Top Tweets for #satkar
Pune | संतोष पंडित यांचा सत्कार; आमदार रवींद्र धंगेकरांकडून गौरव
#pune #santoshpandit #ravindradhagre #satkar #marathinews #jaimaharashtranews
The wise words to use are
#Dukaan🕳️ and #Satkar🏋️
Instead of what were used by
@SantoshPandit used..
People will understand the true meaning..
Imagine a hybrid of
Bapat and Pandit..
#Pune
Santosh Pandit, an influencer who spoke against broken infrastructure, traffic issues, garbage dumps all over the city was arrested by Pune police at 1 am. He was arrested for speaking against Chandrakant Patil.
We need people like Santosh Pandit in Pune. Sad.

Eknath Shinde London Duara : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लंडन दौरा,होणार सत्कार । Marathi
#eknathshinde #london #satkar #marathinews #jaimaharshtranews
📍 जिल्हा परिषदेतील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा, कासेगाव
#Kasegaon #sanglizillhaparishad #Satkar #vishalPatil
कासेगाव येथे नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती तसेच सदस्यांच्या सन्मानार्थ आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून सदिच्छा दिल्या.
#Kasegaon #sanglizillhaparishad #Satkar #vishwajeetkadam
दत्त चौक मित्र मंडळ, मिरज यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात उपस्थित राहून महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान केला व सर्व नगरसेवकांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
#sanglimirajkupwad #Mahanagerpalika #satkar #vishalPatil
कवठेएकंद मधील क्षारपडीचा, येथील प्रमुख रस्त्यांचा यासह विविध मूलभूत प्रश्नांना न्याय देण्यास तत्पर !
#kavtheekand #satkar #vishalpatil #Sangli #sanglikar #क्षारपड
https://t.co/kyG00F92bA
कवठेएकंद महाविकास आघाडी व ग्रामस्थांकडून करण्यात आलेल्या सत्काराबद्दल आभार !
#kavtheekand #satkar #aabhar #vishalpatil #sangli #Sanglikar
कवठेएकंद महाविकास आघाडी व ग्रामस्थांकडून करण्यात आलेल्या सत्काराबद्दल आभार !
#kavtheekand #satkar #aabhar #vishalpatil #sangli #sanglikar
त्यांच्या या स्नेहपूर्ण सत्काराचा व शुभेच्छांचा स्वीकार करत सर्वांशी चर्चात्मक संवाद साधला.
सर्वांचा विश्वास आणि भक्कम पाठबळच प्रत्येक पावलावर मला प्रेरणा आणि ऊर्जा देतात.
#Satkar #SantoshDanbePatil #Bhokardan

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव आयोजित स्व. कर्मयोगी प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणर विद्यार्थी महोत्सवास उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
#rajeshvitekar #विद्यार्थी_महोत्सव #MLA #parbhani #satkar #pathari #sonpeth #collage

मिरज विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मिरजेत पटवर्धन हॉल येथे करण्यात आलेल्या सत्काराचा स्वीकार करीत सर्वांचे आभार मानले. #satkar
दिनांक- २६ ऑक्टोबर २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील ग्राम.सागवन येथे माझा समस्त मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने भव्य सत्कार संपन्न झाला...!
#satkar
#shivsena #buldhana #sanjaygaikwad

कृषी उत्पन्न बाजार समिती सोनपेठ येथे विधान परिषद विजयाबद्दल लासीना ग्रामस्थांनी सत्कार केला. त्याबद्दल सर्व लासीना ग्रामस्थांचे मनापासून आभार.
#rajeshvitekar #NCP #parbhani #satkar #MLC

'मातंग समाजाच्या इतिहासात विधान परिषदेवर जाणारे पहिले युवा आमदार' श्री.अमित गोरखे यांचा सकल मातंग समाज, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला..
#मातंग_समाज #सत्कार #अभिनंदन #Satkar #ChhatrapatiSambhajiNagar
📍नागरी सत्कार सोहळा..!
पोखर्णी(नृसिंह) व शेळगाव !!
सर्व युवा समर्थकांचे मन:पूर्वक आभार!!
#AjitPawar #mlc #thanks #NCP #ncp #आमदार #rajeshvitekar #suniltatkaresaheb #satkar #Maharashtra #सत्कारसमारोह

चिमूर येथील निवासस्थानी आणीबाणीमध्ये लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणार्थ तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आदरपूर्वक सत्कार केला.
#satkar #25june1975blackday #blackday #तुरुंगवास #संरक्षणार्थ_तुरुंगवास #Loksahi #Constitution #chandrapur #chimur #buntybhngdiya #सत्कार
बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार तसेच नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव हे संतनगरी शेगाव शहरामध्ये आले असतांना त्यांचा उत्स्फूर्त असे स्वागत व सत्कार केला.
#shegaon #swagat #satkar #केंद्रीय_मंत्री
@mppratapraojadhao
@mieknathshinde @drshrikantshinde
विजयाने हुरळले, गुंडाला भेटले
राशपच्या खासदाराचा गजा मारणेकडून सत्कार
गुंडाकडून सत्कार स्वीकारल्याने लंके वादात ?
@_NileshLanke @NCPspeaks @PawarSpeaks @gajamarane #nileshlanke #gajamarne #gund #satkar #pune #ahamadnagar #JaiMaharashtraNews #MaharashtraNews #MarathiNews
I have captured some pic's today.
Please share your reviews.
#ShotOnSnapdragon
#GalaxyS24Ultra
#Satkar

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers



























