Top Tweets for #playmarathi
जर #RRR मराठी मध्ये बनला असता तर....
Who will be your Raju & Bheem amongs this three. 🤩
#GashmeerMahajani #ShivThakare #AnkitMohan #Marathimovie #Marathi #मराठी #Playmarathi

तुमचा आवडता मराठी Action 💥
चित्रपट कोणता आहे?
❎ No ऐतिहासिक
#Marathimovie #marathi #Actionmovie #Playmarathi #Playमराठी
Alert 📢
मराठी मधील एकमेव Successful फ्रेंचायजी आता तयार आहे आपल्या ४ भागा सोबत सर्वाना हसावण्यासाठी.😍
Save Date 🗓️: २० ऑक्टोबर
@AvadhootGupte @hrishikeshkoli @ParthBhalerao30 @pratiklad9923 #Boyz4 #बॉईज४ #Boyz4On20October #Marathi #Playmarathi

२०२३ मध्ये सध्या पर्यंत २ मराठी चित्रपटांनी
५० कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे.
हे वर्ष पूर्ण होण्या अगोदर आणखी किती आणि
कोणते चित्रपट हा कारनामा करू शकतील.
#मराठी #MarathiMovie #50crClub
#Playmarathi #Playमराठी

Hello #GashmeerMahajani चाहतावर्ग.
गश्मीरचा हा Latest Interview पाहिला नसेल तर नक्की पहा.
वडिलांच्या निधनानंतर लोकांनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्याचवर गश्मीरची उत्तरे.
Interviewed by : @soumitrapote
#Marathi #MarathiActor #मित्रम्हणे #Playmarathi
https://t.co/vd49O6jMsm

1 सप्टेंबर म्हणजेच Next शुक्रवारी 3 मराठी
चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
🔸बापल्योक
🔹बाप माणूस
▪️टेरिटरी
सोबत या आठवड्यात प्रदर्शित झलेला सुभेदार
पण असणार आहे.😯
सर्व चित्रपटांना पुरेशा स्क्रीन किंवा प्रेक्षक मिळतील का तुमचं काय आहे यावरती.
#Marathimovie #Marathi #Playmarathi

पाहिलात का मग #सुभेदार तुम्हाला कसा
वाटला?
5 पैकी किती 🌟द्याल?
#Subhedar #Playमराठी #Playmarathi #Marathimovie #Marathi

Good Trend For Subhedar 💥💥
बऱ्याच ठिकाणी सकाळच्या Shows ला 70-90℅ Occupancy आहे. गदर, OMG, Dream Girl 2 या सारख्या हिंदी सिनेमाचे आव्हान असताना.
#सुभेदार #Subhedar #Playमराठी #Playmarathi #Marathimovie #Marathi

सुभेदार चित्रपटाचे उद्या 157 shows पुणे मध्ये आहेत. On: @bookmyshow 😊
@DigpalOfficial @Mrunmayeeee
#सुभेदार #Subhedar #Playमराठी #Playmarathi #Marathimovie #Marathi
सैराट, बाईपण भारी देवा चित्रपटाचा कमाईचा रेकॉर्ड ही जोडी मोडू शकेल का? (मुळशी पॅटर्न 2)
#MulshiPattern2 #Marathimovie #GashmeerMahajani #Playmarathi #Playमराठी

सुभेदार चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई किती होईल?
#सुभेदार #Subhedar #Marathimovie #marathi #Playमराठी #PlayMarathi

उद्या #सुभेदार प्रदर्शित होत आहे. @bookmyshow वरती तिकीट बुकिंग करू शकता.
@DigpalOfficial @Mrunmayeeee #AjayPurkar #mrunalkulkarni #SameerDharmadhikari संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. 🚩
#जयशिवराय #Subhedar #Marathimovie #मराठी #Playमराठी #Playmarathi

सुभेदार चित्रपटकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?
#सुभेदार #मराठी #Subedhar #MarathiMovie #Playmarathi #Playमराठी

#सुभेदार २५ ऑगस्टला येत्या शुक्रवारी प्रदर्शित
होत आहे, तयार आहात का मग इतिहास मोठ्या
पडद्यावर अनुभवण्यासाठी?
@DigpalOfficial #Subhedar #MarathiMovie
#Marathi #Playमराठी #PlayMarathi

सुभेदार 25 ऑगस्ट 2023 प्रदर्शनासाठी
सज्ज. 🚩
@DigpalOfficial #सुभेदार #Subhedar #marathimovie #PlayMarathi #Playमराठी

बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा मराठमोळ्या
पोशाखात. 💥💥😍😍
#GoodMorningमंडळी #Marathi
#PlayMarathi #Playमराठी

बाईपण भारी देवा या चित्रपटाने अस काय
वेगळं केलय जे बाकीचे 2023 मध्ये प्रदर्शित
झालेले मराठी चित्रपट करू शकले नाहीत?
Your thoughts?
#बाईपणभारीदेवा #MarathiMovie #BaipanBhaariDeva #Marathi #PlayMarathi #Playमराठी
जून महिन्यानंतर दोन मोठ्या मराठी चित्रपटांच
चित्रीकरण सुरू होणार आहे.
GashmeerMahajani On Rajshree Marathi. @Gashmeer
#GashmeerMahajani #marathifilm
#MarathiMovie #Marathi #PlayMarathi

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers







