राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विशेष पॉडकास्ट हॅलो महाराष्ट्र युट्युब चॅनलवर आज संध्याकाळी ७:३० वाजता प्रकाशित होणार आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या घडामोडींवर अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करत चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली आहे.
नरेंद्र मोदी यांचे स्वतःचे शिक्षण बेताचे असल्यामुळे किंवा नसल्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा करता येत नाहीत. यामुळे देशाचे फार मोठे नुकसान होत आहे - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (@prithvrj) यांनी हॅलो महाराष्ट्राच्या पॉडकास्ट मध्ये केले. #prithvirajchavan#narendramodi