उद्या मुंबईत मुसळधार पाऊस, वादळी विजा आणि ताशी ७५ ते ८० किमी वेगाने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थी आणि नागरिकांची सुरक्षा हीच आपली प्राथमिकता असायला हवी. माझी राज्य सरकार आणि @mybmc कडे नम्र विनंती आहे की उद्या शाळा-कॉलेजेसना सुट्टी जाहीर करावी आणि खाजगी/कॉर्पोरेट कार्यालयांना सक्ती न करता 'वर्क फ्रॉम होम' (WFH) देण्याचे निर्देश द्यावेत. #MumbaiRains
With tomorrow’s forecast predicting severe thunderstorms, heavy downpours, and high-speed winds of 75-80 kmph, student & citizen safety must be the priority. Urging the State Govt & @mybmc to shut schools/colleges and mandate Work from Home for offices tomorrow.
No compulsion!
#MumbaiWeather
Do davedaar hain .. dono Ko equal Mauka milna chahiye to fight for captaincy !
If housemates had to decide shehbaaz would have been the captain !
Isliye aisa game khela gaya !