वसंतराव नाईकांनंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याचा मान मिळवणारे देवाभाऊ. सातत्यपूर्ण नेतृत्व, विकासाभिमुख निर्णय आणि जनतेचा विश्वास यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा टप्पा गाठला.
#DevendraFadnavis#TeamDevendra#Maharashtra#ViksitMaharashtra
आधुनिक डेपो, सक्षम पायाभूत सुविधा आणि मल्टिमोडल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून एमएसआरटीसीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळत आहे.
प्रवाशांच्या सुविधांसह शाश्वत विकासाला गती देणारा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra#MSRTC
कामगारांचे हक्क अबाधित ठेवत श्रम व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि कामगारहिताची करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
संघटित व असंघटित सर्व कामगारांच्या कल्याणासाठी न्याय्य आणि प्रभावी व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल.
#DevendraFadnavis#LabourReforms #WorkersWelfare
वसंतराव नाईकांनंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याचा मान मिळवणारे देवाभाऊ. सातत्यपूर्ण नेतृत्व, विकासाभिमुख निर्णय आणि जनतेचा विश्वास यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा टप्पा गाठला.
#DevendraFadnavis#TeamDevendra#Maharashtra#ViksitMaharashtra
वसंतराव नाईकांनंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याचा मान मिळवणारे देवाभाऊ. सातत्यपूर्ण नेतृत्व, विकासाभिमुख निर्णय आणि जनतेचा विश्वास यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा टप्पा गाठला.
#DevendraFadnavis#TeamDevendra#Maharashtra#ViksitMaharashtra
सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांना न्याय देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सुमारे ५०० पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्तीचे आदेश देऊन सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाला बळ दिले जाणार आहे.
#DevendraFadnavis#TeamDevendra#SocialJustice
महारेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळत आहे. नागपूर येथे ४ रोडओव्हर ब्रिज, ४अंडरपास आणि १ रोड अंडरब्रिजच्या लोकार्पणातून आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्थेला बळ मिळाले. विकासाचा हा प्रवास राज्याला अधिक सक्षमआणि गतिमान बनवणारआहे.
#DevendraFadnavis#TeamDevendra
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत पात्र सफाई कर्मचाऱ्यांना मोफत सदनिका देण्याचा निर्णय कायम ठेवत, सन्मानपूर्ण जीवन आणि सुरक्षित निवासाचे वचन राज्य सरकार पूर्ण करत आहे.
#DevendraFadnavis#TeamDevendra#SocialJustice
महारेलच्या माध्यमातून महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल. राज्यभरात आणखी १४५ उड्डाणपूल उभारण्याचा आराखडा वाहतूक सुलभ, सुरक्षित आणि वेगवान महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पाला बळ देणार आहे.
#DevendraFadnavis#TeamDevendra#MahaRail#ViksitMaharashtra
देवेंद्र फडणवीस यांच्या 31 ऑक्टोबर 2014 ते 12 जुलै 2026 पर्यंतचा मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ सुमारे 6 वर्षे 7 महिने (2430 दिवस) इतका होतो.
महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत त्यांचे स्थान कायम ..
#TeamDevendra#DevendraFadnavis
महाराष्ट्रातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि गतिमान करण्यासाठी महारेलचे मोठे पाऊल.
राज्यभरात १४५ उड्डाणपूल उभारण्याच्या आराखड्यामुळे रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अधिक वेगाने साकार होणार आहे.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra#MahaRail
सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मान आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत सदनिका देण्याचा निर्णय कायम ठेवत सामाजिक न्यायाला बळ दिले जात आहे.