Top Tweets for #vari2025
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा 2025 संक्षिप्त व्हिडिओ...
#संत_ज्ञानेश्वर_महाराज #पालखी #सोहळा #वारी२०२५ #Vari2025
पावलो पंढरी पार नाहीं सुखा,
भेटला हा सखा मायबाप!
पंढरपूर येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांनी श्री विठ्ठलाचे सपत्नीक दर्शन घेतले, मनोभावे विठ्ठलचरणी लीन झाले.
#aashadiekadashi #pandarpur #vari2025

पावलो पंढरी पार नाहीं सुखा,
भेटला हा सखा मायबाप!
पंढरपूर येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांनी श्री विठ्ठलाचे सपत्नीक दर्शन घेतले, मनोभावे विठ्ठलचरणी लीन झाले.
#aashadiekadashi #pandarpur #vari2025

।। विठ्ठल विठ्ठल।।
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पालखी मुक्कामी तरडगाव येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवण्यात आली.
#mauli #warkari #vari2025 #vari #maulichiwari #vithuchivari #wari2025 #maharashtra #india

।। विठ्ठल विठ्ठल।।
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पालखी मुक्कामी संणसर येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवण्यात आली.
#mauli #warkari #vari2025 #vari #maulichiwari #vithuchivari #wari2025 #maharashtra #india

।। विठ्ठल विठ्ठल।।
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पालखी मुक्कामी सोरटेवाडी येथे आरोग्य तपासणी आणि औषधोपचार सुविधा पुरवण्यात आली.
#mauli #warkari #vari2025 #vari #maulichiwari #vithuchivari #wari2025 #maharashtra #india

।। विठ्ठल विठ्ठल।।
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पालखी मुक्कामी काटेवाडी येथे आरोग्य तपासणी आणि औषधोपचार सुविधा पुरवण्यात आली.#mauli #warkari #vari2025 #vari #maulichiwari #vithuchivari #wari2025 #maharashtra #india

।। विठ्ठल विठ्ठल।।
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पालखी मुक्कामी बारामती येथे आरोग्य तपासणी आणि औषधोपचार सुविधा पुरवण्यात आली.
#mauli #warkari #vari2025 #vari #maulichiwari #vithuchivari #wari2025 #maharashtra

।। विठ्ठल विठ्ठल।।
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पालखी मुक्कामी बारामती येथे आरोग्य तपासणी आणि औषधोपचार सुविधा पुरवण्यात आली.
#mauli #warkari #vari2025 #vari #maulichiwari #vithuchivari #wari2025 #maharashtra #india

।। विठ्ठल विठ्ठल।।
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील समस्त वारकरी संप्रदायाकरीता वाल्हे येथे महाप्रसाद वाटप, औषधे वाटप आणि टँकरद्वारे सर्वांचे पाणी पिण्याचे नियोजन केले गेले.
#dnyaneshwarmauli #mauli #warkari #vari2025 #vari #maulichiwari #vithuchivari #wari2025

।। विठ्ठल विठ्ठल।।
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे
श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पालखी मुक्कामी नींबूत तालुका, बारामती जिल्हा येथे आरोग्य तपासणी आणि औषधोपचार सुविधा पुरवण्यात आली.
#vari2025 #vari #maulichiwari #vithuchivari

🌺भोजन प्रसाद वाटप🌺
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर वाल्हे मुक्कामी २५,००० वारकरी भाविकांना भोजन प्रसाद वाटप करण्यात आले.
#warkari
#vari2025 #vari #maulichiwari #vithuchivari #wari2025 #maharashtra #india #maharashtratrending
।। विठ्ठल विठ्ठल।।
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पालखी मुक्कामी यवत येथे आरोग्य तपासणी आणि औषधोपचार सुविधा पुरवण्यात आली.
#vari #vari2025 #maharashtra #india #maharashtratrending

🌺न्याहारीचे आयोजन🌺
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे,
संताच्या पालखी स्वागत सोहळ्याच्या वारकरी संप्रदायातील भाविकांकरीता न्याहारीचे आयोजन करण्यात आले.
#dnyaneshwarmauli #mauli #vari2025 #vari #maulichiwari #vithuchivari #wari2025 #maharashtra #india #maharashtratrending

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या 'जय गणेश रुग्णसेवा अभियान' अंतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत रूग्णवाहिका, फिरता दवाखाना सेवा.
#Dnyaneshwar #dnyaneshwarmauli #mauli #warkari #vari2025 #vari #maulichiwari #vithuchivari #wari2025 #maharashtra #india #maharashtratrending
वारकरी भाविकांसाठी ट्रस्टच्या वतीनं
आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन.
#dagdushethhalwaiganpati #bappa #bappamoraya #ashadhivari #varkari #Dnyaneshwar #dnyaneshwarmauli #mauli #warkari #vari2025 #vari #maulichiwari #vithuchivari #wari2025 #maharashtra #india #maharashtratrending

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे, संताच्या पालखी स्वागत सोहळ्या निमित्त समस्त वारकरी संप्रदायातील भाविकांना बुंदीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.#dnyaneshwarmauli #mauli #warkari #vari2025 #vari #maulichiwari #vithuchivari #wari2025 #maharashtra #india #maharashtratrending

जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे मंदिराजवळील आगमनाची क्षणचित्रे.
#ashadhivari #varkari #Dnyaneshwar #dnyaneshwarmauli #mauli #warkari #vari2025 #vari #maulichiwari #vithuchivari #wari2025 #maharashtra #india #maharashtratrending

शिवव्याख्याते,ज्येष्ठ कीर्तनकार श्री. बाजीरावमहाराज बांगर व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख श्री.मोरे महाराज आणि मानकरी ह्यांची मंदिराला भेट.
#mauli #warkari #vari2025 #vari #maulichiwari #vithuchivari #wari2025 #maharashtra #india #maharashtratrending

Last Seen Hashtags on Sotwe
ankaratraveſti
Seen from Turkey
gattouz0
Seen from Thailand
92i suce
Seen from Netherlands
blindprivilege
Seen from United States
cum #mouth
Seen from Jordan
นักมวยยะลา
Seen from Thailand
Ruthlee
Seen from Turkey
hinata_hyūga
Seen from United Kingdom
benchfashionweek
Seen from United States
ExploreMuseum
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers















































