Top Tweets for #savemarathi
मराठी भाषेच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावू! — शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे
#Belgaum #Belagav #BelgaumNews #BelagavNews #VijayDevane #ShivSena #MarathiLanguage #MarathiPride #MarathiManus #SaveMarathi #TarunBharatBelgaum #मराठीभाषा #मराठीअस्मिता #मराठीभाषेचेरक्षण #विजयदेवणे
गणपति पंडाल बना जागरूकता की पाठशाला, मराठी स्कूल बचाने से लेकर बेटी और पर्यावरण बचाने तक दिया खास संदेश
#GaneshUtsav #MarathiSchools #SaveMarathi #GanpatiBappa #Amravati
रिपोर्ट: @ako_sable
पूरी खबर पढ़ें: https://t.co/dMprIZOtPF

At the, shared an emotional message about Marathi language.
He believes Marathi should be preserved and cared for just like a mother.
Watch this heartfelt conversation now on Marathi Mood!
#VishwaMarathiSammelan #MarathiLanguage #SaveMarathi #MarathiMood #MarathiCulture
कोकणातून मराठी पाट्या हद्दपार करण्याचा घाट नॅशनल हायवे अथॉरिटीने घातलाय का? पेन ते वडखळ दरम्यानच्या महाकाय बोर्डांवरून मराठी गायब होऊन आता हिंदीने जागा घेतली आहे. महामार्ग प्राधिकरणाने मराठी भाषेचा सन्मान राखायलाच हवा.
#MarathiAsmita #MumbaiGoaHighway #SaveMarathi #ShivsenaUBT

@ekikaranmarathi @MMVD_RTO @PratapSarnaik वर्षानुवर्षे मराठी माणसाचे रोजगार परप्रांतीयांनी हिसकावून घेतले आहेत. आता वेळ आली आहे आपला हक्क परत मिळवण्याची! जर आरटीओमध्ये मराठी सक्तीची झाली, तरच स्थानिकांना न्याय मिळेल आणि राज्यभरातील अतिक्रमण कमी होईल. 🚩 #SaveMarathi
@CMOMaharashtra
केंद्राच्या धोरणानुसार तीन भाषांचा वापर आवश्यक असताना, नव्या लोकलमध्ये मराठीचा मर्यादित वापर आणि फलकांवरील चुका चिंताजनक आहेत. महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य मिळायलाच हवे!
#मराठी #MumbaiLocal #Marathi #मराठीअभिमान #SaveMarathi #Maharashtra #LanguageRights #SpeakMarathi #मराठीएकीकरणसमिती

मराठी जपणं ही फक्त भावना नाही, तर प्रत्येक घराची जबाबदारी आहे.
आईच्या शब्दातूनच संस्कृती जिवंत राहते, ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे.
#मराठी #मराठीभाषा #अभिजात
#मराठीअभिमान #SaveMarathi #MotherTongue #MarathiCulture #मराठीएकीकरणसमिती

गुजराती भडकले तर तिथून हे भैये पळाले..
तामिळनाडूत पण लोकं भडकली तर तेथून जीव घेऊन पळाले
परंतु
मराठी माणूस थंड पडला आहे. तो भांडणाच्या वेळी भारतीय होतो. आणि हेच भारतीयत्व आपल्या मुळाशी आले आहे...
#लोंढे_आवरा_महाराष्ट्रवाचवा
#मराठी
#savemarathi
#महाराष्ट्रधर्म
#महाराष्ट्र

@hemantdhome21 Hats off to you!!! 📽️♥️
Saw the movie in Cinepolis ETA Namma Mall @Bengaluru and to my surprise the hall was almost full leaving a row in front.
Thanks for you and the team.
Keep making movies and #SaveMarathi

@paakittadnya @RajThackeray खोट माहिती पसरवून अफवा पसरवण्याचा काम करा.
काय खरं आणि काय खोट हे पोलिस तपासात बाहेर येऊन शिक्षा होईलच. पण एखाद्याचा दुर्देवी मृत्यूच भांडवल करून अजेंडा रेटण्याचा काम भाजपच करू शकतो.
एकच सांगू इच्छितो महाराष्ट्राची भाषा मराठीच.!!
#stopHindiImposition #SaveMarathi
@ChitraKWagh सदर घटनेची सखोल चौकशी पोलिस प्रशासन करेल त्या वर शिक्षा सुद्धा होईल. पण एखाद्याचा दुर्देवी मृत्यूच भांडवल करून अंजेडा रेटण्याचा काम चालू. पण छातीठोक पणे सांगिन महाराष्ट्राची भाषा मराठीच.✅
तुमच्या भय्यानां सांगा मराठी शिका बोला म्हणून.
#stopHindiImposition #SaveMarathi
@keshavupadhye सदर घटनेची सखोल चौकशी करून जो दोषी असेल त्याला शिक्षा पोलिस करेलच.
पण एखाद्याचा दुर्देवी मृत्यूचा भांडवल करून अजेंडा रेटण्याचा काम करत असाल तर छातीठोक पणे सांगिन..
मुंबई महाराष्ट्राची भाषा मराठीच.✅
#stopHindiImposition #SaveMarathi
@AmeetSatam @OfficeofUT @RajThackeray सदर घटनेची सखोल चौकशी करून जो दोषी असेल त्याला शिक्षा करावी.
पण एखाद्याचा दुर्देवी मृत्यूचा भांडवल करून अजेंडा रेटण्याचा काम करत असाल तर छातीठोक पणे सांगिन..
मुंबई महाराष्ट्राची भाषा मराठीच.✅
#stopHindiImposition #SaveMarathi
Hindi cannot be forced now in Maharashtra: Uddhav Thackeray https://t.co/8XaPSoi6Tm
#MarathiUnity #UddhavThackeray #ShivSena #HindiLanguage #MarathiPride #MaharashtraPolitics #July5Victory #SaveMarathi #LanguageRights #Maharashtra
Hindi 'imposition' in Maha due to pressure from Centre, RSS: Sanjay Raut https://t.co/GTd0Zflqfg
#MarathiLanguage #SanjayRaut #HindiImposition #FadnavisGovt #UddhavThackeray #RajThackeray #July5Morcha #LanguagePolitics #MumbaiNews #ShivSenaUBT #MarathiMatters #SaveMarathi #RSS
हिंदी सक्तीविरोधात 7 जुलैला आझाद मैदानावर आंदोलन होणार असून, या आंदोलनात शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेही सहभागी होणार आहेत. @uddhavthackeray
-
#UddhavThackeray #RajThackeray #MNS #HindiVirodh #MarathiAsmita #MNSMorcha #LanguagePolitics #SaveMarathi #LetsUppNews #LetsUppMarathi

हिंदी भाषेबाबत शरद पवार यांचे मोठं विधान | @PawarSpeaks
-
#SharadPawar #RajThackeray #MNS #HindiVirodh #MarathiAsmita #MNSMorcha #LanguagePolitics #MumbaiMorcha #SaveMarathi #AzadMaidanProtest #GirgaonToAzadMaidan #PoliticalProtest #LetsUppNews #LetsUppMarathi

"मराठी रंगभूमी बंद – आता संस्कृतीवरच गदा?"
'मराठी रंगभूमी दालन' बंद करण्यामागे कोणता डाव...?
आता वेळ आहे आवाज उठवण्याची — मराठी अस्मिता वाचवण्याची!
#मराठीसंस्कृती #मराठीअस्मिता #महायुतीसरकार #संस्कृतीवरआघात #SaveMarathi #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers












