Top Tweets for #teamDevendra
राहुल गांधी यांना पूर्ण महिती नाही. TET परिक्षेबाबत आम्ही peoactively कारवाई केली आहे. कदाचित ते परदेशात असल्यामुळे त्यांना याबाबत माहिती नसावी #TeamDevendra #DevendraFadnavis
#TET परिक्षेबाबत आम्ही Peoactively कारवाई केली आहे. पकडलेले गुन्हेगार आंतरराज्य गुन्हा करत होते. आमच्या कारवाईमुळे त्या राज्यातली पेपरफुटी समोर आली.
#DevendraFadnavis #TeamDevendra #Maharashtra #Mumbai
उबाठा हताश, निराश आणि उद्विग्न व्यक्ती झाले आहेत. त्यांचे राजकीय अस्तित्व संपले आहे म्हणून ते अशी विधाने करत आहेत
#TeamDevendra
श्री मणी यांनी जे दावे केले आहेत त्यामुळे माझ्यासकट सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या दाव्यांची चौकशी झाली पाहीजे
#TeamDevendra
राहुल गांधी यांना पूर्ण महिती नाही. TET परिक्षेबाबत आम्ही peoactively कारवाई केली आहे. कदाचित ते परदेशात असल्यामुळे त्यांना याबाबत माहिती नसावी
#TeamDevendra
उबाठा हताश, निराश आणि उद्विग्न व्यक्ती झाले आहेत....
उद्धव ठाकरेच राजकीय अस्तित्व संपले आहे म्हणून ते अशी विधाने करत आहेत😂😂
देवाभाऊने मातोश्रीवरचा घरकोंबडा सोलून काढलाय आज 😂🔥
@Dev_Fadnavis #TeamDevendra
विठ्ठलसेवक देवाभाऊंच्या संकल्पनेतून विठुरायाची पंढरी आता भक्ती, भव्यता आणि विकासाचा नवा आदर्श ठरणार!
#DevendraFadnavis #DevaBhau #PandharpurCorridor #JayHariVitthal #Maharashtra #TeamDevendra

The Maharashtra Government is committed to modernising labour laws while ensuring that workers' rights and welfare remain fully protected.
#DevendraFadnavis #TeamDevendra

Maha Gov is committed to modernising labour laws while ensuring that workers' rights and welfare remain fully protected. These reforms create a transparent, efficient, and worker-friendly framework that safeguards the interests of every labourer.
#DevendraFadnavis #TeamDevendra

इन्फ्रा प्रोजेक्ट्समध्ये विक्रम...लोककल्याणाच्या योजनांमध्ये विक्रम...आणि आता मोठ मोठे गार करून जनसेवेतही देवाभाऊंचा नवा विक्रम...
#TeamDevendra
अर्बन चॅलेंज फंडाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शहरांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला नवी गती मिळणार आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, सक्षम नागरी सेवा आणि नाविन्यपूर्ण विकास प्रकल्पांद्वारे विकसित महाराष्ट्राच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल.
#TeamDevendra

सफाई कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे ठोस पाऊल. कष्टकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय
#देवाभाऊ ❤️ #TeamDevendra #Devendrafadnavis #महाराष्ट्र
अर्बन चॅलेंज फंडाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शहरांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला नवी गती मिळणार आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, सक्षम नागरी सेवा आणि नाविन्यपूर्ण विकास
#DevendraFadnavis #TeamDevendra #UrbanChallengeFund #ViksitMaharashtra

एमएसआरटीसी डेपोच्या पुनर्विकासातून आधुनिक पायाभूत सुविधा, मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग तयार होत आहे. अधिक सक्षम, शाश्वत आणि प्रवाशाभिमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण पुढाकार.
#DevendraFadnavis #TeamDevendra #MSRTC

वसंतराव नाईकांनंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याचा मान मिळवणारे देवाभाऊ. सातत्यपूर्ण नेतृत्व, विकासाभिमुख निर्णय आणि जनतेचा विश्वास यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा टप्पा गाठला.
#DevendraFadnavis #TeamDevendra #Maharashtra #ViksitMaharashtra

"महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घेतलेला प्रत्येक निर्णय... जनहितासाठी समर्पित!" 🚩
@Dev_Fadnavis
#DevaBhau #TeamDevendra #Maharashtra #Leadership #Development #ViksitMaharashtra #BJPMaharashtra #GoodGovernance #NewMaharashtra

विरोधकही देवाभाऊंच्या कामावर फिदा होऊन त्यांची प्रशंसा करतात..! ज्या राजदीप सरदेसाई नीं आरे मधील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती तोच आता मेट्रो ३ ची प्रशंसा करतोय..!
#DevendraFadnavis #TeamDevendra #MetroManDevaBhau

इन्फ्रा प्रोजेक्ट्समध्ये विक्रम...
लोककल्याणाच्या योजनांमध्ये विक्रम...
आणि आता जनसेवेतही नवा विक्रम!
विकास, निर्णयक्षमता आणि जनहिताची अखंड वाटचाल करत मुख्यमंत्री देवाभाऊंनी पुन्हा एकदा नवा मापदंड निर्माण केला आहे.
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #TeamDevendra #DevaBhau #Maharashtra #ViksitMaharashtra #Development #GoodGovernance
ज्यांनी महाराष्ट्र स्वच्छ ठेवला...आता त्यांना देवाभाऊंनी स्वतःचा हक्काचा पत्ता दिला...
#DevendraFadnavis #DevaBhau #OwnHouse #CleaningStaff #Maharashtra #MahayutiSarkar #TeamDevendra

Last Seen Hashtags on Sotwe
omegle
Seen from Mexico
upskirtflash
Seen from Turkey
tribbing
Seen from South Africa
thickerthanasnicker
Seen from United States
discord #nsfw
Seen from Germany
正太
Seen from Bahrain
zelal
Seen from Netherlands
津山三十人殺し最終報告書
Seen from Japan
แอบถ่ายเมีย
Seen from Thailand
gilf #beach #sexy
Seen from Pakistan
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.4M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.9M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.1M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.4M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.2M followers

X 
@x
60.8M followers








