#RajaShivaji begins its glorious and victorious march towards the ₹ 💯 cr milestone... Despite new releases arriving in cinemas, the film continues to perform exceptionally well – especially the #Marathi version – with Weekend 3 business remaining super-strong.
⭐️ #RajaShivaji [Week 3] Fri 1.70 cr, Sat 2.90 cr, Sun 3.80 cr. Total: ₹ 93.10 cr.
NOTE: #Marathi + #Hindi version.
#India biz | Official Nett BOC | #Boxoffice
सैराट ची आठवण काढली जातेय…
सोबतच सैराट नंतर नागराज ला एकही हिट देता आला नाही…
पण आता त्याची कसर यावर्षीच खाशाबा च्या निमित्ताने भरून निघणार आहे…
गावरान विषय,नवीन कास्टिंग आणि अजय अतुलच गावाखेड्याकडील संगीत…
#खाशाबा
काल "राजा शिवाजी" चित्रपट बघायला गेलो, बरेच ट्विट वाचले, कळत नाही लोकांना चांगले चित्रपट असे Lenses मधून का बघायचे असतात? खरचं बघतात का कोणाला चिडवायला, दाखवायला, खिजवायला करतात? मागे राजकीय स्पेसवर कोणीतरी बोलून गेले "तुम्हाला यातले नाही कळत हो", मग तर मी delusion मध्येच बरा बा.
धन्यवाद! 🙏 @adinathkothare
तुमचे हे शब्द ऐकून मन भरून आलं. तुम्ही ज्या प्रेमाने आणि अभिमानाने बोलला आहात, ते पाहून खरंच खूप आनंद झाला आणि प्रचंड ऊर्जा मिळाली. आपण सर्व कलाकार मराठी भाषेच्या व मराठी सिनेमाच्या सेवेसाठी कायम तत्पर राहू.
RAJA SHIVAJI - THE HIGHEST GROSSING MARATHI FILM! 💥💥💥
#RajaShivaji is all set to be the HIGHEST GROSSING Marathi film worldwide, breaking #SAIRAT’s 10-year-old record.
People who don’t follow MARATHI industry, here’s WHY THIS IS A HUGE RECORD:
- In the last 5 Years, the Marathi industry has had only 18 clean hits with average Box Office collections around ₹23Cr.
- Only 4 films have crossed ₹50Cr mark in the history of Marathi film industry.
- Only 2 Films - Sairat & Raja Shivaji have crossed ₹100Cr worldwide so far
- Success rate of Marathi films per year is VERY POOR compared to the other industries like Telugu, Tamil, Malayalam, Kannada and of course Hindi.
- Marathi films don’t even get proper budget and required screens. If they somehow manage to get screens, they don’t get prime shows.
And thus, amidst such situation, what RAJA SHIVAJI has done is simply PHENOMENAL. It’ll instil confidence in many filmmakers. It will give the makers and actors new wings to fly. It’s an IMPORTANT milestone.
काल राजा शिवाजी चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात जाऊन पाहिला. पहिल्या वेळी काही गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या त्या काल लक्षात आल्या.
- एका दृश्यात शहाजीराजे शिवाजी महाराजांना त्यांची राजमुद्रा देत आहेत आणि जबाबदारीची जाणीव करून देत आहे.
- अफजल खानाचा वध झाल्यावर विद्या बालनच्या चेहऱ्यावर अविश्वनीयनीतेचे जे भाव आहेत ते एकदम अप्रतिम. कारण या एका विजयाने महाराजांची किर्ती चहुबाजूने पसरली.
दुसरा भाग नक्कीच आला पाहिजे @Riteishd
#राजाशिवाजी
राजा शिवाजी सिनेमा १०३ कोटी रुपये कमाईसह सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. सैराट सिनेमाचा रेकॉर्ड तोडण्यासाठी फक्त ७ कोटी पाहिजेत आणि येत्या २ दिवसात तोही रेकॉर्ड तुटेल. मराठी सिनेसृष्टीतील सर्वात बिग्गेस्ट सिनेमा होण्याच्या मार्गावर ❤️ #राजा_शिवाजी
रितेश देशमुख यांचा “राजा शिवाजी” हा फक्त एक भव्य आणि यशस्वी चित्रपट नसून, तो असा एक पराक्रम आहे ज्याने मराठी चित्रपटसृष्टीला नवं क्षितिज मिळवून दिलं आहे. नव्या शक्यता, नवं प्रमाण आणि नवी झेप ! या चित्रपटाने मराठी सिनेमाला आणि प्रत्येक मराठी कलाकाराला नवी व मोठी स्वप्नं बघण्याचं धाडस दिलं आहे.
@Riteishd@geneliad #jyotideshpande #nikhilsane @jiostudios आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार ! प्रत्येक मराठी माणसाला आणि कलाकाराला या चित्रपटाचा आणि तुमच्या या धाडसी पराक्रमाचा सार्थ अभिमान आहे !
“Raja Shivaji” by Riteish Deshmukh isn’t merely a blockbuster; it’s an extraordinary achievement that has redefined the horizons of Marathi cinema. New possibilities. New standards. A monumental leap. This film has inspired Marathi cinema and its artists to dare to dream big.
Heartfelt gratitude to @Riteishd@geneliad #jyotideshpande #nikhilsane @jiostudios and the entire team ! Every Marathi heart and artist takes immense pride in this film and your fearless endeavor!
#rajashivaji