Top Tweets for #offlineExam
MPSC विद्यार्थ्यांचा एकच निर्धार... ✊📚
ऑनलाईन नव्हे, परीक्षा हवी ऑफलाईनच यावेळी!
न्याय्य, पारदर्शक आणि समान संधीसाठी लढा सुरूच राहील. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज बुलंद आहे!
#MPSC #OfflineExam #StudentsVoice #JusticeForAspirants

@Dhananjay4INC पारदर्शक, निष्पक्ष आणि सर्वांना समान संधी देणारी परीक्षा व्यवस्था हीच विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांची एकजूट हीच सर्वात मोठी ताकद आहे. आशा आहे की सरकार सकारात्मक निर्णय घेऊन लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याला न्याय देईल.सकारात्मक निर्णयाची आशा आहे.
#MPSC
#OfflineExam
माननीय @RRPSpeaks साहेब,
CBT पद्धतीने परीक्षा रद्द करून ऑफलाइन (पेन-पेपर) पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी आपण सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांसाठी मन:पूर्वक धन्यवाद! 🙏विद्यार्थ्यांचे भवितव्यासाठी लढणाऱ्या माणसाचा आभारी आहोत आपल्या प्रयत्नांना यश मिळो!
#RohitPawar #OfflineExam
एमपीएससी ऑनलाइन परीक्षेविरोधात वर्ध्यात विद्यार्थ्यांचा एल्गार संयुक्त गट क परीक्षा ऑफलाइनची जोरदार मागणी
@CMOMaharashtra @EduMinOfIndia
#MPSC #StudentsProtest #GroupCExam #OfflineExam #citynews_amravati
सुरुवात 🔥
#MPSC च्या ऑनलाईन परिक्षेला विरोध असताना सरकार एव्हढा हट्ट कोणासाठी ?
#MPSC #OfflineExam
@mpsc_office @Mpsc_Andolan
पहिली ठिणगी पडली... 🔥
ऑफलाईन परीक्षा घेऊनही जलद निकाल देता येतो, हे आयोगानेच दाखवून दिलं. मग CBT आणि नॉर्मलायझेशनचा हट्ट कशासाठी?
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा हा निर्णय तात्काळ मागे घ्या, अन्यथा राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभं राहील.
#MPSC #OfflineExam
😡प्रत्येक संवर्गच्या परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क.
तुम्ही हळूहळू सामान्य जनतेचा
करेक्ट कार्यक्रम करायचा ठरवलं दिसतंय.
"ही व्यवस्था आम्ही निर्माण केली आमच्या साठी आणि आमच्या प्रमाणेच काम करेल."
#offlineExam
@mpsc_office
@Mpsc_Andolan @RRPSpeaks @AbhiPawarBJP

उत्तर पूर्णपणे असमाधानकारक दिले आहे, जे आयोगाने प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिले तेच परत वाचून दाखवले आहे.
आम्ही online चा निर्णय कदापीही सहन करणार नाही भले मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल!
#offlineExam
@Mpsc_Andolan @satejp @RRPSpeaks
सन्माननीय विधानपरिषद सदस्य सतेज पाटील, अंबादास दानवे, अभिजित वंजारी, विक्रम काळे आणि अन्य सदस्यांनी म.वि.प.नियम २६० अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला सामान्य प्रशासन विभाग मंत्री म्हणून उत्तर दिले.
#MonsoonSession2026 #Maharashtra #AshishShelar
संपुर्ण महाराष्ट्र मधुन online exam ला आपल्या निर्णयाला विरोध होत आहे मुलांची मत जाणुन घेण्यासाठी मा. @RRPSpeaks दादा संवाद साधतील.
धन्यवाद मा. आमदार रोहित दादा !!
#offlineExam

मा @mpsc_office
लोकशाही मध्ये जनतेची legitimacy मिळाल्या शिवाय कोणतीही यंत्रणा जनतेवर कोणतीही गोष्ट लादू शकत नाही.
Online exam & normalisation या व्यवस्थेवर जनतेचा विश्वास नाही.
ज्या व्यवस्थेची विश्वासार्हता zero असेल अशी व्यवस्था निर्माण न केलेली बरे.
#offlineExam
@Mpsc_Andolan
Government Jobs : गट-क व इतर MPSC भरती परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची युवा विद्यार्थी असोसिएशनची मागणी |Lokshahi
#MPSC #GroupC #OfflineExam #MaharashtraJobs #GovernmentJobs
गट-क परीक्षा ऑनलाइन व नॉर्मलायझेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता व समान संधी राखण्यासाठी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी प्रयोग करू नका! #MPSC #OfflineExam

एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात दुःख
6 वर्षांनी RTO AMVI ची जाहिरात आली आणि आता MPSC ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणार.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळने थांबवा!
परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात यावी
#mpsc #onlineExam #OfflineExam #IgniteAcademy
@mpsc_office @CMOMaharashtra
⚠️ विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवा!
MPSC गट-क 2026 परीक्षा CBT व बहुसत्रीय पद्धतीने घेऊन समानीकरणाचा प्रयोग विद्यार्थ्यांवर लादू नका,
परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात यावी.
#mpsc #onlineExam #OfflineExam #IgniteAcademy
@mpsc_office @CMOMaharashtra @mieknathshinde
@VikasLawande1 गट-क परीक्षा ऑनलाइन व नॉर्मलायझेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता व समान संधी राखण्यासाठी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी प्रयोग करू नका! #MPSC #OfflineExam
@RRPSpeaks गट-क परीक्षा ऑनलाइन व नॉर्मलायझेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता व समान संधी राखण्यासाठी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी प्रयोग करू नका! #MPSC #OfflineExam
@AbhiPawarBJP Civil Engineer पदांच्या परीक्षा MPSC मार्फत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात. 🙏🏼
MPSC चा ऑफलाईन परीक्षांचा पारदर्शक व विश्वासार्ह अनुभव लक्षात घेता, तांत्रिक अडचणी व गैरव्यवहार टाळण्यासाठी ऑफलाईन परीक्षा हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
#MPSC #OfflineExam #CivilEngineer

@degree_holders Civil Engineer पदांच्या परीक्षा MPSC मार्फत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात. 🙏🏼
MPSC चा ऑफलाईन परीक्षांचा पारदर्शक व विश्वासार्ह अनुभव लक्षात घेता, तांत्रिक अडचणी व गैरव्यवहार टाळण्यासाठी ऑफलाईन परीक्षा हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
#MPSC #OfflineExam #CivilEngineer

@Bhupendrapbjp #GSSSB #CCE2026 #OfflineExam
સાહેબ હોવી જોઈએ (CBRT) ઓનલાઇન ના હોવી જોઈએ
અગાઉના #નોર્મલાઈઝેશન વિવાદને જોતા ઉમેદવારોની માંગ છે કે પરીક્ષા #ઓફલાઈન જ લેવાય સાહેબ
રેવેન્યુ તલાટી જેવી ઓફલાઈન સાહેબ
@KanuDesai180
@jitu_vaghani
@deepakrajani123
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.1M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.9M followers

X 
@x
60.8M followers


















