Top Tweets for #pandhapur
देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली https://t.co/8DTbd7PHI2 #PMModi #DevendraFadnavis #Pandhapur #AshadhiEkadashi
आज मुंबईत परिवहन मंत्री, ना.प्रताप सरनाईक साहेब यांना भेटून माढा व मोडनिंब येथील एस.टी. बसस्थानकांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अंतर्गत काँक्रेटीकरणाची कामे तातडीने करण्यात यावीत, यासाठी निवेदन दिले..
@PratapSarnaik
#mumbai #madha #pandhapur

सुस्ते गावचं ग्रामदैवत अंबिकादेवी यात्रेनिमित्त देवीचे मनोभावे दर्शन घेतलं.. गावची यात्रा म्हणजे उत्सवाचा वेगळा आनंद असतो..
#pandhapur
#yatra
#Update
#abhijeetpatil

गावची यात्रा!
यात्रा म्हणलं की; साऱ्या गावाचा उत्सव असतो; माझ्या देगाव गावचं ग्रामदैवत श्री संध्यावळीदेवी यात्रेनिमित्त मनोभावे दर्शन घेतलं..
#pandhapur

पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या भव्य दिव्य मिरवणूकीत माझे बंधू, अमर पाटील यांनी उपस्थित राहून महामानवास अभिवादन केलं.
#pandhapur
#drbabasahebambedkarjayanti
#Update
#abhijeetpatil

माझे मित्र, राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी अबिटकर साहेब यांनी माझ्या पंढरपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता त्याचं स्वागत केलं. यावेळी माढा, पंढरपूर रूग्णालयाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली..
@abitkar_prakash
#pandhapur

राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब आज पंढरपूर येथे आले असता त्याचं हेलिपॅडवर स्वागत केलं.
@mieknathshinde
#pandhapur #Wellcome

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खा.सुनीलजी तटकरे साहेब सहकुटुंब श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनाला आले असता त्याचं स्वागत केलं...
@SunilTatkare
#pandhapur #vitthalrakhumai #darshan #VitthalBhakti

Pandharpur Flood Situation | पंढरपूरात पूरस्थिती; उजनी, वीर धरणातून पाण्याचा विसर्ग, सतर्कतेचा इशारा
#pandhapur #floodsituation #zee24taas #heavyrainfall #marathinews
Pandhapur: विठुरायाच्या दरबारी 1 कोटी रुपयांचा चांदीचा दरवाजा
#Reels #reelsfeed
#BigBreaking #Pandhapur #newsupdate #lokshahimarathi #marathinews
विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल...
#LIVE | देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Pandhapur https://t.co/SPGcXKQC2r
पंढरीनाथ महाराज की जय 🚩
#LIVE | देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा
🕝 पहाटे २.२३ वा. | ६-७-२०२५📍पंढरपूर.
@fadnavis_amruta
#Maharashtra #Pandhapur #AashadhiEkadashi https://t.co/MCNnD9qhe0
पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरला जात असतात. या भाविकांच्या सोयी साठी नांदेड परिवहन विभागाने 230 विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. #latest #latestupdates #pandhapur #warkari #buses #ashadhi #nanded

सरकारी रुग्णालयांमध्ये स्तन, गर्भाशय चाचण्यांची सोय उपलब्ध करणार. अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा
.
#maharashtrabudget #varkari #vari #pandhapur #ajitpawar #budget2024 #marathinews #maharashtra #hindusthanpostmarath
शेतकऱ्यांना १ रूपयांत 'पीकविमा योजना' जाहीर. अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा
.
#maharashtrabudget #varkari #vari #pandhapur #ajitpawar #budget2024 #marathinews #maharashtra #hindusthanpostmarathi
२१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १५००रु ; २५ लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दीष्ट. अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा
.
#maharashtrabudget #varkari #vari #pandhapur #ajitpawar #budget2024 #marathinews #maharashtra #hindusthanpostmarathi
'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना'जाहीर; प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला ३ सिलिंडर मोफत. अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा
.
#maharashtrabudget #varkari #vari #pandhapur #ajitpawar #budget2024 #marathinews #maharashtra #hindusthanpostmarathi
१ जुलैपासून मुलींसाठी लेक लाडकी योजनेसह महिलांसाठी राज्यात विविध योजना
.
#maharashtrabudget #varkari #vari #pandhapur #ajitpawar #budget2024 #marathinews #maharashtra #hindusthanpostmarathi
Pandharpur: प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी पंढरपूर सजले, विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट
https://t.co/nUJvIuPjZV #pandhapur #AyodhyaRamMandir
आज १९४७ साली साने गुरुजींच्या उपोषणामुळे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले होते.
#Pandhapur #Vitthalmandir

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.1M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.1M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.3M followers

KATY PERRY 
@katyperry
88.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.1M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.3M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.4M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.8M followers

X 
@x
60.8M followers

























