हि एक केस बघा Township Developers म्हणजे वाधवन बिल्डर तोच dhfl वाला
पहिला मला कळत नव्हते याच्यावर पत्रकार का बोलत नाही
हळूहळू कळत आहे याच्या मागचा मेन माणूस या सर्व चॅनेलचा बाप आहे
SRA मध्ये पिरामल म्हणजे अंबानी
याचा सर्व लोन कमीत घेऊन सर्व प्रॉपर्टी आस्पेक्ट कडे जात आहे
माझे इंडियात दिसायचे बंद झाले तर विशेष वाटून घेऊ नका
कारण ४ फोटो मध्ये आकडे बघा १९००० हजार करोड
19000 हजार म्हणजे मोठी रक्कम आहे त्यासाठी शेतकरी आत्महत्या करत आहे
https://t.co/y9YrsXZbNH
महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.तीव्र आंदोलन सुरू यामध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा@Dev_Fadnavis@vishwasvpathak@CMDMSEDCL@connectMSPGCL@Mahatranscoltd
@OfficeOfDevendra
@CMDMSEDCL
संयुक्त कृति समितीच्या वतीने वीज कर्मचारी अधिकारी व अभियंते यांच्यासाठी पेन्शन योजना लागू करणे, निर्मिती (जल विद्युत केंद्रे) व पारेषण कंपनीतील प्रकल्पांचे खाजगीकरण थांबविणे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी तातडीने पावले उचलावीत
S.T. महामंडळाचा भोंगळ कारभार. मागील ३ तासांपासून इंदापूर S. T. Stand वर अनेक गाड्या बंद पडलेल्या दिसत आहेत. प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रशासनाकडून कुठलीच दाखल घेतली जात नाही. नाईलाजाने जास्तीचे भाडे देऊन खासगी बसने प्रवास. @mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks