Top Tweets for #namdevdhasal
नामदेव ढसाळ यांच्या बायोपिकमध्ये झळकणार ललित प्रभाकर, मराठीसह हिंदीतही ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित; घ्या जाणून…
https://t.co/fQf0fLpuzV
#lalitprabhakar #NamdevDhasal #biopic #Entertainment
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये संत सेवालाल महाराज आणि महाकवी नामदेव ढसाळ यांच्या जयंतनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन दोन्ही महापुरुषांना अभिवादन केले.
#BabasahebAmbedkar
#Jaybhim #puneuniversity #sppu
#SevalalMaharaj #Namdevdhasal

कविता जेव्हा सजावट न राहता
वास्तवावर घाव घालते,
तेव्हा ती ढसाळांची होते.
शब्दांतून सत्य मांडण्याचं धैर्य,
शोषणाविरुद्ध उभं राहण्याची आग,
आणि माणुसकीसाठीची बंडखोरी
हेच नामदेव ढसाळ यांचं खरे वारसत्व.
नामदेव ढसाळ जयंतीनिमित्त क्रांतिकारी अभिवादन.
🙏🙏
#NamdevDhasal #Jayanti
#PoetryOfResistance #SocialChange
@PawarSpeaks @supriya_sule
@DrFauziaKhanNCP @shindespeaks
@RRPSpeaks @NCPspeaks

वेदना आणि विद्रोहाचे स्फुल्लिंग, आंबेडकरी विचारवंत, लेखक नामदेव ढसाळ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#NamdevDhasal

क्रांतिकारी कवी, विचारवंत आणि ‘दलित पँथर’चे संस्थापक
नामदेव ढसाळ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#NamdevDhasal

दलितांच्या हक्कांसाठी ज्वलंत शब्दांनी लढणारे
नामदेव ढसाळ — दलित पँथरचे संस्थापक, विद्रोही कवी आणि पद्मश्री सन्मानित साहित्यिक —
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! ✊🔥
तुमच्या लेखणीने दिलेला स्वाभिमानाचा जाज्वल्य संदेश आजही प्रेरणादायी आहे.
#NamdevDhasal #विद्रोहीकवी
#NCP

ज्यांनी दलित साहित्यात परिवर्तन घडवले असे विद्रोही कवी, पद्मश्री नामदेव ढसाळ यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
#NamdevDhasal

सामाजिक विषमता आणि उपेक्षित घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आपल्या लेखणी आणि प्रखर वाणीतून समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
#NamdevDhasal #SeniorLiteraryFigure #SocialJustice #DalitLiterature

मराठी दलित साहित्यात परिवर्तन घडविणारे, विद्रोही साहित्यिक
#नामदेव_ढसाळ
जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#NamdevDhasal

आजारी असलेल्या पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका नामदेव ढसाळ यांच्याशी देवाभाऊंनी व्हिडिओ कॉलवर संवाद साधत त्यांच्या सोबत असल्याचा सांगितले हा माणुसकीची जाणीव ठेवणारा क्षण होता
#DevendraFadnavis #DevaBhau #NamdevDhasal #MalikaDhasal #Maharashtra #HumanityFirst
अन्याय सहन करत जगलेल्या अनुभवांतून शब्द जन्माला आले. ते शब्द कवितेत उतरले आणि कविता संघर्षाची मशाल बनली. गोलपिठ्यातून आलेल्या वेदनांनी शोषित समाजाचं वास्तव प्रभावीपणे मांडलं. असे विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन !🙏
#नामदेवढसाळ #NamdevDhasal #दलित #writer #Dalitactivist #साहित्यकार #कवी #पद्मश्रीनामदेवढसाळ #स्मृतीदिन #विनम्रअभिवादन

जो एका ओळीत साला व्यवस्था फोडायचा. ज्याच्या कवितेनं पोलीस पेटायचे, राजकारणी घाबरायचे, आणि गरीब माणूस पहिल्यांदाच स्वतःला कविता म्हणायचा. शब्दांचा हा गुंड, जो वाचताना सुद्धा अंगावर येतो. तो एकटा पुरे होता. भलेभले भोसडीचे त्याचं नाव न घेताही ओळखायचे.#NamdevDhasal #NamdevDhasal

आपल्या आक्रमक लेखणीतून शोषितांच्या वेदनांना वाचा फोडणारे क्रांतिकारी कवी, साहित्यिक आणि 'दलित पँथर'चे संस्थापक नामदेव ढसाळ यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#नामदेवढसाळ #poet #namdevdhasal #dalitpanther #पँथर #NCPSP #राष्ट्रवादी_काँग्रेस_शरदचंद्र_पवार #Kalyan #ValliRajan

आपल्या आक्रमक लेखणीतून शोषितांच्या वेदनांना वाचा फोडणारे क्रांतिकारी कवी, साहित्यिक आणि 'दलित पँथर'चे संस्थापक नामदेव ढसाळ यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#NamdevDhasal

थोर साहित्यिक पद्मश्री स्व. नामदेव ढसाळ यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन..!
#namdevdhasal #maharashtra #maharashtraanalytica

Devendra Fadnavis | मल्लिका ढसाळ यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने फडणवीसांनी साधला संवाद
मल्लिका नामदेव ढसाळ या प्रख्यात कवि, लेखक, दलित चळवळीतील कार्यकर्ते पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पत्नी
#devendrafadnavis #mallikadhasal #namdevdhasal #JaiMaharashtraNews #MarathiNews
‘कोण नामदेव ढसाळ,’ असा प्रश्न विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाला पुण्यातील कार्यक्रमातून ‘असे’ कल्पक उत्तर…
#Maharashtra #Pune #NamdevDhasal
https://t.co/HPNbIUl9rr
Laxman Hake | 'भविष्यात संधी मिळाली तर नामदेव ढसाळांवरचा प्रबंध पूर्ण करेन'
.
.
#LaxmanHake #NamdevDhasal #LiteratureProject #FuturePlans #MarathiNews #JaiMaharashtraNews #MarathiNews @LaxmanHakeSS @VrushaliKadam
नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर, जावेद अख्तर, राजू परुळेकर होणार सन्मानित!
#NamdevDhasal #SamashtiPurskar
https://t.co/R3PozxLmAZ
Last Seen Hashtags on Sotwe
人形犬
Seen from Singapore
gooncave
Seen from Spain
媚黑
Seen from United States
SurfAndTur
Seen from United States
JobsInBangkok
Seen from United States
omegle
Seen from United States
Omegle
Seen from United States
teenager
Seen from Brazil
teen #chudai
Seen from Singapore
تانجو_برايفت
Seen from Saudi Arabia
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.8M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.3M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.4M followers

X 
@x
60.8M followers

















