपविण्याचे काम सुरू आहे.
#msrtcstrick
#FarmersOfMaharashtra
विधानपरिषद विरोधी पक्षनेते मा.ना. @mipravindarekar साहेब यांनी चाळीसगांव आगार येथे एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या संप ठिकाणी भेट दिली व त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. कर्मचाऱ्यांच्या बाजूने भाजप खंबीरपणे उभा आहे. (1/4)
@BJP4Maharashtra
#msrtcstrick
#chalisgaon

चाळीगाव येथे आज आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. कर्मचाऱ्यांच्या बाजूने भाजप खंबीरपणे उभा आहे. यात तडजोड होणार नाही व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
#msrtcstrick
#Chalisgaon

सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर संप मिटणार?; कर्मचारी संघटना आणि अनिल परब यांच्यात चर्चा सुरू
https://t.co/PltrJxTkDz
#Anilparab | #msrtcstrike | #msrtcstrick
लढाई, मग ती कोणती ही असू दे, संघीष्ट शेवटपर्यंत लढत नाहीत.
ही गोष्ट आता तरी S.T. कामगारांच्या लक्षात आली असेल. #msrtcstrick
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन भाजपचे नव्हते. सरकारने यात दोन पावले पुढे येऊन पगारवाढीचा निर्णय घेतला. आता पुढील आंदोलनाची दिशा कर्मचाऱ्यांनी ठरवायची आहे. भाजपने या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
@GopichandP_MLC
@Sadabhau_khot
#msrtcstrick
आझाद मैदानातील आंदोलन तूर्तास मागे, सदाभाऊ खोत यांची घोषणा
#MSRTCStrike #msrtcstrick
https://t.co/xrdnCXZZCj
एसटी महामंडळाची एवढी वाईट अवस्था कधीही झाली नव्हती... शरद पवार साहेब...
थोडक्यात परिवहन मंत्री @advanilparab नालायक आहे असं साहेबांना सुचवायचं आहे?
#msrtcstrick #एसटीसंप #म
VIDEO: विलीनीकरण ते ऐतिहासिक पगारवाढ... अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
https://t.co/1kfigrzSEW
#gopichandpalkar | #sadabhaukhot | #Anilparab | #msrtcstrick | #msrtc
एसटी कामगारांचा पगार 4 ते 5 हजाराने वाढला, घसघशीत पगारवाढीची अनिल परबांकडून घोषणा
https://t.co/aBPBk1STJc
#gopichandpalkar | #sadabhaukhot | #Anilparab | #msrtcstrick | #msrtc
मोठी बातमी ! एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी पगारवाढीचा प्रस्ताव, राज्य सरकारवर 600 कोटींचा भार
#AnilParab #msrtcstrick
https://t.co/km2nrmycep
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers



















