नेते येतात आणि जातात, पण माणसाच्या मनात घर करून राहणारे लोकनेतृत्व दुर्मिळ असतात. विलासरावजींची उणीव आज प्रत्येक सामान्य माणसाला आणि शेतकऱ्याला जाणवतेय... आजींच्या या शब्दांमध्ये तीच ओढ आणि दुःख स्पष्ट दिसतंय. 💔🙏
@Riteishd@AmitV_Deshmukh@MeDeshmukh
कष्ट, प्रामाणिकपणा आणि छत्रपती शिवरायांबद्दलची अथांग भक्ती... याचंच फळ म्हणजे हे १०० कोटींचं दैदिप्यमान यश! दादा, तुमची मेहनत आणि व्हिजन आज पडद्यावर इतिहास घडवून गेली. तुमच्या या अफाट कष्टाला आणि यशाला मनापासून कडक सॅल्यूट!
Huge congratulations to @Riteishd on the phenomenal success of Housefull5! Your comedic timing is always a highlight, and it's fantastic to see the film achieving such massive numbers. Here's to many more laughs and blockbusters!"
The Housefull 5 gang is bringing in the laughs and the moolah! 🥳 Over 300 crores worldwide for this laughter ride! Have you seen it yet? #Housefull5
Watch #Housefull5 in cinemas near you! 🎟️
https://t.co/5uijLblJvr
धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.ओमराजे निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!!
आपल्याला उदंड,निरोगी दीर्घायुष्य लाभो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
#OmRajeNimbalkar
लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार, श्री धिरजजी विलासरावजी देशमुख यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपणांस उदंड, निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.