Their children assumed responsibility for the lighthouse, carrying on their legacy of work, storytelling, welcoming guests, and healing broken hearts. Each night, the lighthouse beam shone brightly as a tribute to all who had loved.
A simple truth of life: there's nothing a slice of chocolate cake can't make better; if one slice isn't enough, go for two. A delightful treat for your taste buds!
आरोग्य विभागात पदभरतीची घोषणा होऊन 2 वर्ष झाली परंतु पदभरतीचा थांगपत्ता नाही. केवळ निव��णुक आल्यावर भरतीचे गाजर दाखवले जाते. खोट्या ��ोषणांमुळे विद्यार्थी मानसिक व आर्थिक तणावात आहे. त्वरित भरती काढून दिलासा द्या अन्यथा खोट्या घोषणा देणाऱ्या मंत्र्यानी
राजीनामा द्या
राजीनामा द्या
महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा.
MPSC गट क 2025 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करून सुधारित जाहिरात काढा.
@CMOMaharashtra@pratapsarnaik@mieknathshinde@bhimanwar