Top Tweets for #punetrafficsolution
पुणे शहरातील HCMTR महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी तब्बल 3000 कोटी रुपयांची गरज असून, त्यापैकी 1500 कोटी रुपये पुणे महापालिकेच्या मुदत ठेवींमधून वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
#HCMTR #PuneHCMTR #PuneTraffic #PuneTrafficSolution #PuneDevelopment

Pune HCMTR Project: एचसीएमटीआरला नवी दिशा; पुणे-पिंपरीची वाहतूक कोंडी फोडणार ई-आरटीएसचा मार्ग
https://t.co/1rVFF6gU7F
#punetrafficsolution #hcmtrproject #pudharinews
संकल्पपूर्ती... पुणे शहरातील सर्वात मोठा ��ड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत!
.
.
.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#maharashtra #devendrafadanvis #madhurimisal #sinhagadroadflyover #pune #punecity #punetrafficsolution #bjp #ganpatibappa
शनिवार वाडा स्वारगेट येथे लिफ्टने भुयारी मार्गात वाहने सोडावे लागतील
Pune worse infra planning
#Development #UndergroundCorridor #NitinGadkari #HemantRasane #SmartPune #PuneTrafficSolution #KasbaConstituency
शनिवार वाडा - स्वारगेट भुयारी मार्गाच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल..!
पुणे शहर आणि कसबा मतदारसंघातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा 'शनिवारवाडा ते स्वारगेट' भुयारी चौपदरी मार्ग प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडत आहे. आज केंद्रीय र��्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांनी शनिवारवाडा मुख्य प्रवेशद्वार येथे भेट देऊन या प्र��्तावित प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली आणि केंद्र सरकारच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील हे देखील उपस्थित होते.
प्रस्तावित 'भुयारी चौपदरी मार्ग’ हा पर्यावरण रक्षण, ऐतिहासिक वारसा जपणूक आणि वाहतूक सुलभीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी राज्यासह केंद्��� शासनाच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे सविस्तर निवेदन यावेळी दिले. मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येणारा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असून पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होणार आहे.
मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी हा भुयारी मार्ग माझे स्वप्न असून तो पूर्ण करण्यासाठी मी कटिब��्ध आहे. यावेळी कसबा मंडल अध्यक्ष अमित कंक, छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@nitin_gadkari
@Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan @mohol_murlidhar @ChDadaPatil @madhurimisal @BJP4Maharashtra
#Development #UndergroundCorridor #NitinGadkari #HemantRasane #SmartPune #PuneTrafficSolution #KasbaConstituency

पुण्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जयंत पाटलांचा मेट्रोने प्रवास
#MaharashtraNews #JaiMaharashtraNews #marathinews
#JayantPatil #MetroTravel #PuneTrafficSolution #PublicTransportUse #SmartCommute
Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers









