श्रीशैलम इथल्या श्री शिवाजी ध्यान मंदिर आणि श्री शिवाजी दरबार हॉलला भेट दिली. महान छत्रपती शिवाजी महाराज हे 1677 मध्ये श्रीशैलमला आले होते आणि त्यांनी श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिरात प्रार्थना ही केली होती.
ध्यान मंदिर इथे त्यांनी ध्या��धारणा केली होती, आणि इथेच त्यांना भ्रमरांबा देवीचा आशीर्वाद लाभला होता.
मी अधिवेशनात ओरडून, हात जोडून सरकारला विनंती करत होतो… की बाबाहो पीक विम्याचे ट्रिगर बदल��� नका, हे शेतकऱ्याच्याच मुळावर येणार आहे, परंतु रम्मी खेळण्यात बेधुंद असलेल्या सरकारने याकडं दुर्लक्ष केलं आणि आज सरकारच्या चुकीचे परिणाम बिचाऱ्या शेतकऱ्याला भोगावे लागतायत..आज अतिवृष्टीने ��ेतकरी बरबाद झाला पण स्थानिक आपत्तीचा ट्रिगरच नसल्याने शेतकऱ्याला विम्याची फुटकी कवडीही मिळणार नाही.
केवळ ३८०० कोटी वाचावेत म्हणून सरकारने हा ‘महापराक्रम’ केला. आता उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला यंदा पिकविम्याचा आधार नसल्याने तत्काळ #ओला_दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रु. मदत द्या, एवढीच सरकारला हात जोडून कळकळीची विनंती..!
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@bharanemamaNCP
खूप भयानक आहे हे पचवायला
विडिओ बघून आपल्याला वाईट वाटत
तर ती परिस्थिती भोगणाऱ्या लोकांना त्या लेकरांना काय वाटत असल?
सरकारने राजकीय नेत्यांनी सरकारी खाजगीतुन का होईना पण या लोकांना मदत करा
राजकारण्यांनो काढा पैसा करा मदत हे संकट टळल तर परत आमच्या उरावर बसा
पण आता मदत करा
राज्यात सध्या Orange alert असून मराठवाड्यासह बऱ्याच जिल्ह्यात पूरस्थिती आहे. अशा वेळी २८ सप्टेंबर रोजी होणारी #MPSC राज्य सेवा परिक्षा पुढे ढकलण्याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. जेणेकरून या परीक्षेची तयारी करणारा कोणताही उमेदवार परीक्षेला मुकणार नाही.
राज्यात सध्या Orange alert असून मराठवाड्यासह बऱ्याच जिल्ह्यात पूरस्थ��ती आहे. अशा वेळी २८ सप्टेंबर रोजी होणारी #MPSC राज्य सेवा परिक्षा पुढे ढकलण्याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. जेणेकरून या परीक्षेची तयारी करणारा कोणताही उमेदवार परीक्षेला मुकणार नाही.
राज्यात सध्या Orange alert असून मराठवाड्यासह बऱ्याच जिल्ह्यात पूरस्थिती आहे. अशा वेळी २८ सप्टेंबर रोजी होणारी #MPSC राज्य सेवा परिक्षा पुढे ढकलण्याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. जेणेकरून या परीक्षेची तयारी करणारा कोणताही उमेदवार परीक्षेला मुकणार नाही.
��ाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
राज्यात सध्या Orange alert असून मराठवाड्यासह बऱ्याच जिल्ह्यात पूरस्थिती आहे. अशा वेळी २८ सप्टेंबर रोजी होणारी #MPSC राज्य सेवा परिक्षा पुढे ढकलण्याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. जेणेकरून या परीक्षेची तयारी करणारा कोणताही उमेदवार परीक्षेला मुकणार नाही.
जाहिरात क्रमा���क ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
From a small-town girl with big dreams to wearing the India jersey with pride.
Grateful for everything cricket gave me the lessons, the people, the memories.
It’s time to say goodbye to playing, but not to the game.
Always for India. Always for the team. 🇮🇳
“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचा���ल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?
#कधी_शेतीवर_या_महाराज
#खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या
भारतीय सेना ने पाकिस्तान के आतंकी ठिकानों पर मिसाइल हमला किया।
#OperationSindoor के तहत पाकिस्तान में 8 आतंकी ठिकाने पूरी तरह तबाह!
पहलगाम का न्याय हुआ... भारत माता की जय! 🇮🇳
संपूर्ण जगाला #ऑपरेशन_सिंदूर ची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली. ह�� क्षण खूप बोलका असून भारतीय स्त्रीशक्तीची ताकद, भारताची खरी ओळख दाखवून देणारा आहे. तिन्ही संरक्षण दलात महिलांना सक्षम संधी देणारा १९९१ मध्ये घेतला गेलेला ऐतिहासिक निर्णय खऱ्या अर्थाने दूरदृष्टीचा म्हणावा लागेल!
#OperationSindoor
#जयहिन्द