कामाठीपुरा सज्ज झाली पुनर्विकासासाठी विकासाची सुरुवात झाली स्वप्नपूर्ती घराची. दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा क्षेत्रातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा समूह पुनर्विकास महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागामार्फत करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी
महाराष्ट्र गृहनिर्माण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्वकांक्षी प्रकल्पांमुळे एक नवा विदर्भ उभा राहतोय राज्यातील विदर्भ भागात राबविण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे विदर्भाचं रुपडं पालटणार आहे. अधिक माहितीसाठी https://t.co/36T4K5pSGm या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.
पुणे, सोलापूर, तळीये, नाशिक येथे गृहनिर्माण विभागामार्फत सर्वसामान्यांच्या स्वप्नांच्या इमारती साकारल्या जात आहेत.
अधिक माहितीसाठी https://t.co/36T4K5pSGm या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनामुळे झोपडपट्टीवासीयांच्या जीवनशैलीत होतेय वाढ
महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागामार्फत झोपडपट्टी पुनर्वसन अर्थात (SRA) मार्फत घरांची निर्मिती होत असून हे घर सुसज्ज, सुरक्षित आणि मोफत उपलब्ध होत असल्यामुळे तेथील नागरिकांचे जीवनमान उंचावत आहे.