Top Tweets for #viththal
आधी वारकरी आणि आता वारकऱ्यांची पंढरी... आपल्या दूरदृष्टी आणि योग्य निर्णयांतून विठ्ठल भक्त देवाभाऊ पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या अडचणी दूर करत आहेत #DevendraFadnavis #Pandharpur #Wari #Warkari #Viththal #Pandhari #Maharashtra
On this divine occasion of Ashadhi Ekadashi may Lord Vitthal lead you from anxiety to peace from illness to complete health and from darkness to spiritual illumination. Have a serene and blessed Ashadhi Ekadashi...🙏🙏
#AshadhiEkadashi
#devshayaniekadashi
#Viththal

भक्तिरसाचा झरा अविरत प्रवाहित करणारे ह.भ.प. बाबा महाराज सातारकर!
त्यांच्या कीर्तनातून जनमानसात श्रद्धा, समर्पण आणि संस्कार रुजविणाऱ्या या महान किर्तनकारास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#BabaMaharajSatarkar #Kirtan #Viththal #Varkari #shivsenaubt #mashal #suniraut #maharashtra

ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांची जयंती साजरी करताना, त्यांच्या किर्तनातून दिलेल्या अमूल्य शिकवणींना स्मरूया. त्यांच्या मधुर वाणीने त्यांनी भक्ती, ज्ञान आणि सदाचाराचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
#BabaMaharajSatarkar #Kirtan #Viththal #Varkari

विठ्ठलाच्या भेटी आला संत मेळा।
भिवरेच्या काठी रंगला सोहळा।।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, पंढरीच्या विठूमाऊली चरणी कोटी कोटी वंदन!
सर्व भाविकांना कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
#KartikiEkadashi #PrabodhiniEkadashi #BhagwatSmartEkadashi #Viththal #Vithumauli #JaiHariVitthal #Pandharpur #Maharashtra
राम कृष्ण हरी ! अनेकांनी त्याचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला पण विठू माउलीने न्याय केला! ज्याचा हक्क त्यालाच दिला ! 'देवा'च्या हातून पूजा पार पडली
#विकासाचेवारकरी #AshadhiEkadashi #DevshayaniEkadashi #Viththal #Pandharpur #Maharashtra #JaiHariVitthal #RamKrishnaHari #DevendraFadnavis
आषाढी एकादशीचे औचित्य साधून हरी भजनात तल्लीन झालो.
#विकासाचेवारकरी #AshadhiEkadashi #DevshayaniEkadashi #Viththal #Pandharpur #Maharashtra #JaiHariVitthal #RamKrishnaHari
पांडुरंगाचा कृपाशीर्वाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील जनतेच्या पाठीशी निरंतर राहील ! सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#AshadhiEkadashi #DevshayaniEkadashi #Viththal #JaiHariVitthal #RamKrishnaHari #Pandharpur #Maharashtra #Dombivli #Dombivlikar #Hindutva #Hinduism
भक्तिरसाचा झरा अविरत प्रवाहित करणारे ह.भ.प. बाबा महाराज सातारकर!
त्यांच्या कीर्तनातून जनमानसात श्रद्धा, समर्पण आणि संस्कार रुजविणाऱ्या या महान किर्तनकारास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#BabaMaharajSatarkar #Kirtan #Viththal #Varkari
#NCPSP #NCPSPMaharashtra #kalyaneast #KALYAN

भक्तिरसाचा झरा अविरत प्रवाहित करणारे ह.भ.प. बाबा महाराज सातारकर!
त्यांच्या कीर्तनातून जनमानसात श्रद्धा, समर्पण आणि संस्कार रुजविणाऱ्या या महान किर्तनकारास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#BabaMaharajSatarkar #Kirtan #Viththal #Varkari #shivsenaubt #mashal #rajanvichare #maharashtra


Today's Daily Picture Theme is 'Colourful'...
#theme_pic_India_colours

रूप पाहता लोचनी | सुख झाले वो साजणी ||
तो हा विठ्ठल बरवा | तो हा माधव बरवा ||
रमा एकादशीनिमित्त सर्व भाविक भक्तांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#ramaekadashi #एकादशी #विठ्ठल #viththal #Alandi

आषाढी एकादशीच्या तुम्हां सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!
This is the main #Viththal Vigraha at Pandharpur

Pandharpur | निर्जला एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी | Marathi News
https://t.co/WqcJFEiAzf
#pandharpur #warkari #varkari #viththal #
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वारीच्या तयारीचा आढावा
@AjitPawarSpeaks @mahancpspeaks #JaiMaharashtraNews #MaharashtraNews #MarathiNews #pandharichiwari #pandharpur #viththal
एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी
विठ्ठल दर्शनासाठी ६ तासांचा कालावधी
#Jaimaharashtranews #Marathinews #Maharashtra #ekadashi #viththal

Last Seen Hashtags on Sotwe
Teenageee () +filter:native_video since:2026-09-23
Seen from Turkey
sneakylink filter:videos
transdomina
Seen from Spain
直男调教
Seen from Brazil
marcasreales
Seen from United States
芦田愛菜
Seen from Japan
doggystyle freak
Seen from Greece
Japanese mature
edeste
Seen from United States
crossdresser
Seen from Turkey
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers














