😍😍चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!💞🌸🌸🙏🏻 @hrutad
गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार नव्या पर्वाची सुरूवात. तुमच्या आवडत्या मालिकांचे एक तासांचे विशेष भाग पाहायला विसरणार नाही ना? #Devashappath#Phulpakharu#BaapManus#ZeeYuva
रॉकीला दिलेलं चॅलेंज पूर्ण करू शकेल का वैदेही आणि ग्रुप? पाहा गुढी पाडव्यानिमित्त एक तासाचा विशेष भाग... १८ मार्च रविवार, दु. १ आणि रात्री ८ वा. फक्त #ZeeYuva वर...
@hrutad
It's all about fun & celebration because it's our day! Do watch the Women's Day super special episode of 'Dance Maharashtra Dance', Tonight at 9:30 PM only on @zeeyuva@hrutad