विक्रोळी कन्नमवार नगर प्रवीण हॉटेल,पूर्व द्रुतगती मार्ग.BMC ने सव्वा कोटी खर्चून या पादचारी पुलाचे काम केले,तेही दीड वर्षाच्या रखडपट्टी नंतर.कामाचा दर्जा बघा.पुलावर खड्डे?शेजारच्या इमारतिचे प्रतिबिंब दिसते. वाह रे दर्जा@mybmc
विक्रोळी प्रवीण हॉटेल पूल पूर्व द्रुतगती मार्ग कन्नमवार नगर.सव्वा कोटी खर्चून Bmc ने हा पादचारी पूल बांधला,दीड वर्ष पूल बंद होता. सव्वा कोटीच्या या पुलात तुम्ही तुमचा भांग पाडू शकता,शेजारच्या इमारतीचे प्रतिबिंब दिसते.एवढे भंगार काम या पुलाचे झाले आहे.@mybmc
इस्टर्न फ्री वे ते ठाणे पूल बांधकाम.विकास कामाबाबत ना नाही.पण रात्री 8 ते सकाळी 6 बांधकाम बंदी,हा नियम आहे.विक्रोळी कन्नमवार नगर पूर्व द्रुतगती मार्ग अहोरात्र अजस्त्र वाहने प्रचंड आवाज करत आहेत.कंत्राटदार कोणतेही नियम पाळत नाही.लोकांना किती त्रास द्यावा?@mybmc@MTPHereToHelp
@blaupunkttv@BlaupunktAudio I am extremely disappointed with the service of Blaupunkt.
My complaint (No. MH21130426T236252) is still unresolved despite repeated follow-ups. There has been no proper response or accountability from your side.
Kindly take urgent action.
@mybmc रात्री 10 नंतर बांधकाम करण्यास बंदी असताना विक्रोळी कन्नमवार नगर येथे शुश्रूषा हॉस्पिटलमागे एक गृहनिर्माण प्रकल्प उभा राहतोय.. आवाज येत आल्याने झोपमोड झाली,इमारतीच्या सज्जात गेलो..रात्री दीड वाजता बिनधास्त काम सुरू होते.100 नंबर ला फोन केला.पोलीस पाठवतो म्हणाले