Thank you so much Hon’ble PM @narendramodi Ji for the blessings, wishes and encouraging words !
Under your leadership, we are motivated to serve the people and take State to newer heights of progress !
ज्यांच्या जवळ आपण धाय मोकलून रडू शकू अशी माणसं हवीत आसपास वेळ प्रसंगी दोन काना खाली जाळ काढून भानावर आणणारे मित्र असावेत . डोक्यातली क्लिष्टता काढून सकारात्मक उर्जा देणारं साहित्य, संगीत, चित्रपट असावेत . हसा, हसवा, बोला, व्यक्त होत रहा, रडावसं वाटलं तर रडा, पण लढा . कधी हरु नका