नमस्कार !
'Maxima' परिवारामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे तसेच पालक वर्गाचे मनःपूर्वक स्वागत..!
नुकतेच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. करियरचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर हे विद्यार्थी आता पुढच्या वाटचलीसाठी आतुर झाले असतील.
@official_maxima ची सुरवातच मुळात विविध 'शिष्यवृत्यांची माहिती पोहचवणारे व्यासपीठ' म्हणून झाली आहे. पण आजही अनेकांना शिष्यवृत्ती बद्दल माहिती नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठीच आज आपण शिष्यवृत्ती बद्दल बोलणार आहोत.
निवडक कमेंट https://t.co/zcOC7CT6zT वर झळकतील..
👇👇👇
१/२
आपल्या मॅक्झिमा या हँडलचे ट्विटरवर ५०० अनुसारक पूर्ण झाले याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद !
कोणत्याही विद्यार्थ्यांला फक्त पैशांमुळे त्याचे शिक्षण थांबवावे लागू नये यासाठी आम्ही विविध शिष्यवृत्तींची माहिती पोहोचवत आहोत. आणि तुम्ही ही माहिती गरजूंपर्यंत पोहचवत आला आहात.
१/२