@MMMOCL_Official 2.58 ला गुंदवली इथे मेट्रो मधून उतरताना विसरलेला मोबाईल फोन मुंबई मेट्रोच्या तत्पर कर्मचाऱ्यांनी मला 3.18 ला हातात आणून दिला. सर्वप्रथम त्यांनी हा विश्वास दिला की तुम्ही इथेच थांबा फोन घेऊन येत आहेत.❤️Thank You 🙂😇🙏💐 #mumbaikar#mumbai#mumbaimetro
'मासिक पाळी' सुरू होण्याची तारीख सुद्धा 'मराठी' महिन्यांनुसार अचूक ठरते, म्हणजेच पौर्णिमा आणि अमावस्या यांच्या दिवसांनुसार - आईने हे 7-8 वीत असताना सांगितलं होतं. ते नेहमीच बरोबर ठरलं आहे.