प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
Another scam thrust on us.
1. Firstly, WHERE is the space to plant 50 lakh saplings in Pune? Even the Metro companies are struggling to find space for compensatory plantation.
There are no 'open spaces' left in Pune - all claimed by builders. Hills are already forested or have grasslands which MUST be protected (grasslands are a very valuable ecosystem)
Or, like the State Govt's has ordered for their ridiculous Miyawaki project, are they planning to cut trees on the tekdis and replace them with these saplings?
2. Secondly, a budget of Rs 1.5 cr for 50L saplings means Rs 3 per sapling - I would be very interested to know where they can get decent sized saplings for 3 rupees! Even the social forestry nursery in Theur is selling 2 feet tall saplings at 30 - 100 Rs.
Who does Shri Bhimale think he is fooling?
https://t.co/wZ2W3V8jMA,
All judges must think about it.
My application is getting rejected all the time when I ask for interim custody of my child during his school vacations. Children need both parents.
All judges must think about it.
My application is getting rejected all the time when I ask for interim custody of my child during his school vacations. Children need both parents.
२६ एप्रिल २०२४ रोजी येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत मद्यधुंद अवस्थेत उच्चभ्रू G.S.T अधिकाऱ्याने माझ्या चुलत भावाला व त्याच्या लहान मुलीला वाहनाने उडावले,परंतु PSI शेळके यांनी कसलेही कारवाई न करता आरोपीला सोडले ,त्याची वैद्यकीय चाचणी केली नाही, त्यावर कारवाई कधी होणार
@CPPuneCity
@DrRisingStar9 extremely well articulated. hope many will book mark it.
hopefully, Pune Police would do their due diligence. if they would face any pressure, I really hope journalists would jump in and deliver.
we are a civilized society. this needs to be handled with utmost integrity.
महाळुंगे येथील इव्हिलाइफ़ सोसायटीस मिळकतकर चालू केला परंतु कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत,मिळकतकरामध्ये पाणीपट्टी लावली आहे. पाणी आध्याप देण्यात आले नाही,सोसायटीस लागणारे संपूर्ण पाणी बाहेरून टँकरद्वारे विकत घेतले जाते. मुख्य रोडवर सांडपाणी, कचरा सफाई केली जात नाही. @PMCPune
महाळुंगे, शितळादेवीनगर येथील मोकळ्या असलेल्या जागेत डुक्करांची संख्या वाढत आहे, शितळादेवीनगर परिसरातील अनेक नागरिकांनी @PMCPune अधिकारी यांना तक्रारी केल्या तरी हि सदर परिसरातील डुक्कर उचले जात नाहीत, आणि नागरिकांच्या आरोग्य धोकादाय परिस्थिती निर्माण होत आहे.
Has any of the Pune leaders raised below issues in state assembly ?
#Tankerissue has anyone raised ?
#Waterscarcity issue ?
Amount societies spend on water tankers ?
Are they vocal for local issues ?
#PuneInfra#CityInfra#Infraissues
#Societywale usually say we are well connected to our local corporators 👋
But is your society water tank connected to PMC water 🤔??
What's the use of well connected leaders when your society water pipes are not even connected to @PMCPune
How are these things approved when the basic road work at many places is pending .
Plz visit radha chauk and see the service roads , poor condition .
NHAI will say PMC , PMC will say PMRDA, will say state govt & this poor infra blame game will go on .
PMC - Poorly Managed City
@MahaDGIPR Please start court proceedings as normal while maintaining covid rules. It's affecting common people . Otherwise give video conferencing facilities to all courts like available in High courts.
Already so many cases pending in court s. It's affecting only and only common people.