Top Tweets for #saveOBCReservation
இட ஒதுக்கீடு பறிபோகும் அபாயம்! எதிர்கால தலைமுறையின் உரிமையும் வாழ்வாதாரமும் கேள்விக்குறியாகும் சூழல்! விழித்தெழுங்கள்! ஒன்றிணைவோம்! நமது உரிமைக்காக குரல் கொடுப்போம்!
#ProtectOBCReservation #SaveOBCReservation
Stop those who incite violence and threaten social harmony. Central Government, act now to protect equality and justice.
#SocialJustice #VoiceofOBC #obcrights #OBC #ProtectOBCReservation #SaveOBCReservation

Immediately arrest those who seek to disturb social harmony. Central Government, take action to stop those who incite violence in our country, which is founded on equality.
#protectOBCReservation #SaveOBCReservation

OBC के नेता कहाँ हैं भाई?
विश्वविद्यालयों में OBC प्रोफेसर पदों के 80% खाली पड़े हैं,
लेकिन OBC के बड़े-बड़े नेता आरक्षण और इन खाली पदों पर
अपने समाज के हक में मुंह तक नहीं खोल रहे!
बाकी समय चुप्पी।
ये चुप्पी किसके हित में है?#OBCLeadersSilent
#SaveOBCReservation
#NFSScam

#OBC reservation is practically encroached upon by Marathas. Under the Guidance of @Dev_Fadnavis. We need your intervention @narendramodi, if u care.
तू इधर उधर की न बात कर ये बता कि क़ाफ़िला क्यूँ लुटा
मुझे रहज़नों से गिला नहीं तिरी रहबरी का सवाल है!
#SaveOBCReservation
मराठ्यांचं आंदोलन चालतंय..
पण OBC साठी एकत्र आलं तर लगेच जातीय चळवळ होते.
हा मीडिया OBC समाजाच���या हक्कांसाठी चा लढा कधीही यशस्वी होऊ देणार नाही.
#OBC #SaveOBCreservation
महाराष्ट्रातील समस्त OBC समाजाचं ठरलंय
मत फक्त महायुती ला.
OBC च्या आरक्षणावर डोळा ठेऊन असलेल्या काँग्रेस आणि शरद पवारांना आता बलुतेदार घरचा रस्ता दखवतील.
#OBCwithMahayuti
#SaveOBCReservation

प्रस्थापित नेत्यांनी गरीब कष्टकरी समाजातील नेतृत्व कधीच पुढे येऊ दिलं नाही.
आणि आता त्यामुळेच त्यांच्या आरक्षणाचं रक्षण करणरं कुणीच संसदेत नाही.
#saveOBCreservation
मराठ्यांना पवारांच्या दावणीला बांधणार आणि मग मुसलमानांसाठी परत आंदोलन करणार..!
व्हिडीओ कालचाच आहे,
मुसलमानांना OBC मध्ये घुसवून राज्यातील 18 पगड जातींचं आरक्षण बाळकावण्याचा "शरद पवारांचा" आणि त्याच्या चेल्याचा डाव समस्त OBC समाजाने एकजुटीने हाणून पाडायला हवा.
#SaveOBCreservation
शरद पवारांच्या पक्षचिन्हातील तो तुतारी वाजविणारा माणूस कोण...?
हा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता, त्याचं ��त्तर आज सापडलं.
मॅनेज जरांग्या ला पवारांचा पक्ष चालतो आणि बाकीचे बोचतात...?
बाई सारखं आडून लपण्यापेक्षा मर्दासारखा उघड मैदानात ये की.
#SaveOBCreservation
खऱ्या अर्थाने OBC समाजासाठी झटणारा नेता म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कडे आशेने बघतो.
कारण
जातीयवादाच्या एवढ्या वादळात OBC आरक्षणाला धक्का न लागू देणारं खंबीर नेतृत्व म्हणजे देवाभाऊ.
@Dev_Fadnavis
#SaveOBCReservation

का माहिती नाही पण महायुती आणि महाविकास आघडी ने सुरुवातीला प्रचारात जोर घेतला होता पण तो ओसरत चालला आहे.
दोघांना राज्यात प्रतिसाद पाहिजे तसा भेटत नाही अस दिसत आहे.
#विधानसभानिवडणूक२०२४ #VidhansabhaElections2024 #saveobcreservation #VBAWillSaveReservation
OBC ��ं आरक्षण घालवण्यासाठी शरद पवार यांनी मनोज जरांगे च्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे.
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी 18 पगड जाती जमातींचं OBC आरक्षण कमी करून,
मुस्लीम समाजाला OBC मध्ये घुसावीण्याचा पवारांचा हा डाव जनतेने वेळीच हाणून पाडवा.
#SaveOBCReservation
उतरला का सगळा माज....
आधी म्हणायचा मराठ्यांच्या जीवावर सगळे OBC जगत होते, आमच्याच शेतातल्या शेंगा चोरत होते.
आमच्यात शेतात मेंढ्या चारत होते.
सगळं खाल्लं पिलं काढलं होतं तू मॅनेज.
आता घातलीस का शेपूट.
#SaveOBCReservation

ओबीसी बांधवांनो जाग व्हा आपण फक्त मत देऊन प्रस्थापितांचे कारखाने, गाद्या चालवायच्या का?
आपण कधी सत्तेत जाणार आणि आपले प्रश्न सोडविणार?
यावेळी फक्त वंचित बहुजन आघाडी हा एकच पक्ष चालवा मग बघा आपण सत्तेत आल्याशिवाय राहत नाही.
#saveOBCReservation #VBAforIndia #SaveReservation #VBAForMaharashtra
प्रा.हाके सरांनी एकाच शब्दात लायकी दाखवली मॅनेज जरांगे साहेबांना.
"हैसियत" 😂😂
साहेबांच्या ईशाऱ्यावर चालणाऱ्याला कुठली आली हैसियत..?
जो OBC कि बात करेगा वही देश पे राज करेगा.
#SaveOBCReservation
यांच्या राजकारणाचे अनेक बळी आहेत.
हाके सरांचं नाव पुढे आलं एवढा फक्त फरक.
#SaveOBCReservation
महाराष्ट्रात गोरगरीब कष्टकरी OBC SC ST भटके विमुक्त यांची लीडरशिप तयार झालेली ��्रस्थापित मराठ्यांना सहन होत नाही.
प्रा. लक्ष्मण हाके यांच्या बाबतीत सुद्धा तेच झालंय.
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers













