📍करंजाडे, उरण विधानसभा
उरण, पनवेल, खालापूरच्या विकासाचा दोर, आमदार महेश बालदी वन्स मोर !
उरण विधानसभा (१९०) मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. महेश बालदी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित केले. महायुती सरकारच्या माध्यमातून श्री. महेश बालदी यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली असून गेल्या पाच वर्षांत जनसंपर्क आणि लोकोपयोगी कामांमुळे मतदार श्री. महेश बालदी यांना पुन्हा संधी देतील, हा विश्वास आहे !
नवी मुंबई येथील नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार असून यामुळे उरणसह परिसराचा मोठा कायापालट होणार आहे. या परिसराचा साचेबद्ध विकास महायुती सरकारच्या माध्यमातून होणार आहे. म्हणूनच भाजपा-महायुतीच्या पाठिशी मतदानरुपी उभे राहण्याचे आवाहन केले.
यावेळी खासदार श्रीरंगअप्पा बारणे, माजी खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर, श्री. अतुल दि.बा. पाटील, जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#MaheshBaldi #महेशबालदी #Uran #Ulwe #NaviMumbai #BJP #Mahayuti
@AmitShah@JPNadda@BJP4India@Dev_Fadnavis@cbawankule@BJP4Maharashtra@Bjp4konkan