Top Tweets for #pathardi
पाथर्डीत अडीच लाखांची लाच; पोलिस कर्मचारी ACBच्या जाळ्यात!
#Pathardi #Ahilyanagar #Mumbai #Nashik #AhilyanagarPolice #Crime #ACB #corrupción #BJP #AIMIM #RSS #ABVP #VHP #NCP #Shivsena #RPI #VBA #PoliceBribe
https://t.co/xuInofGnBE
सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेपास नकार; कडूचंद शेटेंचा मार्ग मोकळा!
#Ahilyanagar #DCCBank #Pathardi #Shirdi #NCP #BJP #MonikaRajale #Shivsena #NCPSP #Congress #Mahayuti #MVA #Maharashtra
https://t.co/tVFlxCO1WR
पाथर्डी नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसह पाथर्डी शहरातील नवीन पोलीस स्टेशन इमारतीचे उद्घाटन आज माझ्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन समारंभातील काही क्षणचित्रे...
#पाथर्डी_नगरपरिषद #PoliceStation #Pathardi #Inauguration #Ahilyanagar
पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे पाणीपुरवठा, महावितरण व प्रलंबित विकासकामांचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पाणीपुरवठा व वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली.
#watersupply #pathardi #prajakttanpure #mlc #rahuri
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील पाणीटंचाई प्रश्नांबाबत बैठक!
📍शेवगाव, अहिल्यानगर
शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज सविस्तर आढावा बैठक घेतली.
#Shevgaon #Pathardi #WaterManagement #Ahmednagar #Development
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@BJP4Maharashtra

पाथर्डीत प्रोटीनच्या नावाखाली तरुणांना गुंगीचे औषध! ६२ हजारांंचा मुद्देमाल जप्त; आरोपी शेरू राजू शेख ताब्यात...
#Pathardi #CrimeNews
https://t.co/DV9PUeXPEV

Ahilyanagar | पाथर्डी पोलिसांकडून गावठी हातभट्टी
उद्ध्वस्त, लाखाचा मुद्देमाल जप्त
#ahilyanagar #pathardi #policeraid #Marathinews #Jaimaharashtranews
📍 कुरणवाडी, ता. राहुरी
स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या पश्चात त्यांच्या चिरंजीव अक्षय कर्डिले पोटनिवडणुकीत उभे आहेत. कुरणवाडी येथे प्रचारार्थ संवाद साधून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
#GopichandPadalkar #AkshayKardile #Mahayuti #Rahuri #Pathardi

📍 चिचाळे, ता. राहुरी
स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या पश्चात त्यांच्या चिरंजीव अक्षय कर्डिले पोटनिवडणुकीत उभे आहेत. चिचाळे येथे प्रचारार्थ संवाद साधून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
#GopichandPadalkar #AkshayKardile #Mahayuti #Rahuri #Pathardi #ByElection

📍 वडनेर, ता. राहुरी
स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या चिरंजीव अक्षय कर्डिले पोटनिवडणुकीत उभे आहेत. वडनेर येथे त्यांच्या प्रचारार्थ संवाद साधून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
#GopichandPadalkar #AkshayKardile #Mahayuti #Rahuri #Pathardi

दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
https://t.co/2ZUQjwDhct
#pathardi #ashokkharatlandscam #sanjayraut #RupaliChakankar #rupalithombrepatil #ashokkharat
#RupaliChakankarResignation #bhondubaba #Resignation #CaptainKharatBhonduBaba

मढी यात्रेत गोंधळ? वाहनांच्या काचा फोडल्याचा आरोप; पोलिस अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल, थेट DySPकडे तक्रार
#MadhiYatraNews #Pathardi #Ahilyanagar #Mumbai #Maharashtra #DevendraFadnavis #Police #Crime #Mahayuti #MVA #BJP #AIMIM #RSS #ABVP #NCP #NCPSP #RPI
https://t.co/nmihepTevU
हिंदूंनी दिवाळीची खरेदी-विक्री हिंदू व्यापाऱ्यांकडून करा, या वादग्रस्त विधानानंतर आता पुन्हा, मुलं-बाळं शाळेत जात असलेला रिक्षावाला, व्हॅनवाला हा हिंदूच असला पाहिजे, असे विधान आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे.
#SangramJagtap #Ahilyanagar #Pathardi #KanifnathYatra

नियोजित कार्यक्रमानिमित्त पाथर्डी येथे जात असताना पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या स्वागत व सन्मान सत्काराचा स्वीकार केला. यावेळी ग्रामस्थांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल व सन्मानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
#पाथर्डी #Pathardi #स्वागत #अहिल्यानगर #Ahilyanagar

लाडकी बहीण योजना: योजना बंद नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन.#LadkiBahinYojana #LakhpatiDidi #DevendraFadnavis #MaharashtraPolitics
#WomenEmpowerment #ElectionRally #Pathardi #NDA https://t.co/Ig4qU6liEd
📍 पाथर्डी, अहिल्यानगर
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे पाथर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभेस पाथर्डी शहरात आगमन झाल्यावर स्वागत केले.
#पाथर्डी #Pathardi #अहिल्यानगर #Ahilyanagar #नगरपरिषद #निवडणूक #Elections2025
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@BJP4Maharashtra

पाथर्डी सज्ज आहे विकासासाठी..🪷
महाराष्ट्राच्या विकासदृष्टीचे शिल्पकार
मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे पाथर्डी नगरीत सहर्ष स्वागत!
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#WelcomeDevendraFadnavisJi
#DevelopmentFirst #Pathardi #NagarParishadElections2025

नगरच्या पाथर्डी तालुक्यात अनंत गर्जेच्या राहत्या घरासमोर देवडे गावात गौरीवर अंत्यविधी
#LokmatNews #MaharashtraNews #ahilyanagar #pathardi #anantrgarje #GauriGarje
आज मी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी येथे भेटीगाठी उपलब्ध असणार आहे.
Today, I will be available in Ahilyanagar district at Shevgaon & Pathardi to meet you all.
संपर्क - प्रवीण +91 90750 84591
#Ahilyanagar #Shevgaon #Pathardi
Last Seen Hashtags on Sotwe
ugdecidese
Seen from United States
cheating
Seen from United States
clickslut
Seen from United States
药娘
Seen from Germany
minichat
Seen from United States
ipcam
Seen from Mexico
pooping japanese
Seen from Singapore
SayNoToVoteBuying
Seen from United States
candid()* filter:videos since:2026-09-18
Seen from United Kingdom
soles
Seen from United Arab Emirates
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers
























