@Paytm@Paytmcare
Refund requested 7 days before. Submitted all the proofs asked for. Ticket also created from your side. Ticker ID: 200011831676
But not recived refund yet. Can you please check?
जेवण निकृष्ट दिले तर आमदार मारहाण करतात.
मग,
रस्ते, पाणी निकृष्ट दिले म्हणून सामान्य जनतेने काय करावे?
खते, बियाणे,
निकृष्ट दिले म्हणून शेतकऱ्यांनी काय करावे?
आणि
आपल्या मुलांना निकृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जातेय हे बघून पालकांनी काय करावे?
गेल्या १ महिन्यापासून हा कचऱ्याचा डबा भरून वाहत आहे, घाण वास सुटला आहे, कचऱ्याच्या डब्याच्या खाली सुद्धा खूप कचरा आहे. हा बस स्टॉप आहे, क्लेअरमाँट, गेट नंबर २, लोढा लक्झुरिया, माजिवडा, ठाणे इथला. कृपया करून हे लवकर लवकर साफ करावे.
@TMCaTweetAway#TMC#Thane#WasteManagement