Top Tweets for #rahulkool
दौंड विधानसभेचे भाजपा आमदार व विधिमंडळातील माझे सहकारी ॲड.श्री. राहुलजी कुल @RahulSkool आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!
आपणांस उत्तम आरोग्य, आनंदी व दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!💐💐🎂🎂
#HappyBirthday #RahulKool #HappyBirthdayRahulKool
#BirthdayWishes #वाढदिवसाच्या_शुभेच्छा
#SnehaDubePandit #MLA #VASAI
#संघर्षकन्या #वसई

रमेश थोरात विरोधात, तिकीट मिळताच राहुल कुल सडेतोड बोलले
#RameshThorat #RahulKool #DaundVidhanSabha2024
अजितदादांना धक्का, दौंडमध्ये रमेश थोरातांचं बंड, घेतली रोखठोक भूमिका
#RameshThorat #RahulKool #AjitPawar #SharadPawar #DaundVidhanSabha2024 #VidhanSabhaElections2024 #BJPvsNCPSP
Baramati Loksabha : Rahul Kool भरसभेत रडले, ajit दादांनी आधार दिला; daund मध्ये काय घडलं?
#RahulKool #AjitPawar #BaramataiLoksabha
माझे सहकारी मित्र दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल यांच्या राहू या गावातील गुढीपाडवा निमित्त ग्रामदैवत शंभु महादेव यात्रेनिमित्ताने उप��्थित राहिलो. यावेळी मा. आ. राहुल दादा कुल आणि समस्थ राहू ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.
#Rahu #Daund #jaykumargore #rahulkool

लोकसभा निवडणुकीची तयारी, सुनेत्रा पवार भाजप आमदाराच्या घरी, समीकरणे जुळविण्यास सुरूवात
https://t.co/PX2WZ99h5x
#SunetraPawar #AjitPawar #RahulKool #BJP #NCP
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भाजप आमदार राहुल कुल आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील बारामती मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांची भेट घेतली.
#SunetraPawar #RahulKool #KanchanKool #MTCard

५०० कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी क्लिनचीट मिळाल्यावर राहुल कूल यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
#RahulKool #SanjayRaut
https://t.co/JWQLCnjElz
दौंड विधानसभा मतदार संघाचे कार्यकुशल आमदार,आमचे नेते
ॲड.#राहुलदादा_सुभाष_कुल
यांची आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपा #बारामती_लोकसभा_मतदारसंघ_प्रमुख_पदी
निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
#rahulkool #BJP
@Dev_Fadnavis
@RahulSkool
@cbawankule
@ChDadaPatil
@BJP4Maharashtra

५०० कोटींचा घोटाळा प्रकरण: भीमा पाटस कारखान्यावर जाताना पोलिसांनी संजय राऊतांना अडवलं
https://t.co/qgleD7eJLK
#SanjayRaut #RahulKool
Sanjay Raut on Rahul Kool | 'कुल यांच्याविरोधात पुरावे देऊनही फडणवीस यांच्याकडून कारवाई नाही'
#sanjayraut #rahulkool #bjp #thackeraygroup #cbi
Sanjay Raut यांच्याकडून Rahul Kool यांच्या कारखान्याविरोधात CBI कडे तक्रार
#sanjayraut #rahulkool #bjp #thackeraygroup #cbi
राहुलदादा तुम आगे बढो हम त��म्हारे साथ हैं !
#Rahuldada #Rahulkool #Aamdar
@RahulSkool
@KanchanRKool
@KandPradeep
@Sandipappa_1
@BJP4Maharashtra

गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर राहुल कुल यांची tv9 मराठीवर पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले पाहा...
https://t.co/qUSv7MG8rd
#rahulkool #Maharashtra #MaharashtraPolitics
संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. याबद्दल त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या घोटाळ्याबद्दल सांगितलं आहे.
#Rahulkool #BJP4IND #SanjayRaut #devendrafadanvi #MoneyLaundering #political

संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. याबद्दल त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या घोटाळ्याबद्दल सांगितलं आहे.
#Rahulkool #BJP4IND #SanjayRaut #devendrafadanvi #MoneyLaundering #political

संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. याबद्दल त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या घोटाळ्याबद्दल सांगितलं आहे.
#Rahulkool #BJP4IND #SanjayRaut #devendrafadanvi #MoneyLaundering #political

भाजपा आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र
https://t.co/YhF4h9ltRB
#sanjayraut #DevendraFadnavis #BJP #ShivSena #rahulkool

संजय राऊत यांच्यावरील हक्काभंगाचा प्रस्ताव अन् राहुल कुल यांच्यावरील आरोपांचं कनेक्शन काय?
https://t.co/f4KVA6bhGD
#rahulkool #SanjayRaut #maharashtra
राहुल कुल यांच्यावर नेमके आरोप काय? पाहा सविस्तर....
https://t.co/CUjX89HFEB
#rahulkool #Maharashtra #MaharashtraPolitics
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers













